तिरंगी सालाद (tiranga salad recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

#tri
श्रावण शेफ
आपल्या स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने हे चॅलेंज दिलं गेलंय .आणि सर्वांनी खुप छान रेसिपी पोस्ट केल्यात तशीच मीही तिरंगी सालाद केलंय.

तिरंगी सालाद (tiranga salad recipe in marathi)

#tri
श्रावण शेफ
आपल्या स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने हे चॅलेंज दिलं गेलंय .आणि सर्वांनी खुप छान रेसिपी पोस्ट केल्यात तशीच मीही तिरंगी सालाद केलंय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५मिनटे
चार जणांना
  1. १/४ वाटी चिरलेला कोबी
  2. १/४ वाटी चिरून गाजर
  3. 1/4 वाटीचिरून टाॅमेटो
  4. मीठ
  5. लिंबू
  6. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१५मिनटे
  1. 1

    पहिले सर्व साहित्य एकत्र करावे.

  2. 2

    मीठ घाला.

  3. 3

    लिंबू रस घालावा तशीच सर्व्ह करावी,नाहितर मिक्स करून घ्यावे.वर कोथिंबीर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
रोजी

Similar Recipes