सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मटण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. वरील सर्व कांदा-खोबरं आणि खडे मसाले खमंग भाजून त्याचे वाटण तयार करून घ्या. तसेच आलं-लसणाची पेस्ट तयार करून घ्या.
- 2
गॅस वर कुकर मध्ये तेल तापत ठेवावे. तेल तापल्या नंतर जिरं मोहरी घालावी. त्यानंतर आले लसणाची पेस्ट आणि कांदा-खोबऱ्याचं वाटण घालून पाच ते सात मिनिटे भाजून घ्यावे. हळद, तिखट, काळा मसाला आणि प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घ्यावे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यावे.
- 3
मसाल्याला तेल सुटलं नंतर त्यामध्ये मटण घालून मिक्स करून घ्यावे. मटणाला मसाल्यामध्ये सात ते दहा मिनिटे कुकरला सिटी न लावता कळसू घ्यावे.
- 4
भाजी कळल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून चार ते पाच कुकरच्या शिट्टी काढून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर भाजी शिजली किंवा नाही ते पहावे. भाजी शिजली असल्यास वरून कोथिंबीर घालून चपाती किंवा भाकरी सोबत भाजी सर्व्ह करावी. तयार आहे आपली गरमागरम संडे स्पेशल सावजी मटण.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)
#लंच#मटणआज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्यांची पहिली पसंत मटण ...मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕 Vasudha Gudhe -
-
नागपुरी सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील mutton ह्या की-वर्ड निवडून आज मी नागपुरी स्पेशल सावजी मटण ची रेसिपी बनवली आहे. सरिता बुरडे -
-
सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
नाॅनवेजमी मुळची नागपूर ची आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी मटण आणि मी तर मुळात सावजीच मग काय आज सावजी मटण बनवुन आपल्या मैत्रिणींसोबत शेअर कराव वाटल . मैत्रीणींन्हो आवडल असेल तर नक्की सांगा Sneha Barapatre -
-
-
-
सावजी मटण रस्सा
मुळात मी सावजी च असल्याने लहानपणा पासून आजोळी नॉनव्हेज खाण्यात आणि मसाले बघण्यात फार वेळ गेलेला आहे , तेव्हा सर्व मसाले पाट्यावर वाटत असायचे ..आजी ,मामी आई मसाले वाटत बसल्या की मी पण त्यांच्या जवळ बसायची तर मला जसे आठवते तसे करण्याचा प्रयत्न करते मी, पाटवडी रस्सा असो की नॉनव्हेज चा कुठला ही प्रकार असो सावजी मसाले की बात ही कुछ अलग है , हा मसाला असा बनतो ह्या मधे सर्व च मसाला टाकल्या जातो आणि त्याचे प्रमाण ही विशिष्ठ असते आणि खूप वेळ लागतो हा मसाला ... घरी सर्वांना च माझ्या हातची कुठली ही भाजी आवडते त्यामुळे काय झाले सर्व हॉटेल मध्ये खाणे नाहीच महणतात , काय हॉटेल मध्ये जावून उगाच bill वाढवणे आणि काही टेस्टी मिळत नाही महणतात,असो माझेच नुकसान पण मनाला खूप छान वाटत की आपल्या घरच्या लोकांना मुलांना आपले बनवलेले बहेरपेक्षा अधिक आवडत हे मोठ्या कुकरी शो जिंकल्या पेक्षा ही खूप मोठा मान वाटते 🥰मी नेहमी वेग वेगळ्या प्रकारचे करत असते पण आज ह्यांना महटले माझ्या सावजी पद्धतच बनवते आणि काय सांगू....काय मस्त झाला कुठल्या सावजी हॉटेल मध्ये पण नाही मिळणार असा ....आता हॉटेल च उघडून देतो महणाले आमचे हे😂 Maya Bawane Damai -
सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi)
#wd Happy women's day to all my dear friends 🎉😘🥰आज मी तुमच्या बरोबर सावजी स्पेशल मटण खिमा बॉल्स ची रेसिपी शेअर करतेय. आमच्या सावजी समाजामध्ये नॉनव्हेज साठी ही पारंपारिक रेसिपी आहे.ही रेसिपी मी माझ्या आईला डेडीकेट करते. ती रेसिपी खूप छान बनवते . आपण सर्वजण कितीही छान रेसिपी बनवत असेल तरी आपल्या आईच्या हाताची चव खूप स्पेशल असते. आज वूमन्स डे च्या निमित्ताने आमच्या सावजी स्पेशल मटण खिमा ची रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न 🙏Dipali Kathare
-
कोल्हापूरचा मटण पाया रस्सा (mutton paya rassa recipe in marathi)
#KS2#थीम२: पश्चिम महाराष्ट्र Vrunda Shende -
देसी मटण रस्सा (MUTTON RASSA RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीमाझ्या फॅमिली त आम्ही 4 च आहोत आम्ही दोघे आणि आमची दोन मुले, आमच्या घरी सर्वांना च नॉनव्हेज खूप आवडते , या साठी केव्हाही तयार असतात मुलांना तर रोज ही दिले तर आवडणार , आणि नवरा हिंदी साईडर असल्याने त्यांना ही नॉनव्हेज आवडत ..तर सर्वांची मजाच असतेतसे बघितले तर माझ्या फॅमिली त सासू सासरे नाहीत ते पहिलेच गेले, पण नवरा कुठली ही कसर सोडत नाही , कधी माझी सासू होवून किचन मधे लुडबुड करून माझा मूड खराब करतील , कधी सासरे होवून समजावतील पण सगळे कॅरेक्टर अगदी न विसरता पार पाडतात छान वाटत कधी कधी , Maya Bawane Damai -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
#goldenapon3 #week6पुर्वीच्या काळी जेवण,स्वयंपाक चुलीवर बनायचं परंतु काळाच्या ओघात हे लोप पावत आहे .परंतुआजकाल लोक परतचुलीवरचे जेवण कुठे मिळेल यासाठी शोध घेतात .चुलीवरचे मटण,चिकन खायसाठी भटकंती करतात .परंतु मी हे सर्व जोपासलेय मी माझ्या टेरेसकीचन गार्डनमध्ये पारंपरिक स्वयंपाकघर केलंय तिथे मातीच्या चुलीवर व मातीच्याच भांड्यात अधुममधून स्वयंपाक करते .आजचे मटण सुद्धा चुलीवर नि मातीच्या भांड्यात बनविले आहे .त्याला लागणारे समान जसे..कांडा,लसूण आले,कोथिंबीर, हे माझ्या स्व: मेहनतीच्या बागेतील आहे .मसाला मी पाटा वरवं त्याचा वापर करून तयार केला आहे .चला बघुयाचुलीवरील मातीच्या भांड्यातील गावरान मटण.... Kanchan Chipate -
झणझणीत मटण (mutton recipe in marathi)
लॉक डाऊन असल्याने इतक्यात मटन आणलेच नव्हते,जवळ जवळ तीन महिन्यांनी आणले,तसे आमचा कडे रेगुलार होत नाही, कधी कधी च होते......मुलं खूप तरसून गेले होते मटन खाण्यास...मुलगा म्हणाला आई आज आणू का,, मी म्हटले हो ठीक आहे आण...कारोणा मुळे खूप भीती वाटते, म्हणून इतके दिवस मी त्याला आणू नाही दिले,,आज मुलं खूप खुश होती...छान झणझणीत मटन झाले होते..त्यामुळे मुलं जरा जास्तच आनंद होते... Sonal Isal Kolhe -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#GA4 #Week3रविवार म्हणले की बराच वेळा ठरलेल्या पदार्थ म्हणजे सगळ्यांना आवडणारा मटण. Shubhangi Dudhal-Pharande -
वऱ्हाडी मटण (mutton recipe in marathi)
मी आज वऱ्हाडी मटण बनवलेले आहे. वऱ्हाड चे लोक आवडीने खातात, इतरांनी वऱ्हाडी मटणाची चव घेतली असेल तर ते आवडीने खायला उत्सुक असतात. Dilip Bele -
सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
#सावजी पाटोडीमी मूळची नागपुरी आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी. आज मी पाटोडी बनवली. पाटोडी ची भाजी ही तर सळ्यांनाच आवडणारी. म्हणून मी सगळ्या मैत्रीणी बरोबर शेअर करत आहे. Sandhya Chimurkar -
मटण करी मसाला (mutton curry masal recipe in marathi)
आज रविवार असल्यामुळे रोज रोज शाकाहारी खाऊन कंटाळा आल्यामुळे आज मटन करी मसाला करण्याचे ठरवले rucha dachewar -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
# आज माझ्या मुलाला बिर्याणी खायची इच्छा झाली...म्हणून मटण आणले आणि बिर्याणी करायचे ठरवले...पण जरा वेगळ्या पद्धतीने....मी केले खूप छान झाले ..तुम्ही पण करून बघा.. नक्की आवडेल...चला मग बनवू...मटण बिर्याणी... Kavita basutkar -
विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
#सावजीअंडाकरीविदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, विदर्भातील लोकांचा आदरतिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. बिंदास, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत.. तंबाखूची डबी काढून, "चुन्याची पुडी हाय का जी"? असे विचारणारे.... "विदर्भातले जेवण" म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.'.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा "सावजी" प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे..विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. "सावजी अंडा करी"....बऱ्याच ठिकाणी अंडाकरी करताना उकडलेले अंडे तळून घेतात. मग ते मसाल्यामध्ये घालतात. पण मला तळलेले अंडे आवडत नसल्याने मी तसे केले नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.तसेच बऱ्याच वेळा या अंडाकरी मध्ये टमाटर चा देखील वापर करतात, टमाटर घातल्याने थोडा टॅंगी फ्लेवर येतो. अप्रतिम लागते. शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग करायचा.. सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचा सावजी अंडा करी Vasudha Gudhe -
झणझणीत मटण (mutton recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4. रेसिपी बुक मधली ही माझी दुसरी रेसिपी आहे. वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील दर्गा म्हणजे बाबा फरिद या नावाने खूप प्रसिद्ध आहे. टेकडीवर उंच ठिकानी असलेले त्यांचा दर्गा आणि तिथे बकऱ्याचां भाव दाखवला जाते. बकऱ्याचे झणझणीत मटण बाबा फरीद यांना नैवेद्य आहे. तिथे मटन च्या व्यतिरिक्त कोणतेही नैवद्य बाबा फरिद ला दाखवला जात नाही. चला तर मैत्रिणींनो आज मी बनवते देवाच्या नावाने झणझणीत असे ठसकेदार मटण. Jaishri hate -
-
खुर (मटण पाया) (mutton paya recipe in marathi)
प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव आहेत हैदराबादला मटन पाया असं ओळखले जाते आपल्या नागपूरला खूर असे संबोधले जाते ही भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते या भाजी मध्ये खूप ताकत असते असं म्हणतात प्रोटीन्स भरपूर असते आणि माझ्या नवऱ्याला ही भाजी खूप आवडते आणि मला बनवायला पण खूप आवडतात अशा मसाल्याच्या भाज्या Maya Bawane Damai -
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भ म्हंटला की डोळ्यासमोर येते ते सावजी जेवण...हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि त्यांची भन्नाट चव.... याच चवीची परंपरा सांगणारी रेसिपी म्हणजे *सावजी पनीर मसाला*...तशीही विदर्भाची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे.....विदर्भात मासाहारी झणझणीत पदार्थामुळे खाद्यसंस्कृती व्यापली असली तरी शाकाहारी पदार्थाने समृद्ध आहे .....आज काल आमच्या विदर्भात जर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती गेल्यात, तर सावजी पनीर मसाल्याने दिमाखात आपले वर्चस्व स्थापन केले आहे हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही .... शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय असलेले *सावजी पनीर मसाला*...करूया..चला तर मग...💃💕 Vasudha Gudhe -
मटण (mutton recipe in marathi)
#goldenapron3#week20#मटणआज मस्त थंड वातावरण, मग काय आज मटण खायची इच्छा झाली, केलं झणझणीत..... Deepa Gad -
काळ मटण रस्सा (kala mutton rassa recipe in marathi)
#KS5: काळ मटण हे मराठवाडी मटण त्या चा काळा मसाला आणि काळ वाटण मुळे सुप्रसिध्द आहे आणि ते तितकं चवीष्ट सुद्धा लागत.माझ्या मिस्टर ला मटण फार आवडत. Varsha S M -
मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
#पावसाळी वातावरण आज मटण मसाला गरमागरम खाण्याची इच्छा झाली.चला तर मग बनवू या मटण मसाला. Dilip Bele -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1# विंटर चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole
More Recipes
टिप्पण्या