चीज आमल्टे ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#wdr.

माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे

चीज आमल्टे ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)

#wdr.

माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 6अंडी
  2. 3कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 1हिरवी मिरची
  5. 2 चमचेतिखट
  6. 1/4 चमचाहळद
  7. चवीनुसारमीठ
  8. तेल
  9. चीज आवडीप्रमाणे
  10. बटर आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    कांदा टोमॅटो मिरची बारीक चिरून घ्या त्यात मीठ तिखट हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्या

  2. 2

    एका बावूल मध्ये कांदा टोमॅटो मिश्रण घाला त्या मध्ये अंडी फेटून एकजीव करा

  3. 3

    मग तवा तापत ठेवा तेल घालून गरम झाल्यावर मिश्रण तव्यावर घालावे एक वाफ काढून झाल्यावर त्यावर चीज किसून पसरवून घालावे झाकण ठेवून वाफ आणावी

  4. 4

    तयार झाले आमल्टे ब्रेड बटर लावून शेकवून घ्यावे तयार चीज आमल्टे ब्रेड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Gole
Minal Gole @Minalgole61
रोजी
सानपाडा नवी मुंबई
स्वथ रहा मस्त रहा
पुढे वाचा

Similar Recipes