पूर्णा चे दिंडे (purnache dhinde recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम खालील फोटो प्रमाणे तयारी करून घ्यायची
- 2
कुकरला डाळ शिजवायला ठेवायची पाणी घालून. साधारण 2.5 वाट्या अंदाजे. 6 शिट्ट्या दिल्या. आता डाळ शिजल्यावर गूळ घालून चांगले हलवून मंद गॅसवर पुरण शिजवून घ्या.
- 3
आता छोट्या चौकोनी आकार करून 1 -1/2 टेबलस्पून पुरण घाला आणि बंद करून घ्यावे. खालील फोटो प्रमाणे
- 4
आता हे सर्व पुरणाचे दींडे शिजवायला ठेवावा कुकर मध्ये शिट्टी कडून 20 मिनिटे. आता आपले पुरणाचे दिंडे तयार झाले. तुप घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#supriyamothite#दिंडेदिंडे ही रेसिपी मी वाचली आणि बघितली होती,पण कधी बनवण्याचा योग आला नव्हता पण आपल्या ऑथर सुप्रिया मोहिते यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये ही रेसिपी दाखवली आणि कुकपॅड मुळे ही रेसिपी बनवण्याची संधी मिळाली,खूपच छान, चविष्ट रेसिपी झाली . Minu Vaze -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#सुप्रियावर्तकमोहिते Ashwini Vaibhav Raut -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueenसुप्रिया ताई यांच्यामुळे आज हे पुरणाचे दिंड मी पहिल्यांदा बनवून पाहिले... धन्यवाद सुप्रिया ताई🙏 Aparna Nilesh -
पूरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक श्रावण महिना म्हटलं की या महिन्यामध्ये लसण,कांदा खात नसतात. श्रावण महिनाच नव्हे तर श्रावण ,भाद्रपद ,आश्विन, कार्तिक अशा चातुर्मासात कांदा,लसण बहुतांश जण खात नाहीत. मग सात्विक म्हणजे काय ? तर कांदा-लसूण विरहीत पदार्थ हा म्हणजे सात्विक. तसे तर आषाढ महिना लागल्यापासूनच सणांची रेलचेल सुरू होते. आणि आपल्या घरी नवनवीन गोड पदार्थ बनत असतात. आज मी पुरणाचे दिंडे केलेले. तसे सांगायचे म्हणजे हा पदार्थ माझ्यासाठी नवीनच. दिंडे हे वाफवून तुपा सोबत खातात. आणि तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून सुद्धा करतात मी आज दोन्ही प्रकारचे दिंडे केलेले आहेत. तर चला मैत्रिणींनो बघुयात दिंडे कसे केले ते....😊 Shweta Amle -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
आज घरो घरी नागपुजा करण्याची प्रथा.असे म्हणतात ज्याचं घेतले त्याला काहीतरी दिले पाहिजे.म्हणून आज क दाचीत आपणतवा मांडत नाही त्याचे कृतज्ञ महणुन.आज सर्व उकडीचे चे पदार्थ त्यातच उकडीचे पुरणाचे दिंड Anjita Mahajan -
दिंडे (पुरणाचे) (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक मध्ये १४वी रेसिपी आहे,#shravanqueen#post2#cooksnap#Supriya Vartak Mohite ताईंनी खूप छान अशी पारंपारिक रेसिपी शिकवली आहे. आमच्याकडे हा पदार्थ नविनत आहे, पण मी दिंडे हा एक पदार्थ आहे म्हणून माहिती होते पण कधी बघीतले ही नाहीआणि आणि खाल्ले ही नाही, माझी पहिली च वेळ पुरणाचे दिंडे बनवण्याची, मी माझ्या मैञिनीला विचारले तर त्याच्या कडे हा पदार्थ दिंडे नागपंचमीच्या दिवशी बनवतात म्हणून सांगितले आणि स्टिम न करता तळून घेतात. मी दोन्ही पद्धतीचे बनवले आहेत. जेणेकरून तुम्हालाही समजेलचला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁 Jyotshna Vishal Khadatkar -
पूरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap #supriyavartakmohitePost 2निनाव प्रमाणे ही पण रेसिपी माझ्यासाठी नविन आहे. नाव ऐकलं होतं पण कधी केली नव्हती. आपल्या ऑथर सुप्रिया ताईंनी खूप छान पध्दतीने रेसिपी करून दाखवली. त्यांच्यामुळे दिंडे बनवण्याचा योग जुळून आला. पूरणपोळीसाठी पूरण बनवते मी पण त्याच पूरणाचे दिंडे पण बनतात हे माहीत नव्हतं. स्मिता जाधव -
-
-
दिंडे (dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #shravanqueen सात्विक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला , नवीन पुरणाचा पदार्थ बनवला. नागपंंचमीला भाजणे,तळणे वर्ज्य असते ,हा उकडलेला पदार्थ नैवेद्य म्हणुन बनवतात Kirti Killedar -
त्रिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi)
#tri: week१ tri इनग्रेडीइंट्स रेसिपी चेलेंज:भारतीय स्वातंत्र्य दिंना निमित्ते मी तीन रंगी मऊ मऊ कापूस इडली बनवली.,🍛 Varsha S M -
पुरणाची दिंडे आणि कडबू (purnache dinde ani kadbu recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week7 #रेसिपी 1 #सात्विकSupriya Vartak Mohite ताईंनी खूप छान अशी पारंपारिक रेसिपी शिकवली आहे. आमच्याकडे याला पुरणिचे कडबू म्हणतात आणि ते तेलात तळून घेतात. मी दोन्ही पद्धतीचे बनवले आहेत. जेणेकरून तुम्हालाही समजेल चला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁 Ashwini Jadhav -
-
