हटके नारळ वडी/बर्फी (naral barfi recipe in marathi)

🙏नमस्कार मैत्रिणींनो,
रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा हे औचित्य साधून माझ्या ज्ञाती भगिनीं साठी नारळापासुन बनवलेली, थोडी हटके 😜 पण अत्यंत सोपी अशी ही पाककृती ... आपल्या सर्वांसाठी❤️
कृति देण्यापुर्वी प्रथम मी सोनल आणि भक्ति ह्या दोघींचे मनापासून आभार मानते, कारण माझ्याच सारख्या अनेक गृहीणींना ही संधी लाभली, त्यांच्या ह्या उपक्रमा मुळे आणि काळाच्या ओघात हरवलेल्या मैत्रीणी सुद्धा भेटल्या.#ckps
हटके नारळ वडी/बर्फी (naral barfi recipe in marathi)
🙏नमस्कार मैत्रिणींनो,
रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा हे औचित्य साधून माझ्या ज्ञाती भगिनीं साठी नारळापासुन बनवलेली, थोडी हटके 😜 पण अत्यंत सोपी अशी ही पाककृती ... आपल्या सर्वांसाठी❤️
कृति देण्यापुर्वी प्रथम मी सोनल आणि भक्ति ह्या दोघींचे मनापासून आभार मानते, कारण माझ्याच सारख्या अनेक गृहीणींना ही संधी लाभली, त्यांच्या ह्या उपक्रमा मुळे आणि काळाच्या ओघात हरवलेल्या मैत्रीणी सुद्धा भेटल्या.#ckps
कुकिंग सूचना
- 1
केशर सोडून सर्व पदार्थ एकत्र करून त्याचा गोळा मळुन घेणे.
- 2
त्याचे दोन भाग करून एक पांढरा आणि दुसर्या भागात केशर किंवा खायचा रंग घालुन त्यांचे परत प्रत्येकी दोन भाग करावेत.
- 3
प्रत्येक भागाचे समान रोल करून प्रथम पांढरा व केशरी रोल ठेवुन त्यावर केशरी वर पांढरा आणि पांढरा वर केशरी रोल ठेवुन बटर पेपर मध्ये गुंडाळून एक तास फ्रिज मध्ये ठेवुन नंतर बाहेर काढल्यावर चांदीच्या वर्खाने सजवुन वड्या कापाव्यात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दिलबहार बर्फी (Coconut burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमा विशेषनारळी पौर्णिमा एक असं सण आहे जो भाऊ बहिणीचं प्रेम,कितीही संकट आले तरी सोबत असल्याची साक्ष. भावाला गोड खाऊ घालून त्याच तोंड गोड कराव.ह्या सणाला नारळापासून बरेच गोड पदार्थ बनतात त्यातलाच हा एक दिलबहार बर्फी Deveshri Bagul -
-
-
नारळ गुलकंद मोदक (naral gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10झटपट होण्यासारखे हे मोदक गणपति बाप्पासाठी खास Manisha Joshi -
आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
#KS1आंबा म्हणजे फळांचा राजा! जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची महाराष्ट्रात भरपूर पैदास होते. ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.फळांच्या राजा पासून एक झटपट आंबा कोकोनट वडी ...😊😋😋 Deepti Padiyar -
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
आल्याची चॉकलेट्स (alyache chocolates recipe in marathi)
श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून, बाळंतीणीला सुंठीच्या वड्या खायला घालतो, मी थोडा ट्विस्ट देऊन चॉकलेट्स बनवली.#CKPSNamrata Prabhudesai
-
-
व्हाॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingसर्व प्रथम मी शेफ नेहा यांचे आभार मानेन हि रेसिपी खूप छान आहे. कुकीज हा लहान मुलांचा विक पाॅईंट. या कुकीज खूप झटपट बनतात. मस्त क्रिस्पी होतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणात घेतली की छान कुकीज खायला मिळतात. Supriya Devkar -
टोमॅटो नारळ वडी (tomato naral wadi recipe in marathi)
आपल्या आराध्यदैवताच्या आगमनाची ओढ, रोज नवीन गोड पदार्थ पाहिजेतच! #ckpsNamrata Prabhudesai
-
ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन निमित्ताने आज खोबरा वडी करण्याचे ठरविले. Dilip Bele -
अँपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर अॅपल बर्फी ची रेसिपी शेअर करत आहे.आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खातो पण ही एक वेगळी आणि पटकन होणारी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे.ही बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे आपले जे सफरचंद आहेत ते आपण आईन वेळेला किसून लगेचच्या ऍड करायचे आहेत नाही तर ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपली बर्फी चा रंग बिघडतो फक्त जर एवढी काळजी घेतली तर ही बर्फी खूप सुंदर बनते.जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही ताजा ओला नारळ यामध्ये वापरू शकता.तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाDipali Kathare
-
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रक्षा बंधनसाठी काही तरी वेगळी मिठाई केली आहे.कमी जिन्नस घेऊन तयार होणारी,चला चला मिठाईची चव घेऊ या ! ! Shital Patil -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#५००कुकपॅडवरचा माझ्या रेसिपीजचा प्रवास खरंच खूप छान आहे. नवनवीन रेसिपीज थीमच्या माध्यमातून खूप नवनवीन रेसिपीज शिकायला मिळाल्या...नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आणि मदतीला तत्पर असणाऱ्या वर्षा मॅडम आणि संपूर्ण कुकपॅड टिमचे मनापासून आभार..😊🌹🌹तसेच सर्व संख्यांचे सुद्धा मनापासून आभार 🙏ज्या ,मला नेहमीच प्रोत्साहित करतात...😊वेगवेगळ्या व नवनवीन रेसिपीज करता करता, आतामाझ्या ५०० रेसिपीज पुर्ण झाल्या आहेत.फिर कुछ मिठा तो जरूर बनता है ...😋😋याच निमित्ताने मी झटपट होणारे ब्रेड मलाई रोल बनवले आहेत.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
रोझी डिलाइट ❤️❤️ (rosy delight recipe in marathi)
#Heartनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर माझी १०० रेसिपी शेअर करतेय. सर्वात प्रथम cookpad India मनापासून धन्यवाद कि ज्यांनी मला इतकं सुंदर प्लॅटफॉर्म मिळवून दिलं. अंकिता मॅम व वर्षा मॅम चे मनापासून आभार🙏🥰 मी तुमच्याबरोबर रोझी डिलाइट ही थोडीशी वेगळी व इनोव्हेटिव्ह रेसिपी शेअर करतेय.ही रेसीपी खूप झटपट बनते व जितकी ती दिसायला सुंदर दिसते तितकीच खायलाही अफलातून लागते. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 😘Dipali Kathare
-
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
आंबा नारळ पाक (amba naral pak recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव रेसिपीज #आंबा_नारळ_पाक.. या महोत्सवातील आंबा नारळ पाक किंवा आंबा नारळ वडी ही एक पारंपारिक रेसिपी..आंबा,नारळ,साखर यांचे त्रिकूट जमलं की काय धमाल उडवून देते हे त्रिकूट हे मी काही तुम्हांला नव्याने सांगायला नको..😊.. म्हणून मुद्दाम मी या रेसिपीचा समावेश केला आहे..चला तर मग या त्रिकुटाकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
-
मिल्क कोकोनट बर्फी (milk coconut barfi recipe in marathi)
#दूधरक्षाबंधन निमित्त मी मिल्क कोकोनट बर्फी बनविली. नेहमी कोकोनट बर्फी बनविते, पण आज थीम मिळाल्यामुळे मी आज मिल्कचा वापर केला आहे. बर्फी नेहमीपेक्षा खूप छान झाली. Vrunda Shende -
ओरिओ रोल डिलाईट (oreo roll delight recipe in marathi)
#wdr#विकएंड_रेसिपी_चॅलेंज "ओरिओ रोल डिलाईट"ही रेसिपी एक मिठाई चाच प्रकार बनतो.. आणि विशेष म्हणजे गॅस ची गरज नाही.. फक्त खसखस गरम करून घ्यायची आहे.. स्वस्त आणि मस्त अशी..ही रेसिपी मी कालच बनवली आहे .म्हटल Friendship day पण आहे आणि विकएंड रेसिपी चॅलेंज तर काहीतरी नवीन ट्राय करुया..तर ही गोड गोड रेसिपी माझ्या सगळ्या सुगरण मैत्रिणींसाठी ❤️❤️❤️ लता धानापुने -
नारळाची वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मध्ये १६ वी रेसिपीआहेश्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा ),बहीण भावाचा राखी चा दिवस,,, ☺काहीतरी गोड पदार्थ बनवायचे म्हणून,नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे नारळाची वडी. चला तर मग बघुया ..... Jyotshna Vishal Khadatkar -
-
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
वर्षातली पहिली स्ट्रॉबेरी आली कितीची बर्फी बनवणे हा माझा नित्यक्रम आहे आजही मस्त ताज्या रसरशीत स्ट्रॉबेरी मिळाल्या आणि त्याची बर्फी झटपट बनवून घेतली खूप छान बनते आणि लवकर संपते चला तर मग आज बनवूयात स्ट्रॉबेरी बर्फी Supriya Devkar -
रवा मलाई मोदक (rava malai modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्यासाठी करायला मला तर खूप आवडते. आज मी रव्याचे मोदक मलाई आणि कंडेन्स मिल्क घालून केले. कंडेन्स मिल्क मी घरीच बनविले. १/२ लिटर दुध आटवून त्यात १/२ कप साखर, चिमूटभर सोडा घालून थोडं दाट होईपर्यंत शिजवायचं. थंड झाल्यावर अजून घट्ट होतं. हे झालं कंडेन्स मिल्क तयार. पण मोदक अप्रतिम झालेत. हे मोदक जास्त शिजवायचे नाहीत. या मिश्रणाचे एकूण १२ मोदक होतात. Deepa Gad -
बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 #डेसीकेटेड कोकोनट बर्फी, अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे Anita Desai -
बेसन नारळ बर्फी (besan naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाचे पदार्थनेहमीची नारळ बर्फी तर छान लागते पण बेसन लाडू ज्यांना आवडतो त्यांना ही बेसन नारळ बर्फी काॅम्बिनेशन फार छान लागते. Supriya Devkar -
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
More Recipes
टिप्पण्या (2)