नारळी भात (narali bhaat recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
खालीलप्रमाणे साहित्य एकत्र करा बदाम पिस्ता,काजू यांचे तुकडे करून घ्या.केसर 1टेबलस्पून दुधात भिजवून ठेवा.
- 2
भातासाठी दोन कप पाणी उकळत ठेवा त्यात एक टीस्पून तुप नी चिमुटभर मीठ घाला पाणी उकळले कि तांदूळ धुवून घाला.8/10मिनीटात भात तयार होईल.आता पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ आणा.
- 3
कढईत 1टेबलस्पून तुप घाला नी सर्व सुका मेवा परतून घ्या नि बाजूला ठेवा.आता त्यात आणखी दोन टेबलस्पून तुप घाला नी फोडणी ला लवंगा,दालचीनी,वेलची घाला फोडणी झाली कि त्यात खवलेला नारळ घाला नी पाच मिनिटे परता.नारळ परतून झाला कि सुका मेवा थोडा बाजूला गार्नीशिग साठी ठेऊन बाकी नारळात घाला.झालेला भात घाला,साखर घाला अलगत ढवळावे म्हणजे शिते तुटत नाही.आता त्यात केसर मिश्रीत दुध व वेलचीपुड घाला नि 10मिनिटे झाकण ठेवून शिजवा.
- 4
अप्रतिम नारळी भात तयार आहे.नैवेद्य दाखवून खायला घ्या.
- 5
Similar Recipes
-
-
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#rbrमाझी 200 वि रेसिपी व सण ह्याच औचित्य साधून खास गोड पदार्थ सर्वांसाठी-नारळी पौर्णिमा ही नारळी भाता शिवाय हे विचारही करू शकत नाही,घरात सर्वांनाच अतिशय आवडता पदार्थ.माझी नणंद व माझ्या मुलाच्या चुलत बहिणी मस्त आवडीने खातात.☺️👌👍 Charusheela Prabhu -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष रेसिपीज..नारळी पौर्णिमा.. तुफान आलेल्या दर्याला नारळ अर्पण करुन त्याला शांत करण्याचा सण..कोळी बांधवांच्या समिंदराचा सण.. वरुणराजाचा सण..जीवन देणार्या ,जीवन रक्षण करणार्या रत्नाकराचा सण..आजपासून कोळी बांधव मासेमारी करता आपल्या होड्या समुद्रात नेऊन आपला उदरनिर्वाहाला सुरुवात करतात. तसंच आज रक्षाबंधन पण ..बहीण भावाला राखी बांधते..अतूट बंधन..इथे भाऊ आपल्या बहीणीच्या रक्षणासाठी तिच्या बरोबर, मागे उभा असतो.. मंडळी या कोरोनामुळे राखी बांधायला आपल्याला भावाच्या किंवा बहिणीच्या एकमेकांच्या घरी जाता येत नाहीये..पण म्हटलं हरकत नाही...कुछ तो जुगाड करेंगे😜..पण आजच राखी बांधायची...गेले साडेचार महिन्यात पहिल्यांदा बाहेर पडले😜..आणि धाकट्याला घेऊन भावाच्या आॅफिसला जाऊन थडकले...भाऊरायांना खाली बोलावले आणि गाडीत बसूनच mask घालून भावाच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाचा सण celebrate केला..🤩...आणि असं आमचं अनोखं रक्षाबंधन कोरोनाच्या उरावर बसून यादगार केलं.😍😊 प्रथे प्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात करुन सणाची परंपरा कायम ठेवलीये.चला तर मग आता रेसिपी कडे वळू या.. Bhagyashree Lele -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेच्या सणाला प्रामुख्याने नारळी भात हा पदार्थ केला जातो. या दिवशी नारळा पासून बनणारे खोबर्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबरं घालून लाडू इत्यादी विविध प्रकार बनवतात. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पण आवडता सण आहे. यादिवशी समुद्रात नारळ अर्पण करुन कोळी लोकं मासेमारी सुरु करण्यासाठी समुद्रात होड्या सोडतात, आणि गोडधोड पदार्थ बनवून नैवेद्य दाखवतात. मी नारळी पौर्णिमेच्या दिवशी एकदम वेगळ्याच प्रकारचा अगदी झटपट होणारा असा नारळी भात बनवला होता. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
केशरी नारळी भात (kesar narali bhat recipe in marathi)
#rbr #रक्षाबंधन हा सण आपण श्रावण महिने चां पौर्णिमेला साझरा केला झातो . आणि ह्या दिवस आपण नारळी पौर्णिमा महण तो आणि गोड मंजे घरो घरी नारळ घालुन भात बनविला जातो , म चला मी तोज नारळी भात मी बनवून दाखवते. Varsha S M -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. तांदूळ आणि नारळ हि कोकणातील महत्त्वाची पीकं ! त्यामुळे या दोन्हींचा कोकणी पदार्थात सढळ हस्ताने वापर होतो. तर अशा या दोन घटकांचा वापर करून मी बनवला आहे - नारळी भात. हा मुख्यत्वे श्रावणात नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधन ला बनवला जातो. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून, नारळ देऊन मासेमारीला परत सुरूवात होते. आणि नैवेद्य म्हणून देवाला नारळी भात दाखवला जातो.#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि पहिली पाककृती पोस्ट करत आहे. :) सुप्रिया घुडे -
-
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ही खास पारंपरिक रेसिपी. Varsha Pandit -
रक्षाबंधन स्पेशल नारळी भात (Narali Bhat Recipe In Marathi)
राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा , या दिवशी पारंपारीक पदार्थ नारळी भात सगळ्यांकडे करतात व तो सर्वांना आवडतो. Shobha Deshmukh -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#rbr नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा भावा बहीणीचा सणतसेच कोळी बांधवांचा पण मोठा सण आहे समुद्रात नारळ सोडतात व गोड नारळीभात करतात. Shobha Deshmukh -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #पोस्ट1नारळी पौर्णिमा त्यात राखीपौर्णिमा चे औचित्य साधून नारळी भात हा पदार्थ आवश्य केला जातो . Arya Paradkar -
पारंपरिक - केशरी नारळी भात (kesari narali bhat recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ Sampada Shrungarpure -
तांदुळाची खीर (Tandalachi kheer Recipe In Marathi)
#PRR#पितृपक्षात पान वाढताना घरोघरी करण्यात येणारा गोड पारंपारीक पदार्थ. तसा करायला सोप्पा नी कमी पदार्थात होणारा पदार्थ. Hema Wane -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
हा नारळी भात नारळी पौर्णिमेला करतात Sangeeta Nilesh Kadam -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीज Sampada Shrungarpure -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळी पौर्णिमानारळी पौर्णिमेचा नैवेद्य नारळी भाताशिवाय पूर्णच होत नाही. आज मीही नैवेद्य म्हणून गुळ घालून केलेला नारळी भात देवाला दाखवला. तशा तर नारळी भाताच्या अनेक रेसिपीज आहेत, मी केलेली रेसिपी थोडी वेगळी कारण यात मी गुळा बरोबर थोडी ब्राऊन शुगर वापरली त्यामुळे रंग आणि चव छान आली.Pradnya Purandare
-
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#KS1श्रावणातील पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन ह्या दोन्ही सणांना जितके महत्व तितकेच महत्व नारळाला आहे. वर्षभर कोळी बांधव दर्यावर ये जा करत असतात. ते ह्या पौर्णिमेची आतुरतेने वाट पहात असतात. या पौर्णिमेला समुद्राला वाहिला जातो तो सोन्याचा नारळ आणि घरी बनवतात नारळी भात चला तर कसा बनवतात नारळी भात ते पाहू Shama Mangale -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमारेसिपीजआज नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात केला. खूपच छान झाला. Deepa Gad -
-
नारळी भात- नारळी पौर्णिमा स्पेशल (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेनिमित्त खास कोकणातली रेसिपी. नारळी भात नारळ आणि गूळ घालून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ आहे. अतिशय सोपी रेसिपी. पाक बनवायला नको; मुद्दाम काही जिन्नस आणायला नकोत. घरात नेहमी असणारे जिन्नस वापरून करून बघा हा नारळी भात. Sudha Kunkalienkar -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7नारळी पौर्णिमा म्हटली कि नारळी भात हा आलाचDhanashree Suki Padte