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #recipi2#cooksnapSupriya Vartak Mohite ह्याची दिंडे ही रेसिपी रिक्रिएट केली. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली Supriya Vartak Mohite ह्यांच्यामुळे दिंडे ही रेसिपी माहित झाली. धन्यवाद Supriya मॅडम. Jyoti Kinkar -
नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड(Nagpanchmi Recipe) (purnache dhinde recipe in marathi)
'नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!' ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! नागपंचमीच्या निमित्ताने पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो तर पाहूया नागपंचमी स्पेशल हे पुरणाचे दिंड कसे केले जातात. Prajakta Vidhate -
दिंडे (dinde recipe in marathi)
#Shravanqueen #cooksnap #Post2#SupriyaVartakMohite Sampada Shrungarpure -
-
पुरणाचे दिंडे आणि मोदक (purnache dinde ani modak recipe in marathi)
#triआज नागपंचमीचा सण आहे या दिवशी चाकुने काही कापत नाहीत गॅसवर तवा ठेवत नाही. पुरणाची दिंडे नेवैद्य बनवला जातो. महाराष्ट्रामध्ये बत्तीस शिराळा म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी जिवंत नाग पकडून यांची पूजा केली जाते. प्रथम अंबाबाईच्या देवळामध्ये नागाला खेळवतात त्याची पूजा करतात आणि मग घरोघरी नागदेवता पुजली जाते. Smita Kiran Patil -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी सुप्रिया मोहिते ताई यांची दिंडे ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.माझ्यासाठी ही रेसिपी नवीनच आणि नाव सुद्धा पहिल्यांदाच ऐकलेलं. पहिल्यांदाच केली पण खरच खूप छान झाली आणि घरी सुद्धा सगळ्यांनाच आवडली. चला तर मग बघुया दिंडे कसे करतात तर😊 Shweta Amle -
-
मोतीचूर लाडू (motichoor laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी स्पेशल#दिवाळी फराळहे लाडू मी बुंदी न तळता केलेले आहे अगदी मोतीचूर सारखेच लागतात😋 घरात सर्वांनाच आवडली खूप सोपे आहे करायला या मापाने केले की चाचणी पण बिघडत नाही😀तर बघूया कसे केले Sapna Sawaji -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap #दिंडेमी पहिल्यांदा हा पदार्थ केला. छान झाला. Pranjal Kotkar -
मोतीचुर लाडू (Motichoor laddu recipe in marathi)
#MWK#माझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज "मोतीचुर लाडू"हे लाडू मी बुंदी न पाडता केले आहेत.आणि पहिल्यांदा ट्राय केले पण खुप छान झाले आहेत.. मस्त पाकात मुरलेले रसाळ लाडू झाले आहेत. लता धानापुने -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#Shravanqueen#cooksnap#दिंड#सुप्रिया मोहिते यांचीही रेसिपी आहे. कुक स्नॅप च्या निमित्ताने पुरणाचे दिंड करण्याचा योग आला. यापूर्वी मी कधीही दिंड् हा प्रकार केला नव्हता. खूप चवदार चविष्ट पदार्थ आहे. Vrunda Shende -
-
हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR #हळदीच्या पानातील पुरणाचे दिंड... श्रावण स्पेशल... नागपंचमी ला होणारे पुरणाचे उकडीचे दिंड ... पुरणाचे दिंड हे आपण पोळ्यांसाठी जशी कणीक भिजवतो तशी कणीक भिजवून पोळी लाटून त्यात पुरण भरून केले जातात पण थंड झाल्यानंतर ते थोडे चिवट केव्हा रबरी होतात म्हणून आपण त्याच्यात मोहन घालून खुसखुशीतपणा आणून हे थंड झाल्यावर सुद्धा पुरणाची दिंडी छान लागतील... आणि हे करतांना हळदीच्या पानांमध्ये ठेवल्यामुळे याचा एक सुंदर फ्लेवर आणि सुगंध पण येईल... तसे पुरणाचे दिंड ट्रॅडिशनली पारंपारिक पद्धतीने असेच बनवले जातात बहुतेक नागपंचमीला ज्यांच्याकडे उकडीचे पदार्थ बनतात त्यांच्याकडे पुरणाचे दिंड अवश्य बनवले जातात.. Varsha Deshpande -
तिरंगी डोसा (tiranga dosa recipe in marathi)
#triभारताचा आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस आहे आणि तो आपल्याला एखाद्या सना पेक्षाही कमी नाही. त्यामुळे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तिरंगी डोसा करून बघितला आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
दिंडे.. (dinde recipe in marathi)
#Shravanqueen #post2#cooksnap#SupriyaVartakMohiteदिंडे ह्या रेसिपी बद्दल मी बरंच ऐकलं होतं. पण कधी करून बघितली नाही. पण आज तो योग आला सुप्रिया ताई मुळे, श्रावण क्वीन यामध्ये सुप्रियाताईंनी पारंपारिक दिंडे कसे करायचे खूप छान प्रकारे सांगितले.तसेही मी जेव्हा पुरण करते त्यात मी साखरेचा वापर करूनच पूरण तयार करत असते. पण आज पहिल्यांदाच गुळाचा वापर करून मी पुरण तयार केले आहे. आणि गूळ देखील ऑरगॅनिक. या गुळाची चव खुप छान लागते. एवढं मात्र आहे की पुरणाचा कलर थोडासा काळपड येतो. कारण मुळातच हा गुळ काळपट रंगाचा असतो. पण चव एकदम मस्त. म्हणून मी यात पिवळा गुळ न वापरता हा गुळ वापरला आहे... 💕💃 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15381853
टिप्पण्या (4)