व्हॅनिला खोबरा बर्फी (vanilla khobra barfi recipe in marathi)

Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549

रक्षा बंधन भाऊ आणि बहीण च सण ..बहीण च प्रेम सांगता येत नाही .स्त्रिया प्रेम आपल्या हाताने प्रेमाने जी जेवण बनवतात त्यांचा खर प्रेम त्यांचा मध्ये असते . भावाची आवड मंजे बर्फी .. स्वःतच्या हाताने मनापासून प्रेमाने केलेली खोब्रा बर्फी प्रस्तुत करते.#tri

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट्स
6 जण
  1. 2 वाटीकिसलेले नारळ
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 चमचातूप
  4. 2-3 थेंबव्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

40 मिनिट्स
  1. 1

    नारळ बारीक किसून घ्या 1 बाउल मध्ये नारळ आणि साखर मिक्स क्रा

  2. 2

    गॅस वर जाड कडाई ठेवा गरम झाले की थोडा तूप टाकून नारळ आणि साखर टाका हलवत रहा घट्ट होई पर्यंत. नंतर व्हॅनिला एसेन्स टाका मिक्स करा..

  3. 3

    1 प्लेट मधे तूप लावून मिश्रण टाकून बर्फी प्रमाणे दाबायचा छुरी ला तूप लावून बर्फी चोकोन आकारात कापायची

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549
रोजी
Stupid combination leads to perfect recepies!!
पुढे वाचा

Similar Recipes