-
पनीर पेढा (paneer peda recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ वीक २#week 2 रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
काकडी चा नारळी भात (KAKADICHA NARALI BHAAT RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week8 काकडी घालुन असा हा नारळी भात गोव्यात श्रावण महिन्यात रविवारी बनवतात. दर श्रावण रविवारी सौभाग्यवती बाई सुर्य देवाची पुजा करते व सौभाग्य साठी प्रार्थना करते. Swayampak by Tanaya -
नारळाच्या दुधातला नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णिमेच्या निमीत्ताने नारळी भात बनवल. नारळीपोर्णिमेला प्रत्येक घरोघरी बनवला जाणारा हा पदार्थ. Kirti Killedar -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमा श्रावणात एकापाठोपाठ येणारे सण त्यात एक नारळी पौर्णिमा कोळी बांधवांत नारळी पौर्णिमा ही अति उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी नारळाचे विविध पदार्थ बनविले जातात आणि नारळी भात हा तर प्रत्येक घरात हमखास बनतो,नारळी भात हा बासमती तांदूळ, गूळ, नारळाचे दूध यापासून बनविला जातो,ह्या भाताचा दरवळणारा घमघमाट आणि चव अतिशय रुचकर तर पाहुयात पारंपरिक गोडाचा पदार्थ नारळी भात बनविण्याची पाककृती. Shilpa Wani -
नारळी भात (Narali Bhat Recipe in Marathi)
नारळी भात - महाराष्ट्रातील लोकांमध्ये प्रसिद्ध असा गोड पदार्थ. नारळीपौर्णिमेला हा पदार्थ महाराष्ट्रातील बहुतेक घरी बनवला जातो. दिवाळीमध्ये जसा फराळ बनवला जातो अगदी त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात बनवला जातो. लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वाना आवडणारा असा हा पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे अगदी कमी सामानात आणि घरातील पदार्थांपासून हा नारळी भात बनवला जातो. अतिशय पारंपरिक असा हा पदार्थ आहे. नारळाचा स्वाद आणि सोबतीला सुकामेवा त्यामुळे नारळीभाताला उत्तम चव लागते. नारळी भात बनवण्यासाठी बासमती सुगंधी किंवा आंबेमोहोर तांदळाचा वापर केला जातो, त्यामुळे नारळीभाताला खूप छान सुवास येतो. Shweta's Kitchen Marathi -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाच्या रेसिपीनारळाच्या रेसिपी म्हटलं की समोर पहील्यांदा आठवण येते ती नारळी भाताची. राखी पौर्णिमा आणि नारळी पोर्णिमा एकाच दिवशी असल्याने नारळी भाताची गोड मेजवानी ही सर्वांना मिळते. Supriya Devkar -
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#rbr #आज रक्षाबंधन... नारळी पौर्णिमा... त्यामुळे अर्थातच ओल्या नारळाचा वापर करून पदार्थ बनविणे आले. त्यातही हेमा ताईंनी सांगितल्याप्रमाणे बनवायचा होता. म्हणून आज त्यांच्या रेसिपी प्रमाणे केलाय भात... अप्रतिम चवीचा झालाय नारळी भात... खूप खूप धन्यवाद... Varsha Ingole Bele -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
महाराष्ट्रात घरोघरी राखी पौर्णिमेच्या दिवशी नारळीभात केला जातो. अतिशय कमीतकमी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून आणि पटकन हा भात तयार होतो आणि चवीला अतिशय सुरेख लागतो.#rbr Kshama's Kitchen -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#shrखमंग रुचकर अश्या नारळी भाताची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15405901
टिप्पण्या (9)