काजू कतली (kaju katli recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

रक्षाबंधन भाऊ बहिणीच सण
त्यामुळे विशेष काजू कतली
काजू मध्ये भरपूर proteins असतात
हा थोडा उष्ण असतो.पण भावाचे बहीनिने
तोंड गोड करायल सुंदर अशी काजू कतली..
❣️❣️
#rbr

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

५,७ मीं
३,४ जण
  1. 1 वाटीकाजू
  2. 1/2 वाटीशेंगदाणे
  3. 1/2 चमचापिठी साखर
  4. 1 चमचातूप
  5. 1 चमचादूध

कुकिंग सूचना

५,७ मीं
  1. 1

    शेंगदाणे भाजून साल काढून घ्या.पूर्ण पांढरे शुभ्र शेंगदाणे निवडावे.

  2. 2

    काजू बारीक करून घ्या. शेंगदाणे बारीक करून घ्या. चाळणीने चाळून घ्यावे. कटलीला जाडसर नको.बारीक चाळून घ्यावे.

  3. 3

    क ड ई गरम करून तूप घालावे.सर्व साहित्य एकत्र करून गोळा करावा.ताटाला तूप लावून वडी कापून काजू कतली तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes