चॉकलेट राखी (chocolate rakhi recipe in marathi)

चॉकलेट राखी (chocolate rakhi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिल्क चॉकलेट कंपाऊंड सुरीने बारीक चिरुन घ्यावे एका पातेल्यात पाव पातेले पाणी तापत ठेवणे
- 2
चॉकलेट काचेच्या बाऊलमध्ये काढून घेणे पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून पातेल्यावर चॉकलेटचा काचेचा वाटी ठेवणे व स्पॉचुलाच्या मदतीने मिक्स करत राहणे हळूहळू चॉकलेट मिळत होते
- 3
चॉकलेट पूर्ण मेल्ट झाले की चॉकलेट मोल्ड घेणे व त्यात चॉकलेट चमच्याने मोल्ड मध्ये घालून घेणे व ते दोन-तीन वेळा मोल्ड टँप करून घेणे(हॅप्पी रक्षाबंधन चा मोल्ड वापरत आहे)
- 4
चॉकलेट मोल्डमध्ये काढल्यानंतर दहा मिनिटात फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवून देणे
- 5
दहा मिनिटानंतर चॉकलेट मोल्ड मधून काढून घेणे व छोट्या ब्रशच्या सहाय्याने त्याला एडीबल गोल्डन लावून घ्यावे
- 6
नंतर मागच्या बाजूने संँटीन रिबीन चॉकलेट च्या सहाय्याने त्याला मागच्या बाजूने चिकटवून घेणे. रक्षा बंधन स्पेशल चॉकलेट रॉकेल तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट (Dryfruits Dark Chocolate Recipe In Marathi)
#jpr #ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट.... Varsha Deshpande -
इन्स्टंट दालवा पेढा (dalwada peda recipe in marathi)
#rbrरक्षा बंधन स्पेशलश्रावण शेफ चॅलेंज विक २ Shital Ingale Pardhe -
-
पीनट चॉकलेट चिक्की (peanut chocolate chiki recipe in marathi)
#GA4#week12#keyword-पीनट Shamika Thasale -
ड्राय फ्रूट चॉकलेट (dry fruit chocolate recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruits Shamika Thasale -
चॉकलेट मसालापान (chocolate masala pan recipe in marathi)
#rbr# रक्षाबंधन स्पेशल रेसिपीरक्षाबंधन साठी हे चॉकलेट मसालापान नक्की ट्राय करा Suvarna Potdar -
चॉकलेट पान (chocolate pan recipe in marathi)
रक्षाबंधना मध्ये भरपूर जेवण करून पचण्यासाठी हे मसालेदारचॉकलेट पान-:)#rbr# रक्षाबंधन स्पेशल Anjita Mahajan -
मिल्कमेड चॉकलेट (milkmaid chocolate recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल म्हणून मी माझ्या भावासाठी मिल्कमेड वापरून चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. मिल्कमेड च्या आतील स्टफिग मुळे चॉकलेट खाताना तोंडात मिल्कमेड मिळून येणारी चॉकलेटची अफलातून चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चॉकलेट कुकिज (chocolate cookies recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#चॉकलेटकुकिजचॉकलेट म्हणजे लहानांनाच काय पण मोठ्यांनाही आवडणारा पदार्थ. यापासून बनवलेले कुकिज खूपच टेम्पटिंग लागतात. मेल्ट इन् माउथची जणू अनुभुती येते. नक्की करून पहा... Shital Muranjan -
-
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
नारळी चॉकलेट (narali chocolate recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8पाक-कला हि शुद्ध कला आहे, कलेला कसलेच बंधन नसते. पदार्थात किती इनग्रेडियंटस् असावे याचेही बंधन नसते. पदार्थ खाण्यासाठी असावा, ही एकमेव अट पाक-कलेला लागू होते. पदार्थातील घटक आणि त्यांची चव यांचा मिलाफ होतो आणि प्रांत, परंपरा, शिजविण्याच्या पद्धती पलिकडे एक फ्युजन तयार होते.नारळाला आपण कल्पवृक्ष मानतो कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो. नारळाला आपण श्रीफळाचा मान देऊन पूजेमध्ये मुख्य कलशात स्थान देतो. नारळ वाढवून शुभकार्याची सुरवात करतो. श्रीफळ म्हणून दिला तर सत्कार होतो आणि नारळ दिला तर पत्ता कट होतो. पौष्टिक तत्वांच्या बाबतीत बोलायचे तर शहाळ्यापासुन सुक्या खोबऱ्यापर्यंत प्रत्येक रुपात तो उपयुक्त आहे. समुद्र किनाऱ्याशी सलगी करुन असलेला बहुगुणी नारळ जगात सर्वत्र उपलब्ध व्हावा म्हणून कुणा दर्दी खानसाम्याने डेसिकेटेड कोकोनटचा शोध लावला असावा. त्या सोबत जगभर सेलिब्रिटी स्टेटस असलेले चॉकलेट असले तर वाह! क्या बात है!!!कोकोनट सोबत कोको ची जोडी हिट आहे!!! Ashwini Vaibhav Raut -
