गव्हाची गुळातली खीर (gavyachi gulatil kheer recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

पारंपरिक पद्धतीने बनविलेली नागपंचमी साठी गव्हाची गुळातली खीर.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1 लिटरफुल क्रिम दूध
  2. 1/2 कपगव्हाचा रवा / लापशी
  3. 1 कपगूळ
  4. 3 टेबलस्पूनतूप
  5. 1 टीस्पूनवेलचीपूड
  6. जाफल पूड
  7. काजू, बदाम, मनुके

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी लापशीला चाळणीत धुवून मग एका सुटी कपडावर वाळवून घ्यावी.मग एका भांड्यात तूप गरम करून मग त्यामध्ये काजू, बदमाचे काप घालून परतून घ्यावे. मग ते काढून लापशी तुपात भाजून घ्यावी, भाजून झाल्यावर त्यामध्ये दूध घालून लापशी शिजू द्यावी. लापशी शिजल्यावर त्यामध्ये वेलची पूड, जायफल, काजू बदामचे काप शेवटी गूळ घालून गॅस बंद करावे आणि गूळ छान विरघळून घ्यावे.

  2. 2

    अशा प्रकारे नागपंचमी साठी पारंपरिक अशी गव्हाची गुळातली खीर तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes