कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)

Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973

#BRK
महाराष्ट्रात प्रत्येक घरी नाष्ट्या साठी झटपट होणारा अतिशय चविष्ट पदार्थ

कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)

#BRK
महाराष्ट्रात प्रत्येक घरी नाष्ट्या साठी झटपट होणारा अतिशय चविष्ट पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मीनीट
3 सर्व्हिंग्ज
  1. 4मुठी जाड पोहे
  2. 2मध्यम कांदे
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 4 टेबल स्पूनशेंगदाणे
  5. कढीपत्ता, कोथिंबीर, किसलेल खोबर, लिंब
  6. फोडणीचे साहित्य

कुकिंग सूचना

15 मीनीट
  1. 1

    सर्व प्रथम पोहे चाळून घेऊन नीट भिजऊन घ्या.

  2. 2

    आता खमंग फोडणी करुन त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घाला.

  3. 3

    बारीक चिरलेला कांदा नीट परतून घ्या. शेंगदाणे घालून परतून घ्या.

  4. 4

    आता पोहे घाला, योग्य प्रमाणात मीठ, साखर घाला व नीट परतून घ्या. झाकण ठेवून वाफ काढा.
    आता वरुन छान कोथिंबीर व खोबर घालून सर्व्ह करा गरमागरम पोहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973
रोजी

Similar Recipes