क्रंची पीनट बटर पाव (crunchy peanut butter pav recipe in marathi)

#BFR च्या पावाची रेसिपी हॉस्टेल मधली एक खूप गोड आठवण आहे. आमची मेसवाली आंटी जेवण बरं देत असली तरी नाष्टा एकच असायचा.. सुसला! 😉 मग रोज सुसला नाही आवडायचा. रविवारी कधी मार्केट मध्ये गेल्यानंतर फ्रेश पाव मिळायचे. रोजच पावा पासून काही पदार्थ बनवायला जमायचं नाही. कधी चहा बरोबर खाल्ला जायचा तर कधी कॉफी बरोबर! तर एकदा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर या पावाचा केलेला प्रयोग खूपच लक्षात आहे. त्यातच फक्त शेंगदाणा चटणी ऐवजी पीनट बटर वापरून मी स्प्रेड तयार केले आणि एक झकास नाविन्यपूर्ण रेसिपी निर्माण झाली.
पीनट बटर हा आरोग्याचा खजिनाच जणू! ब्रेकफास्ट मध्ये घेतल्यास दिवसभरासाठीची एनर्जी शरीरात पेरली जाते. तसंच, आयर्न आणि हिमोग्लोबिनची पातळीही इन्स्टंट वाढवते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. पण पीनट बटर हे गोडसर असते. त्याची टेस्ट डेव्हलप व्हायला आपल्या भारतीय जिभेला थोडा वेळच लागतो. ते सहजासहजी कुणी खाऊ शकत नाही. म्हणूनच त्याला ट्विस्ट देऊन, त्याच्यामध्ये आपले भारतीय मसाले घालून त्यापासून निर्माण झालेली ही रेसिपी सुपरहिट आहे. तुम्हांलाही नक्कीच आवडेल..
क्रंची पीनट बटर पाव (crunchy peanut butter pav recipe in marathi)
#BFR च्या पावाची रेसिपी हॉस्टेल मधली एक खूप गोड आठवण आहे. आमची मेसवाली आंटी जेवण बरं देत असली तरी नाष्टा एकच असायचा.. सुसला! 😉 मग रोज सुसला नाही आवडायचा. रविवारी कधी मार्केट मध्ये गेल्यानंतर फ्रेश पाव मिळायचे. रोजच पावा पासून काही पदार्थ बनवायला जमायचं नाही. कधी चहा बरोबर खाल्ला जायचा तर कधी कॉफी बरोबर! तर एकदा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर या पावाचा केलेला प्रयोग खूपच लक्षात आहे. त्यातच फक्त शेंगदाणा चटणी ऐवजी पीनट बटर वापरून मी स्प्रेड तयार केले आणि एक झकास नाविन्यपूर्ण रेसिपी निर्माण झाली.
पीनट बटर हा आरोग्याचा खजिनाच जणू! ब्रेकफास्ट मध्ये घेतल्यास दिवसभरासाठीची एनर्जी शरीरात पेरली जाते. तसंच, आयर्न आणि हिमोग्लोबिनची पातळीही इन्स्टंट वाढवते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. पण पीनट बटर हे गोडसर असते. त्याची टेस्ट डेव्हलप व्हायला आपल्या भारतीय जिभेला थोडा वेळच लागतो. ते सहजासहजी कुणी खाऊ शकत नाही. म्हणूनच त्याला ट्विस्ट देऊन, त्याच्यामध्ये आपले भारतीय मसाले घालून त्यापासून निर्माण झालेली ही रेसिपी सुपरहिट आहे. तुम्हांलाही नक्कीच आवडेल..
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम पाव सोडून बाकीचे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून घ्यावे.
- 2
नंतर पावाला मधोमध हलकीशी चिर देऊन दोन्ही बाजूंना थोडे मेयॉनीज स्प्रेड करावे. हे मेयॉनीज पूर्णपणे ऐच्छिक आहे, त्याऐवजी तुम्ही बटर किंवा तूप सुध्दा वापरू शकता. त्यावर मग पीनट बटर चे मिश्रण सुद्धा स्प्रेड करावे.
- 3
गरम तव्यावर तेल किंवा बटर सोडून पाव सर्व बाजूंनी शेकून घ्यावेत.
- 4
गरमागरम कुरकुरीत पीनट बटर पाव सॉस बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हेल्दी पीनट बटर (PEANUT BUTTER RECIPE IN MARATHI)
पीनट बटर हे खूप हेल्दी आहे आणि फिटनेसच्या जगात त्याला खूप महत्त्व दिले जाते.पीनट बटर हे ब्रेड सोबत किंवा स्मूदीज अशा बऱ्याच डेझर्ट रेसिपीज मध्ये युज होऊ शकतं.किंवा कोणी नुसता पण खातं.अशी ही रेसिपी ही मार्केटमध्ये खूप महाग मिळते.मग घरी बनवायला काय हरकत.मार्केटमधल्या पीनट बटर मध्ये बरेच प्रिझर्वेटिव्ह आणी केमिकल असतात.पीनट बटर हे खूप प्रकारचे असतात.काही फिटनेस फ्रिक लोकांना शुगर चालत नाही.त्यामुळे आपण त्या पीनट बटर मध्ये शुगर किंवा कुठलंच गोड पदार्थ अॅड करणार नाही.ज्यांना गुळ चालतो त्यांनी या पीनट बटर मध्ये गूळ ऍड करावे.किंवा ऑप्शन नसल्यास आपण साखर ऍड करू शकतो.सगळ्यात उत्तम म्हणजे हनी ऍड केल्यास पीनट बटर अजून हेल्दी होऊ शकते.या तीन गोडान पैकी कुठलेही एकच ऑप्शन वापरावे.मग चला तर बनवूया हेल्दी आणि ताजे ताजे पीनट बटर घरच्याघरी. Ankita Khangar -
चॉकलेट पीनट बटर सँडविच (Chocolate peanut butter sandwich recipe in marathi)
#सँडविच.. चॉकलेट पीनट बटर सँडविच ... Varsha Deshpande -
पीनट बटर चाॅकलेट ट्रफल्स विथ होममेड पीनट बटर (peanut butter chocolate truffles recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- पीनटपीनट बटर म्हणजे एक पावर पॅक प्रोटीन आणि फायबरच्या गुणांनी भरलेलं हे पीनट बटर वेगवेगळ्या प्रकारात खाता येते.त्यातलाच एक चाॅकलेटचा प्रकार आपण पाहुयात...जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल...☺️ Deepti Padiyar -
पनीर बटर मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (paneer butter masala recipe marathi)
मलई रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरी बनविणे सोपे आहे.पनीर बटर मसाला ही भारतीय पाककृतीतील सर्वात लोकप्रिय पनीर रेसिपी आहे. त्याच्या ग्रेव्हीचे मसालेदारपणा आणि क्रीमयुक्तपणाचे जवळजवळ परिपूर्ण संयोजन कोणत्याही भारतीय पदार्थाबरोबर सर्व्ह करणे केवळ अपूरणीय आणि अष्टपैलू बनवते. आपण ते तंदुरी रोटी, नान आणि पनीर कुल्ल्याबरोबर वा वाफवलेल्या तांदळाबरोबर सर्व्ह कराल पनीर बटर मसाला किंवा बटर पनीर ही एक अतिशय लोकप्रिय करी आहे. Amrapali Yerekar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
फ्राईड ब्रेड पीनट बटर चाॅकलेट डीप (Fried bread with peanut butter chocolate dip recipe in marathi)
#Heart होममेड चाॅकलेट डीप आणि पीनट बटर वापरून हार्ट शेप ब्रेड डीप बनवले आहे कसे झाले नक्की सांगा.(हार्ट शेप कट केल्यावर उरलेल्या ब्रेडचे ब्रेड क्रम्स बनवून वापरता येतात) Jyoti Chandratre -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
चीज बटर मसाला (cheese butter masala recipe in marathi)
#बटरचीज बटर चीज मसाला म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते! ह्या थीम मध्ये बटर,चीज हे दोन्ही घटक वापरून चवदार रेसिपी बनवली आहे. Amrapali Yerekar -
बटर मशरूम (Butter Mushroom Recipe In Marathi)
मशरूम विथ बटर खूप छान होतं गरम गरम पराठ्याबरोबर किंवा चपाती बरोबर खूप टेस्टी लागतं Charusheela Prabhu -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#नॉनवेज ढाबा स्टाईल रेसिपी बटर चिकन माझ्या घरी सगळ्यांचीच आवडती व करायलाही सोप्पी चला तर बघुया बटर चिकनची रेसिपी Chhaya Paradhi -
पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
#sfrस्ट्रीट फूड रेसिपीरस्त्यावरच्या माणसासाठी घाईघाईत जेवण. हे टोमॅटो ग्रेव्हीमध्ये भाज्यांचे मसालेदार मिश्रण आहे जे लोणीसह शिजवलेले पाव बरोबर दिले जाते. Sushma Sachin Sharma -
बटर चिकन(butter chicken recipe in marathi)
#goldenapron3 week 21 chickenबटर चिकन हे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं. नेहमी घरी बनवलं जातं. आणि जेव्हा कधी रेस्टॉरंट मधे जायचो तेव्हा मुलं हमखास बटर चिकन याच डिशची फर्माइश करत. म्हणून मुलांच्या आवडीची ही डिश अगदी रेस्टॉरंट स्टाईल करायला शिकले. आणि खूप छान टेस्ट जमली. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पीनट चार्ट (peanut chaat recipe in marathi)
#KS8पीनट चार्ट दिल्लीचा खूप फेमस आहे .. मार्केटच्या बाहेर streetfood गाड्या उभ्या असतात त्यांच्याकडे आम्ही पीनट चार्ट खाल्ला होता.... खूपच टेस्टी अप्रतिम पोट भरणारा झटपट होणारा आणि अजून पण त्याची चव जिभेवर रेंगाळत आहे माझ्या आयुष्यात खाल्लेला पीनट चार्ट विसरली नाहीये... Gital Haria -
फ्लेकी बटर गार्लिक मेथी पराठा (butter garlic methi paratha recipe in marathi)
#tmr" फ्लेकी बटर गार्लिक मेथी पराठा" Shital Siddhesh Raut -
खजुर पीनट बटर ड्रायफ्रुट लाडू (khajur peanut butter dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8खजुरामध्ये फायबर (तंतूमय पदार्थ), लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे हिवाळ्यात शरीराला उबदारपणा मिळतो.कॅल्शियमचा ऊत्तम स्त्रोत असल्याने रोज खाल्यास हाडे मजबूत होतात. पण नुसता खजुरचा लाडू मुलीला काही आवडत नाही मग त्यात जरा ट्विस्ट म्हणून पीनट बटर घालून केले जरा वेगळी टेस्ट पण मस्त झाले. Anjali Muley Panse -
"एग बटर-मसाला" (egg butter masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_butter_masala"एग बटर-मसाला" एक सर्वपूर्ण प्रथिनांनी भरलेली अशी टेस्टी ट्रीट... Shital Siddhesh Raut -
बनाना,चॉकलेट पीनट बटर स्मूदी.(Banana Chocolate Peanut Butter Smoothie Recipe In Marathi)
#SSR...#उन्हाळा स्पेशल.... उन्हाळ्यामध्ये सतत थंडगार पिण्याची इच्छा होत असते.... आणि अशा याच्यामध्ये जर थंडगार स्मूदी, सरबत असं जर मिळाला तर खूप छान वाटतं... आज सकाळी मुलं वर्कआउट करून आल्यावर मी त्यांच्यासाठी बनवलेली खास बनाना ,चॉकलेट पीनट बटर स्मूदी थंड गार ... Varsha Deshpande -
बटर पनीर (butter paneer recipe in marathi)
#GA4 #week #6 पनीर व बटर गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
बटर पावभाजी (Butter Pav Bhaji Recipe In Marathi)
#PR पावभाजी हा एक सर्वांना आवडणारा ,हेल्दी,व पोटभरीचा प्रकार आहे. न आवडणारी सर्व भाजी पोटात जाते. ह्या मधे बरेच प्रकार आहेत. बटर पावभाजी करुया. Shobha Deshmukh -
मुंबईची पाव भाजी (mumbai chi pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#रविवार_पावभाजी#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर" मुंबईची पावभाजी " मुंबई मिल कामगारांची आवडती आणि खिशाला परवडणारी डिश ,जी आज जगप्रसिध्द आहे, आणि आपल्या सर्वांचीच आवडती.. काय गम्मत आहे ना... वरून भरपूरस बटर सोबत गरमागरम बटर मध्ये शेकवलेले थोडे कुरकुरीत असे पाव..म्हणजे एकच नंबर सगळं...मागे माझ्या दोन्ही मुलांचा वाढदिवस झाला,त्या दिवशी आम्ही कमान 25 लोकांसाठी पावभाजी बनवलेली ,तर त्याचेच प्रमाण रेसीपी मध्ये देत आहे. Shital Siddhesh Raut -
मिनी बटर दोसा (mini butter dosa recipe in marathi)
#दक्षिण#मिनी बटर दोसासाऊथ इंडियन लोकांच्या आहारात रोजच असणारा नाष्टा.....सकाळी पटकन तयार होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
शेव चीझ व्हेजी पीनट सॅण्डविच (shev cheese veggie peanut sandwich recipe in marathi)
#GA4 #week 3आमच्याकडे रोजच्या जेवणात ताटात शेव नसतील तर जेवण अपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही. Trupti Temkar-Bornare -
मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
#cooksnap#Dipti Padiyar# मशरूम बटर मसाला दीप्ती मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद दीप्ती 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
चीज-बटर मसाला (cheese butter masala recipe in marathi)
#बटरचीजमुलगी बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. माझ्या दोन्ही मुलींना चीज-बटर खायला खूप आवडतात . Cookpad मराठी थीम या हप्त्यात चीज-बटर असल्याने मी कालच चीज-बटर च्या स्पेशल डिश केल्या. सकाळी नाश्त्याला ब्रेड चीज बाॅल आणि रात्रीचे जेवणात स्पेशल केले.पोळ्या (तांदळाचे पीठ,मैदा मिश्र)आणि चीज-बटर मसालादोघींना मेनू खूप स्वादिष्ट वाटला. ही रेसिपी मी Google search करून Everyday Kitchen n craft मधून घेतली. Pranjal Kotkar -
पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi)
#CDY बऱ्याच वेळा मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच आपण आपला साप्ताहिक मेनू कार्ड तयार करीत असतो.पोटभरी सोबतच त्यांना अधिकाधिक हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घालण्याचा आपल्या प्रामाणिक प्रयत्न असतो.मसालेभात मोठ्या मुलीच्या अतिशय आवडीचा तर ग्रीन राईस लहान मुलीचा प्राणप्रिय पदार्थ असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये. यापूर्वी दोन्ही रेसिपी मी पोस्ट केलेल्या आहेत. मसाले भात आणि ग्रीन राईस वगळता पीनट बटर जेली सँडविच त्यांच्या अतिशय आवडीचे. म्हणूनच चिल्ड्रेन डे चं औचित्य साधून त्यांच्यासाठी मी खास तयार केलेले आहेत हे सँडविच नक्कीच तुम्हाला सुद्धा ते आवडतील. Seema Mate -
पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स- रविवारी-पावभाजी- सर्वांना आवडणारीसहज,सोपी आणि सर्व भाज्या एकाच वेळी खाता येतात.थंडीत गरमागरम पाव भाजी खाण्याची मजा काही औरच !!!!!!!! Shital Patil -
चिकन खिमा पाव (Chicken Kheema Pav Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड रेसिपी Sujata Gengaje -
यम्मी यम्मी पीनट चाट (peanut chat recipe in marathi)
#GA4 #week12आपण अनेक प्रकारचे चाट टेस्ट करतो.चाट तर सर्वानाच खूप आवडते . तोंडाला मस्त टेस्ट येते.मी येथे यम्मी यम्मी पीनट चाट तयार केला. पीनट चाट मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स व मिनरल्स मिळतात. चला तर कसा तयार केला ते पाहुयात ... Mangal Shah -
पीनट चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12#पीनट गोल्डन ऍप्रॉन मध्ये पीनट हा कीवर्ड ओळखून मस्त सगळ्यांना आवडणारी झटपट होणारी पीनट चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या (8)