प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)

Minal Gole @minalgole
माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे
कुकिंग सूचना
- 1
तुपामध्ये रवा छान भाजून घ्यावा मग दुध टाकून एकत्र करून झाकून ठेवावे.
- 2
पाच मिनिटांनी झाकण काढून दुधात रवा छान फुलतो मग गुळ घालून छान मिक्स करून घ्या झाकण ठेवून.
- 3
वाफ आणावी झाकण काढून काजू बदाम पावडर टाकून मिक्स करून घ्या तयार झाला प्रसादाचा शिरा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gprमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#fdr ही गोड रेसिपी मी माझी खास मैत्रिण , माझी ताई उज्वला रांगणेकर ह्यांना डेडिकेट करते. ह्या माझ्या फेसबुक वरील ऐका रेसिपी ग्रुपवर ओळख झाली. पुढे मैत्रित रूपांतर होऊन आम्ही२ वेळा भेटलो. खुप गप्पा झाल्या. आजही आम्ही रोजच्या घरातील जेवणा पासुन मुलांच्या शिक्षणांपर्यत सर्व गोष्टी शेअर करत असतो. Chhaya Paradhi -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
मॅंगो कस्टड (mango custard recipe in marathi)
1st week = #cpm1माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#dfr#दिवाळी चॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
प्रसादाचा गोड शिरा (prasadacha god sheera recipe in marathi)
#श्री गणेश जयंती निमित्य घरात प्रसादाचा गोड शिरा केला चला त्यातीच रेसिपी शेअर करतेय Chhaya Paradhi -
-
मोदक (modak recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशलमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#cooksnap-हा शिरा नैवेद्यासाठी नेहमी केला जातो, तेव्हाच या शिर्याला अप्रतिम चव येते.सर्वाना आवडणारा....ही रेसिपी मी शोभाताई देशमुख यांची कुकस्नॅप केली आहे, सुरेख झालेली आहे. Shital Patil -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#triरवा,तूप,साखर हे महत्त्वाचे तीन घटक शिर्याची रगंत वाढवतात.हा पदार्थ बनवन खूप सोप आहे. अगदी मोजक्या साहित्यात बनवता येतो आणि झटपट बनतो. Supriya Devkar -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#weekend recipe#गुरुपौर्णिमा विशेष❄❄❄❄❄❄❄*गुरुपौर्णिमेचे महत्व..**आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होयनवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू. अशा अनेक व्यक्तीमत्वां मधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.*गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की..**गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll🙏🙏 Sapna Sawaji -
प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
सत्यनारायण महापूजेला केला जाणारा प्रसादाचा शिरा खूप खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा नंदिनी अभ्यंकर -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा या महिन्यामध्ये असल्याने माझ्या घरी माझ्या सासऱ्याचे गोंदवलेकर महाराजांचे पारायण चालू होते ,ते पारायण आज समाप्त झाल्याने प्रसाद/नेवेद्य साठी मी आज प्रसादाचा शिरा बनवला आहे तर मग पाहुयात शिरा कसा बनवला ते ... Pooja Katake Vyas -
-
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#gurआज गौरी चे आगमन आजच्या दिवशी आमच्या कडे गौरी साठी पुरणपोळी चा नैवेद्य असतो ही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
केळीचा प्रसादाचा शिरा (kelicha prasadacha sheera recipe in marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#Week2#Cooksnap_Challenge#फळांची_रेसिपी#केळीचा_प्रसादाचा_शिरा श्रीसत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या शिर्याची रेसिपी मला बरेच दिवस झाले माझ्या Cookpad रेसिपी मध्ये add करायची होती..पण ते राहूनच जात होते..यावेळेस फळांची रेसिपी ही थीम declare झाल्यावर मनाशी ठरवलेच..मौका भी है ..दस्तूर भी है..😍ये मौका हाथ से जाने ना देना भाग्यश्री..😜आणि त्यात most favourite recipe..😋अजून काय पाहिजे..🥰.. म्हणून मी या रेसिपी साठी माझी मैत्रिण @deepti2190 हिची केळीचा शिरा ही रेसिपी cooksnap केली आहे..दिप्ती अतिशय सुरेख मऊ लुसलुशीत झालाय शिरा.. 👌खूप आवडला सर्वांना..🥰..Thank you so much for this yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीकोणी तुमच्या मनातील गोष्ट ओळखलीकी किती छान वाटतेय...असेच माझ्या मनात ले अंकिता मैडम नी ओळखलेकी काय..हो ना शनिवारी घरात केळी आली म्हटले एक केळ ठेवावे मंगळवारी आमच्या लग्ना चा बाविसावा वाढदिवस नवर्याला प्रसादाचा शिरा खूप आवडतो आणी पिकलेले केळ असले की शिरा मस्त होतो.. आणी सोमवारी पाहा शिरा ही थीम मिळाली... अणि विशेष सगळ्यांच्या घरात थोडाफार सारखाच बनतो... तर चला माझ्या घरच्या प्रसादाच्या शिर्याची चव चाखायला... Devyani Pande -
सफरचंद मोरंबा (safarchand muramba recipe in marathi)
#nrr# नवरात्री उत्सव चॅलेंज रेसिपी# सफरचंद मोरंबाही रेसिपी माझी खास रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
#SWR गणेश जयंती ला प्रसादा साठी केलेला शीरा त्या. मधे केळी घातल्यामुळे स्वाद छान षेतो. Shobha Deshmukh -
प्रसादाचा शिरा(गणपती बाप्पांसाठी) (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
#आज अनंत चतुर्दशी१० दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ मनाला खुप वाईट वाटतय पण निरोपाच्या वेळी सगळ्यांचे हेच म्हणणे असते मंगलमुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या सार्वजनिक गणपतींचे विर्सजन मोठ्या मिरवणुकीने होते वाजत गाजत मिरवणुका निघतात. सर्व समाजातील लोक सामील होतात समुद्रावर पोहचल्यावर आरती होते प्रसाद वाटला जातो व त्यानंतर खोल समुद्रात बोटीच्या साहाय्याने गणपती बाप्पांचे विर्सजन केले जातेम्हणुन मी आज बाप्पासाठी प्रसाद म्हणुन प्रसादाचा शिरा बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
खजुर ड्रायफ्रुट लाडु (kajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
पेढ्याची पुरणपोळी (pedyachi puranpoli recipe in marathi)
#ngnrही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfr# दिवाळी चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या तूप साखर न वापरता पौष्टिक असा गाजर हलवा आहे Minal Gole -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15315452
टिप्पण्या