किटकॅट चॉकलेट शेक (KitKat Chocolate Shake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज किटकॅट चॉकलेट शेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#rbr रक्षा बंधन रेसिपीज साठी नारळीभात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोकोनट चॉकलेट लाडू (coconut chocolate ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8अतिशय सोपे व खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट असे लाडूकमीत कमी साहित्यामध्ये तोंडात विरघळणारे असे लाडू Purva Prasad Thosar -
क्वीक चॉकलेट फज (quick chocolate fudge recipe in marathi)
जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने मी लेकीच्या आवडीच चॉकलेट फज बनवलं अगदी सोपी मायक्रोवेव मध्ये दहा मिनिटात बनणारी ही रेसिपी फक्त तीन गोष्टींची आवश्यकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे नक्की करून बघ आणि मला सांग. Deepali dake Kulkarni -
-
चॉकलेट फ़ज (chocolate fudge recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण, चला तर मग हा रक्षाबंधनाचा सण आपण चॉकलेट फ़ज बनवून साजरा करूया.....😋 Vandana Shelar -
बोर्बन चॉकलेट बिस्किटे केक(Bourbon chocolate biscuits cake)
#EB4 #W4#Baked recipeबोर्बन चॉकलेट बिस्किट केक बनवायला खूप सोपा आहे आणि मुलांना तो खूप आवडतो Sushma Sachin Sharma -
-
गुलकंद पान चाॅकलेट फज (Gulkand Paan Choclate Fudge recipe in marathi)
#EB13 #W13क्लू :-चॉकलेट.आपण खातो ते पान हिरवेगार जरी असले तरी गुलकंद पान चॉकलेट फज खाताना आपल्याला पाणाची चव येते मात्र हा फज पांढरा शुभ्रच दिसतो. मग चला तर आपण बोलूया टेस्टी असा गुलकंद पान चॉकलेट फज Supriya Devkar -
चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
#KS माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो. Poonam Pandav -
होममेड बबली चॉकलेट बार (homemade chocolate bar recipe in marathi)
#rbr#श्रावण_शेफ_वीक_2#रक्षाबंधन _स्पेशल_रेसिपी_चॅलेंज" होममेड बबली चॉकलेट बार " चॉकलेट म्हटलं की सर्वांचच आवडतं ,नाही का...!! कोणतंही सेलिब्रेशन चॉकलेट शिवाय अपूर्णच... माझा भाऊ इथे जवळ नसल्याने या वर्षी राखी आणि मिठाई तर online पाठवली...!! आणि माझ्या मुलाला आणि मुलीला तर राखीच इतकं क्रेझ आहे, की आठवडा भर आधीपासून घरी तयारी सुरू होते... मग राखी कोणती घायची पासून ते खायला काय बनवायचं इथं पर्यंत...!!!दर वर्षी मी माझ्या मुलांसाठी रक्षाबंधन ला चॉकलेट बनवते...!!! आता तर खूप नवनवीन राख्या रेडिमेड गिफ्ट्स उपलब्ध असतात...!! पूर्वी साध्या साध्या गोष्टींमध्ये किती आनंद मिळायचा, गोंड्याच्या साध्या राख्या, आई ने बनवलेलं साधं जेवण सोबत काहीतरी गोडधोड,भावाने ओवळणीला दिलेले थोडेसे पैसे पण भारी वाटायचे....असो गेले ते दिवस, आणि राहिल्या फक्त आठवणी.... पण मज्जाच असायची....😊😊 आज मी " होममेड बबली चॉकलेट " बनवून पहिले, आणि रक्षाबंधन पर्यंत परत बनवावे लागतील बहुतेक...😅😅कारण आताच खाऊन अर्धे झाले आहेत...😊😊अगदी मला आवडतात तसे नेहमीप्रमाणे झटपट होतात...👌👌तुम्ही ही हे चॉकलेट नक्की बनवुन बघा...👍 Shital Siddhesh Raut -
-
ब्रीगाडेरो / ब्राझिलियन चॉकलेट ट्रफल्स (brigadeiro recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी साठी ब्राझिल ची स्पेशल सगळ्यांना आवडेल अशी चॉकलेट ट्रफल्स ...म्हणजेचब्रीगाडेरो बनवली आहे. Preeti V. Salvi -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi -
एगलेस चॉकलेट ट्रफल केक (Eggless Chocolate Truffle Cake Recipe In
#CookpadTurns6 या थीम साठी मी माझी एगलेस चॉकलेट ट्रफल केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
व्हाईट चॉकलेट (white chocolate recipe in marathi)
#tmrचॉकलेट हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे काहींना वाईट चॉकलेट आवडते काहींना डार्क चॉकलेट आवडते मला वाईट चॉकलेट फार आवडते Supriya Devkar -
चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू (chocolate biscuit naral ladoo recipe in marathi)
#लाडू#चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू हे मुलांना फार आवडणारे आणि खूप कमी वेळात बनते. चला तर मग बनऊया चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू Sandhya Chimurkar
More Recipes
टिप्पण्या (5)