थ्री इन्ग्रेडियेंटस् रेसीपी रव्याचा शीरा (ravyacha sheera recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#tri
# 15 Aug.special recipe

थ्री इन्ग्रेडियेंटस् रेसीपी रव्याचा शीरा (ravyacha sheera recipe in marathi)

#tri
# 15 Aug.special recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 जणं
  1. 1 वाटीरवा
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/2 वाटीतुप
  4. 3 वाट्यापाणी
  5. ड्रायफ्रूट्स काप,चारोळी,विलायची पावडर
  6. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईत तुप गरम करून रवा मंद आचेवर भाजून घ्यावा.एकीकडे पाणी गरम करून घ्यावे.रवा खमंग भाजण्याचा वास आला व रंग बदलला की त्यात गरम पाणी घालावे.पाणी लागेल तर अजून घालावे.कारण रव्याच्या क्वालीटीवर पाणी कमीजास्त लागू शकते.

  2. 2

    झाकण ठेवून दोन मिनिट वाफ आणावी.छान वाफ आली की साखर घालायची, चिमुटभर मीठ चवीसाठी घालायचे.बाजूने आणखी तुप सोडून व्यवस्थित ढवळून पुन्हा साखर विरघळण्यासाठी वाफ आणायची.विलायचु पावडर व चारोळी घालायची..मस्त वाफ आली की गॅस बंद करायचा.

  3. 3

    आपला तीन मुख्य इन्ग्रेडियेंटस् पासून बनलेला छान मऊसूत टेस्टी शीरा तयार आहे..छान ड्रायफ्रूटस् कापांनी व केशर काड्यांनी सजवून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes