शिरा (sheera recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर...

शिरा (sheera recipe in marathi)

#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिट
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबारीक रवा
  2. 3-4 टेबलस्पूनसाजूक तूप
  3. 3/4 कपसाखर किंवा चवीनुसार
  4. 1 टेबलस्पूनसुकामेवा
  5. वेलची पूड
  6. पाणी

कुकिंग सूचना

15-20 मिनिट
  1. 1

    रवा चाळून स्वच्छ करून घ्यावा. कढईत तूप टाकून गरम झाल्यावर त्यात रवा टाकावा. रव्याचा सुगंध पसरेल तेव्हा रवा भाजला असे समजावे. तो पर्यंत एका बाजूला पाणी गरम करावे. साधारण रव्याचा दुप्पट.. त्यापेक्षा जास्त ही लागू शकते.

  2. 2

    आता हे गरम पाणी भाजलेल्या रव्यात टाकावे.मिक्स करून शिजू द्यावे. नंतर त्यात साखर टाकावी.

  3. 3

    मिक्स करून आता त्यात सुकामेवा घालावा, वेलची पूड टाकावी, मिक्स करून 3-4 मिनिट कमी आचेवर शिजवावे. परतत राहावे. अशाप्रकारे प्रसादासाठी शिरा तयार आहे.

  4. 4

    वरून सुकामेवा घालून नैवद्य दाखवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes