नाचणी लाडू (nachni ladoo recipe in marathi)

Monali Sham wasu
Monali Sham wasu @Monali
Pune

#tri नाचणी मधे खूप सारे पौष्टिक तत्व आहे,दुपारी खायला खूप छान खाऊ

नाचणी लाडू (nachni ladoo recipe in marathi)

#tri नाचणी मधे खूप सारे पौष्टिक तत्व आहे,दुपारी खायला खूप छान खाऊ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनटे
४ लोक
  1. 2 वाटीनाचणी चे पीठ
  2. 1 वाटीपिठी साखर
  3. 1 वाटीतूप
  4. आवशकते नुसार सुखामेवा, वेलची पूड

कुकिंग सूचना

३० मिनटे
  1. 1

    प्रथम नाचणी पीठ कढई मध्ये कोरडे खरपूस भाजून घ्यावे.

  2. 2

    पीठ भाजत आले की त्यात तूप घालावे छान मिक्स करून घ्यावे नंतर पिठी साखर वेलाची पुड,सुका मेवा घालून परत मिक्स करावे गार होऊ द्यावे.

  3. 3

    गार झाले की त्याचे लाडू वळून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Sham wasu
रोजी
Pune
मला स्वतः खाण्या पेक्षा खाऊ घालायला खूप आवडतं
पुढे वाचा

Similar Recipes