मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुऊन पाच ते सहा तास भिजत ठेवावी. पाच ते सहा तासांनी डाळ भिजल्यानंतर निथळत ठेवावी पाणी निघून गेल्यानंतर त्यात हिरवी मिरची, आलं, थोडे हवे असल्यास पाणी घालून दळून घ्या
- 2
दळून झाल्यानंतर त्याच्यात तडका यामध्ये मोहरी,उडदाची डाळ, हिंगआणि कडिपत्ता घालून त्यात चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित ढवळावे.
- 3
दळून झाल्यानंतर हे मिश्रण दहा मिनिटे बाजूला ठेवावे. करायच्या आधी त्याच्या पाव चमचा सोडा घालून व्यवस्थित ढवळावे घट्ट वाटत असल्यास थोडंसं पाणी घालून जसा साध्या इडल्या ना आपण पाणी घालून पीठ तयार करतो त्या प्रमाणे कमी जास्त हवे असल्यास पाणी घालावे
- 4
एका बाजूला आधण ठेवून इडली पात्राला तेल लावून घेणे आणि त्यात घालून 15 ते 20 मिनिटे उकडून घेणे. गरम गरम इडली चटणीबरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#bfr सकाळचा नाष्टा मध्ये इडली चटणी हा छान पर्याय आहे. इडली लो फॅट डायट आहे. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळचा नाष्टा आवश्यक आहे यामध्ये इडली चटणी सांबार हा बेस्ट पर्याय आहे. भारता मधली हे इडली जगात सर्व ठिकाणी इंडियन रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केली जाते. इडली तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता पण ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यावर दिवसभराचा मूड छान राहतो. Smita Kiran Patil -
-
पोहे रवा इडली (pohe rava idli recipe in marathi)
#ब्रेकफास्ट... सकाळच्या न्याहारी करिता, उत्तम पदार्थ... पोहे रवा इडली.. तडका दिलेली.. Varsha Ingole Bele -
इडली चटणी (Idli chutney recipe in marathi)
हलकाफुलका चविष्ट आणि पौष्टिक अशी इडली नाष्टा साठी उत्तम पर्याय आहे. Charusheela Prabhu -
कोबी इडली (Kobi Idli Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत रेसिपी रोज सकाळी नाष्ट्याला काय करायचे हा मोठा प्रश्नच असतो. आजच्या नाष्ट्या साठी मी रेसिपी शोधत होते आणि मला ही रेसिपी दिसली आवश्य्क सर्व समान होतच म्हणून करून पहिली. खूपच छान आणि आम्हाला आवडली म्हणून शेअर करत आहे. तसेच ही रेसिपी पौष्टिक सुद्धा आहे. Shama Mangale -
-
-
इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)
#SORतसं पाहिलं तर अनेकविध प्रकारच्या खोबऱ्याच्या चटण्या, खोबऱ्या शिवायच्या चटण्या आपण करू शकतो ,पण कुठल्याही उडपी रेस्टॉरंटमध्ये जा, इडलीबरोबर तिकडे ठराविक प्रकारचीच चटणी केली जाते आणि ती लागते ही सुंदर. तर आज आपण बघूया इडली बरोबर खायची सफेद चटणी. Anushri Pai -
-
-
एकझाँटीक पॅन फ्राईड इडली (pan fried idli recipe in marathi)
#इडली आपल्या सर्वांच्या चा घरी इडली ही नेहीचीच आहे, आपल्या सर्वांचा आवडीचा हा खाद्य पदार्थ आहे,,आपल्या महाराष्ट्राचा हा पदार्थ नाही तरही हा आपल्याला खुप आवडतो...माझे मुल लहान असतात इडली ही नेहमीच असायची, कारण छोट्या मुलांना इडली ही खुप आवडते, आणि माझे माहेर अकोला असल्याने नातेवाईक इथे कोणीच नाही मग मुलांचा वाढदिवसा चा दिवशी सोपे काय बनव्हायेचे जेणे करून मी दमली नसलेली पाहिजे, कारण माझ्या मदतीला का कोणीच नव्हते राहत, मुल छोटी होती, आणि त्यांची तयारी आणि घर नीट ठेवणे आणि घरी येणारे बर्थ डे गेस्ट इतके सगळे मला एकटीला पाहणे खुप त्रासदायक ठरत असे, म्हणून मग इडली ही मला सोपी वाटते, सांबार बनवून ठेवणे, आणि चटण्या पण सकाळी बनवून ठेवणे, आणि इडली ही दुपारी बनवून ठेवणे, आणि सायंकाळी गेस्ट आले की सांबार गरम करून इडली सोबत गेस्ट का देणे सोपे आणि सोईस्कर...म्हणजे मी पण फ्रेश आणि मुल पण आनंदी....अशी ही माझी आवडती इडली....आता मुल आता मोती झाली, आणि आताही त्यांना इडली खुप आवडते, पण त्यांना प्रत्येक गोष्टीत वेगळे काहीतर पाहिजे म्हणजे त्यांचा चेहेरा छान खुलतो....म्हणून नेहमीचा इडली चा प्रकाराला थोडा ट्विस्ट देऊया म्हणून ही छान मस्त चटपटीत, आणि झणझणीत इडली मी करण्याचा प्रयत्न केला,आणि तो सफल झाला,,मुलांना खुप आवडली इडली...... Sonal Isal Kolhe -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#tmr" इडली चटणी " इडली भारतातील सर्वात लोकप्रिय व्यंजनांमधून एक आहे. याची आपली वेगळी ओळख आहे. दक्षिण भारतात इडली बरेच लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. इडली तांदळापासुन बनवण्यात येणारे सर्वात चवदार व्यंजन आहे. इडलीचे पीठ तयार असले, की इडली बनवणे अधिकच सोपे जाते नाही का.... !!! आणि अगदी पटकन होणारी गरमगरम इडली आणि चटणी म्हणजे सोने पे सुहागा...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
-
काळा तांदूळ मिनी इडली आणि मिनी डोसा.. (kada tandud mini idli and dosa recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड--Black Riceकाळा तांदूळ हा तांदळाचा एक प्रकार आहे. यात तंतुमय पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे ह्या घटकांची मात्रा नेहमीच्या तांदुळापेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रथिन असते. यात ॲंटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते.काळ्या तांदळाचे महत्वाचे फायदे..लठ्ठपणा : अनेक लोकं लठ्ठपणा वाढू नये म्हणून भात खाणे टाळतात. अशा लोकांसाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत. कारण यामुळे लठ्ठपणा कमी होतो.२. हृदय : हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे. यामधले फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते३. पचन: काळे तांदूळमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात. जे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतात. पचनसंबंधित तक्रारही यामुळे दूर होतात.४. रोगप्रतिकार शक्ती : काळे तांदुळात एंथोसायनिन नामक अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळतात. जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोग सारखे रोगांपासून बचाव करतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.५. अँटीऑक्सीडेंट : हे तांदुळ गडद रंगाचे आहेत. अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे यांचा रंग गडत असतो जे आपल्या त्वचा, मेंदु आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. चला तर मग अत्यंत गुणकारी अशा काळ्या तांदळाच्या इडल्या डोसे करु या.. Bhagyashree Lele -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
मी खमण ढोकळ्याच प्रिमिक्स तयार करून ठेवत असते .त्यामुळे घाई च्या वेळी पटकन ढोकळा करता येतो.#EB3 #W3 Sushama Potdar -
-
"मुगाची रसभरीत भाजी" (moongachi rasbharit bhaji recipe in marathi)
#डिनर#बुधवार#डिनर मधील पहिली रेसिपी "मुगाची रसभरीत भाजी"सुकी नाही आणि ओलीही नाही (आमच्या कडे लगथबीत असे म्हणतात,गावाकडचा शब्द) अशी ही भाजी होते... मोड आलेले मूग माझ्याकडे नेहमीच असतात..मी जास्त च भिजवून मोड आणून ठेवते.. चार पाच वेळा तरी नाष्टा,उसळ,सुक्की भाजी बनवली जाते.. लता धानापुने -
मुगडाळ ढोकळा (moong dal dhokla recipe in marathi)
#bfr #आज सकाळची न्याहारी... भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे.. thanks Bhagyashree... Varsha Ingole Bele -
सुपर साॅफ्ट इडली चटणी (stuffed idli chutney recipe in marathi)
#bfrसकाळची न्याहारी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते.याव्यतिरिक्त ,सकाळचा नाश्ता हा भरपेट आणि तितकाच पौष्टिक ही असावा.आपल्या ब्रेकफास्ट मेनू मधे आपण इडली चटणी ,डोसा ,साधा डोसा ,मसाला डोसा , उत्तप्पाचे असंख्य प्रकार आपण हमखास बनवतो आणि करायला ही सोपे असतात.आणि तितकेच ते सर्वांना खायला देखील आवडतात....😊माझ्या घरी तर साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आवर्जून सर्वजण आवडीने खातात.आज मी मऊ लुसलुशीत इडली बनवली आहे.चला तर मग ,पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
मुगाची डाळ (moongachi dal recipe in marathi)
#gur#बाप्पांसाठी प्रसाद#मुगाची डाळगणपतीला रोज नवीन नवीन पदार्थ नवीन नवीन मोदक नैवेद्याला असतात. काही पदार्थ खारे पण असतात. मुगाची डाळ आमच्याकडे सर्वात आवडती आहे. अतिशय सोपी अतिशय पौष्टिक असा हा प्रसाद सर्वांनाच आवडतो. Rohini Deshkar -
इन्स्टंट व पौष्टिक रवा इडली-चटणी (rava idli chutney recipe in marathi)
#ccs#week2#सत्र दुसरेमी रवा इडली आज प्रथमच केली आहे.खरं तर मला इन्स्टंट काही आवडत नाही.तरीही झटपट होण्यासाठी त्यात मग सोडा,इनो,सायट्रिक पावडर असं घातलं.चवही छान आली पण नेहमीची निवांत फरमेंट होणारी इडली मात्र वेगळाच आनंद देते हे जाणवले!म्हणजे शॉर्टकटच हा एक प्रकारचा ! हो ना...? मला तर असं वाटतं की यश मिळवताना कुठलाही शॉर्टकट नसतो.खूप वाट पाहून,शांतपणे प्रयत्न करुन,जिद्दीने,महत्वाकांक्षेने मिळवलेले यश हेच खरे यश असते आणि ते दीर्घकाळ टिकते.आपण शाळेत हेच तर सगळे गुण आत्मसात करतो.धडपड करतो.शिक्षकांच्या नजरेत उत्तम,चांगले असण्यासाठी खूप प्रामाणिक आणि प्रयत्नवादी असतो.तेव्हाच आपल्यातील सुप्त गुण ओळखले जातात आणि आपल्या आयुष्याला चांगली दिशा मिळते.हल्ली पदार्थ बनवण्यापासून ते आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी सगळ्यांनाच सगळे झटपट हवे असते.त्यासाठी कधी मग चुकीची वाकडी वाटही धरण्याची इच्छा जे करतात त्यांचे यश कितीसे टिकते?....बापरे!तुम्ही म्हणाल कसली ही फिलॉसॉफी सांगतेय,आणि बोअर करतेय!!🤔...पण असाही विचार केला की खरी मजा जगताना येते नाही का?...रेसिपी करतानाही मग ही फिलॉसॉफी वापरायचा विचार येतोच...असो...आपण नाही का शाळेत परिक्षेला एखादी गाळलेली जागा,एखादी जोडी,एखादा पर्याय खुणावून विचारतोच ना?ती ही मजा केलीच आहे.म्हणजे शाळेतल्या मैत्रीत तो इतना चलता है...।😎cookpad च्या शाळेच्या निमित्ताने हे पुन्हा जाणवले.😊 Sushama Y. Kulkarni -
इडली फ्राय मसाला(idli fry masala recipe in marathi)
#cooksnapमी ...ही रेसिपी..सोनल कोल्हे यांची बघुन जरा माझ्या कडून थोडे बदल करून केली आहे. Shubhangee Kumbhar -
इडली चटणी
#लॉकडाउनरेसिपीस#डे१८लॉकडाउन मुळे सांबार साठी लागणारे साहित्य नव्हते म्हणून फक्त चटणी केली Deepa Gad -
ब्राऊन राइस इडली चटणी (Brown Rice Idli Chutney Recipe In Marathi)
#BKR: पौष्टीक , मऊ इडली आणि नारळ(ओले खोबरे) चटणी ब्रेकफास्ट साठी बनवली आहे. Varsha S M -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15353977
टिप्पण्या