एप्पल शिरा (apple sheera recipe in marathi)

#SWEET , मी रव्याचा शिरा नेहमीच बनविते पण आज मी सफरचंदाचा शिरा बनवलाय म्हणल काहीतरी वेगळा असा शिरा बनवून बघू आणि चवीला तर खूपच छान झालाय म्हणुन मी सफरचंदाचा शिरा रेसीपी शेयर करत आहे
एप्पल शिरा (apple sheera recipe in marathi)
#SWEET , मी रव्याचा शिरा नेहमीच बनविते पण आज मी सफरचंदाचा शिरा बनवलाय म्हणल काहीतरी वेगळा असा शिरा बनवून बघू आणि चवीला तर खूपच छान झालाय म्हणुन मी सफरचंदाचा शिरा रेसीपी शेयर करत आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काढाईत तूप गरम झाल्यावर त्यात भाजलेला रवा घाला आणि 2 मिनिटे तुपात परतून घ्या गॅस बारीकच ठेवावा
- 2
आता त्यात ओला नारळ, साखर,मिल्क पावडर आणि दूध घालून रवा थोडा परतून घ्या आणि रवा थोडासा शिजवून घ्या
- 3
आता सफरचंद सोलून घ्या आणि बिया काढून किसून घ्या आधीच किसून ठेवू नये नाहीतर सफरचंद किस काळा पडतो म्हणुन आयत्या वेळी किसावा,आणि किसलेला सफरचंद किस रव्याच्या मिश्रणात घालावे
- 4
आता सर्व मिश्रण नीट परतून घ्यावे आणि जरासे घट्ट झाल्यास त्यात वेलची पावडर घालून परत 5 मिनिटे बारीक गॅसवर परतून घ्यावे आणि झाकण लावून वाफ काढावी
- 5
आता सफरचंदाचा शिरा तयार आहे सर्विंग प्लेट मध्ये गरम गरम सर्व्ह करताना वरुन तुपात तळलेले ड्राय फ्रूट घालून सर्व्ह करा
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
केळ्याचा शिरा (kelyacha sheera recipe in marathi)
#gpr#प्रसादाचा शिराआपल्या संस्कृती मध्ये गुरुपरंपरेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंना वंदन करून ,खास गोडाचा नैवैद्य बनवून साजरा करत असतो. आज मी घेऊन आले आहे गुरुपौर्णिमा स्पेशल रेसीपी केळ्याचा शिरा. आपण नेहमी सुद्धा केळं घालून रव्याचा शिरा करतोच. पण हा काही वेगळा आहे, कारण यात रव्याचे प्रमाण कमी आणि केळी जास्त आहेत. खूप छान चव लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
ऍपल शिरा (apple sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा म्हटले म्हणजे प्रसाद डोळ्यासमोर उभा राहतो. केळी घालून केलेला अप्रतिम चवीचा शिरा सर्वांना आवडतो. आज सहज समोर सफरचंद दिसले आणि विचार केला की आपण आज सफरचंद घालून शिरा करूया... छान चव आली आंबट गोड अशी!! तुम्हाला नक्की आवडेल.Pradnya Purandare
-
गुळाचा शिरा(guda cha sheera recipe in marathi)
#GA4 #week15#jaggery गोल्डन ऍप्रॉन मध्ये जॅगरी हा कीवर्ड ओळखून मी आज गूळ घालून रव्याचा शिरा किंवा हलवा बनवला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा खूपच टेस्टी लागतो. Rupali Atre - deshpande -
शिरा (sheera recipe in marathi)
#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर... Varsha Ingole Bele -
भाताचे रसगुल्ले (bhatache rasgulle recipe in marathi)
#SWEET, भाताचे रसगुल्ले हे उरलेल्या भाताचे बनवले आहेत चवीला छान लागतात आपण नेहमीच दुधाच्या पनीरचे रसगुल्ले बनवितो म्हणुन आज काहीतरी वगळे म्हणुन भाताचे रसगुल्ले बनवले आहेत ट्राय करून बघा. Anuja A Muley -
रव्याचा हलवा (शिरा) (rava halwa recipe in marathi)
#GA4#Week 6 ;- हलवाहलवा या थीम नुसार रव्याचा हलवा(शिरा ) बनवीत आहे. सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड, नैवेद्य किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो.रव्याचा शिरा,कणकेचा, शिंगाड्याच्या पिठाचा, राजगिरा पिठाचा, गाजराचा बटाट्याचा शिरा असे विविध प्रकारे शिरा बनतो.रव्या पासून तय्यार होणारा झटपटीत होणारा रव्याचा हलवा,(शिरा ) मी आज बनवीत आहे. rucha dachewar -
मुग डाळीचा शिरा (moong dadicha sheera recipe in marathi)
#SWEET # मुगाचा शिरा..मी सहसा हा शिरा करत नाही..पण आज या गोडधोड थिमच्या निमित्ताने हा योग आला.. Varsha Ingole Bele -
पपईचा शिरा (papayacha sheera recipe in marathi)
#cooksnap#week2Chhaya paradhi यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली.शिरा खूपच टेस्टी झाला.👍Thank you dear for this sweet recipe😊 Sanskruti Gaonkar -
ओले नारळ आणि काजूचे मिक्स लाडू (naral kaju ladoo recipe in marathi)
#लाडू सगळ्यात सोप्पे आणि सगळ्यांना आवडणारे लाडू (नारळ घरच्या झाडाचे वापरले आहेत) Anuja A Muley -
ड्रायफ्रूटस शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruitsथंडीच्या मौसमामध्ये भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेले सर्व पदार्थ खूपच पौष्टिक आणि खाण्यासाठी उत्कृष्ट असतात. असाच नेहमी नाश्त्यासाठी बनवला जाणार पदार्थ म्हणजे रव्याचा शिरा.....भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेला ड्रायफ्रूटस शिरा😘 Vandana Shelar -
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक बाप्पासाठी नैवेद्याला काय बनवावे याचा विचार करत असताना, माझ्या मुलाच्या फर्माईशी ची आठवण झाली. त्याला आज नाश्त्याला रव्याचा शिरा खायचा होता. म्हणून बाप्पासाठी सुद्धा रव्या पासून काहीतरी बनवावे असा मनात विचार आला, म्हणूनच ची रेसिपी तयार केली रव्याचे मोदक. Sushma Shendarkar -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
भगरीचा शिरा (bhagar shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य 1आषाढी एकादशीसाठी बनवलेला नैवेद्य... भगरीचा शिरा... खूप छान झाला... 👌👌😋😋 Ashwini Jadhav -
अंड्याचा शिरा (andyacha sheera recipe in marathi)
#अंडा #फोटोग्राफी #1काहीतरी नवीन... अंड्याचा शिरा नक्की करून बघा... खूपच मस्त लागतो... 👌👌😍😍😋😋 Ashwini Jadhav -
शाही बटाटा शिरा (shahi batata sheera recipe in marathi)
#bfr #उपवास # श्रावण सुरू झाला की उपवास सुरू.. आणि त्यासोबतच उपवासाच्या पदार्थांची रेलचेल.. सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हवेच...तसेही आज उपवास असल्याने, मी केलाय शाही बटाटा शिरा.. स्वादिष्ट असा हा शिरा बनवायला एकदम सोपा आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#प्रसाद#शिरा#आज घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यासाठी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा , केळे घालून केला. त्याचीच रेसिपी आज मी देत आहे. Varsha Ingole Bele -
सफरचंदाचा शिरा (safarchandache sheera recipe in marathi)
#makeitfruityMake it fruity challengeयासाठी मी सफरचंद घालून शिरा केला आहे. खूप छान लागतो.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
नारळाचा शिरा (naralacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची रेसिपी रव्याचा शिरा अतिशय उत्कृष्ट लागणारा गरम गरम पदार्थ. Girija Ashith MP -
मँगो फ्लेवर शिरा (mango flavour sheera recipe in marathi)
#gp केळ घालून प्रसादी शिरा करतात, आंब्याचा रस घालूनही खूप छान शिरा झाला. त्यामुळे मी ही रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
... रवा बेसन शिरा (rawa besan sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी#photographyhomeworkरव्याचा शिरा करताना मी त्यात दोन टेबलस्पून बेसन घालून शिरा करते. नेहमी पेक्षा वेगळी चव येते शिर्याला.. चविष्ट होतो अगदी... 💃💕 Vasudha Gudhe -
शिरा (shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा म्हणजे जवळपास सर्वांच्या घरी बनवला जाणारा आणि सर्वांनाच आवडणारा पदार्थ . सत्यनारायण पूजा असेल तर प्रसादाला शिरा हवाच . झटपट काहीतरी गोड करायचं असेल तर शिरा हा उत्तम पर्याय असतो . Shital shete -
शिरा (sheera recipe in marathi)
लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रसादाचा शिरा आवडतो. श्रावण महिन्यात तर विशेष महत्त्व. सत्यनारायण चा प्रसाद,असो कीपोहे शिरा असो सर्वांचा आवडत.. :-)#श्रावण_स्पेशल#श्रावण_ट्रेनडींग_रेसिपी#rbr Anjita Mahajan -
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
भक्ती चव्हाण यांचा आंब्याचा शिरा कुकस्नॅप केला. चैत्रगौरीचं तृतीया चा प्रसाद करायचा होता म्हणून आंब्याचा शिरा केला खूप छान झाला सर्वांना खूप आवडला खूप खूप धन्यवाद. Deepali dake Kulkarni -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#ngnr श्रावणाच्या पावित्र्य महिन्यामध्ये गोड धोड ची नुसती रेलचेल चालू असते. त्यामुळे आज नो ओनियन नो गर्लिक या थीमनुसार मी हा गोडाचा शिरा नैवेद्यासाठी केला आहे.. Nilesh Hire -
गव्हाच्या सुजीचा शिरा (gavhachya soojicha sheera recipe in marathi)
#cooksnap #दिपाली डाके यांची ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे... पद्धत वेगळी असल्यामुळे चवही वेगळी झाली.. पण खूप छान झाला शिरा.. Varsha Ingole Bele -
बाप्पाचा शिरा (Sheera Recipe In Marathi)
#BSRबाप्पा आले कीं, निरनिराळ्या नैवेद्याची जणू चढाओढच लागते .मी आज पारंपारिक नैवेद्याचा शिरा बनविला आहे .लुसलुशीत , सुंदर असा शिरा मनोभावे मी बाप्पाला अर्पण करते . Madhuri Shah -
शिरा (Sheera Recipe In Marathi)
#GSR#शिरागणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज मी शिरा बनवला. जे असेल त्यातच आनंद मानणाराबाप्पा पण खुश साधं सोपं....🙏 Vandana Shelar -
नाचणीचे पौष्टिक लाडू (nachni ladoo recipe in marathi)
#लाडू ओले नारळ आणि गूळ घालून केले आहेत(नारळ घरच्या झाडाचे वापरले आहेत) Anuja A Muley -
केळीचा शिरा (kelicha sheera recipe in marathi)
#cooksnap#week2माझी मैत्रीण रंजना माळी हीची ,केळ्याचा शिरा ही रेसिपी कुकस्नॅप केली .रंजना ,खूपच छान आणि चविष्ट झाला शिरा.👌👌😋😋Thank you dear for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
दूधा चा शिरा (doodh sheera recipe in marathi)
# दूध शिरा- दुधाचा शिरा म्हणजेच आपण प्रसादासाठी बनवलेला शिरा याची चव अप्रतिम लागते कारण आपण पूर्ण श्रद्धा भक्तीने हा प्रसाद बनवतो ... Anitangiri
More Recipes
- उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
- भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
- शेजवान फ्राइड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
- "पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
टिप्पण्या (3)