कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969

#bfr
सकाळची न्याहरी म्हंटला की पटकन अणि चटकन बनणारे कांदे पोहे सगळ्यांना खवेशे वाटतात. नासत्यात पोहे असले की दुपारच जेवन थोडा उशिरा झाला तरी चालते येव्थी पोह्यनी एनर्जी येते

कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)

#bfr
सकाळची न्याहरी म्हंटला की पटकन अणि चटकन बनणारे कांदे पोहे सगळ्यांना खवेशे वाटतात. नासत्यात पोहे असले की दुपारच जेवन थोडा उशिरा झाला तरी चालते येव्थी पोह्यनी एनर्जी येते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 लोक
  1. 3मुठी जाड पोहे
  2. हिरव्या मिरच्या
  3. कढी लिम्ब ची पाने
  4. 1/2 लिंबू
  5. 2 चमचेसाखर
  6. मीठ अंदाजे
  7. तेल राई
  8. 1 टीस्पूनजिर
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 2 कांदे
  11. कोथिम्बीर

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    पोहे चाळुन पाण्याने धुऊन घ्या.मग थोडे पाणी ठेऊन बकीचे पाणी काढून टाका.त्यात साकार अणि मीठ टाकुन लिंबू पिळुन ठेवा.

  2. 2

    मग कान्दा बारीक चिरुन घ्या.हिरव्या मिरच्या कढी लिम्ब ची पाने तोडण ठेवा कोथिम्बीर निवडून चिरुन ठेवा.मग कढई मधे तेल घेउन त्यात राई अणि जिर ताद्ताड़ु द्या. मग मिरच्या अणि कढी लिंबची पाने अणि मग कान्दा टाका त्यातच कोथिम्बीर अणि हळद टाका.गैस मिडीयम ठेऊन थोड्यावेळ झाकण झाकुन ठेवा.

  3. 3

    मग पोहे टाकुन चान्गला ढवळून घ्यावे सर्व मिक्स झाले की डिश मधे सर्व करावे.वरती कोथिम्बीर ने गर्निश करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
रोजी

Similar Recipes