डेसिकेटेड खोबरा वडी (desiccated khobra wadi recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
डेसिकेटेड खोबरा वडी (desiccated khobra wadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साहित्य घ्यावे.
- 2
पॅनमध्ये मिल्कमेड टाकून थोडे थोडे खोबरे घालून हलवावे. मिश्रण सुकत आल्यावर वेलची पूड घालावी.
- 3
मिश्रण सुकून गोळा बनला की तूप लावलेल्या ताटात थापावे. वड्या पाडाव्यात. सुकल्यावर काढून घ्याव्यात.
- 4
वरुन केसर किंवा पिस्ता काप घालावे.
- 5
झटपट नारळ वड्या तयार नारळी पौर्णिमेसाठी...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन निमित्ताने आज खोबरा वडी करण्याचे ठरविले. Dilip Bele -
खोबरा बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#rbr#श्रावणशेफचॅलेंज_week2लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे त्या दिवशी आपण नारळी भात किंवा इतर नारळाचे पदार्थ बनवत असतो त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे Bharti R Sonawane -
खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)
#रेसीपीबुक विक 8....मस्त थीम आहे बरेच काही करू शकतो आपण.. पण मला मात्र खोबरं चिक्की खुप आवडते.... एकदम आठवण आली आहे लोनावळा.. चिक्की म्हणजे लोणावळा येथील अगदी फेमस आहे.... मस्त रेसीपी झाली आहे खुप कमी साहित्य वापरून केलेली सोपी रेसिपी आहे... पण चवीला छान अन पौष्टिक सुद्धा आहे... 👌👌🤗 Rupa tupe -
नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
श्रावणशेफ चॅलेंजWeek 2#rbrरक्षाबंधन स्पेशल या साठी मी ही नारळाची वडी बनवली आहे.कमीत कमी साहित्यात होणारी आणि चवीला सुपर लागणारी ही वडी तुम्ही नक्कीच करून पहा. Anjali Tendulkar -
-
खोबरा वडी (khobra wadi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसीपी #week 3 कोकोनट बर्फी किंवा खोबरा वडी Shobha Deshmukh -
-
नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन साठी भावाच्या आवडीची रेसिपी पांढरी शुभ्र नारळाची वडी केली आहे. Preeti V. Salvi -
झटपट खोबरा लाडू (jhatpat khobra ladoo recipe in marathi)
#GA4#week14#ladooडेसिकेटेड कोकोनट व मिल्कमेड असे दोनच साहित्य वापरून अतिशय झटपट होणारे लाडू नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
ढाबा स्टाइल - बेबी कॉर्न टिक्का मसाला (baby corn tikka masala recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल#श्रावण शेफ रेसिपी Sampada Shrungarpure -
बेसन ची बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14पटकन झटपट आणि कमी साहित्यात होणारी बेसन पिठाची बर्फी नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या Shilpa Ravindra Kulkarni -
पान गुलकंद लाडू (paan gulkand ladoo recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ वीक -2 रक्षाबंधन रेसिपीज चँलेंजरक्षाबंधन हा सण भाव-बहिणीच्या , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण.त्यानिमीत्ताने मी गोड रेसिपी बनवली आहे.नेहमीचे गोड पदार्थ आपण खातोच. पण आज मी पान गुलकंद लाडू बनवले आहे. कमी साहित्यातून व कमी वेळात होणारे लाडू. Sujata Gengaje -
सफरचंद खोबरा वडी (apple khobra wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमेला नारळ किंवा खोबय्रा पासून विविध पदार्थ बनवले जातात. यात झटपट होणारी सुख खोबरं आणि सफरचंद वापरून ही वडी मी बनवली आहे. Jyoti Chandratre -
-
-
झटपट बेसन वडी (besan wadi recipe in marathi)
#rbrरक्षाबंधनाच्या निमित्याने अगदी झटपट होणारी एक सोपी बेसन वडी ची रेसिपी...... Supriya Thengadi -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात घरच्या घरी केलेला मस्त कलाकंद....काही ना काही कारणाने दूध नासलं की त्याचं पनीर करून त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी आपण सगळेच करतो.आज मी कलाकंद केलाय..खूपच छान झाला. Preeti V. Salvi -
-
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ वीक 2 ..रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज#महाराष्ट्रात रक्षाबंधन/नारळी पौर्णिमा या दिवशी घराघरात केला जाणारा पारंपारीक पदार्थ. अगदी कमी साहित्यात होणारा नी कमी वेळात होणारा एकदम छान पदार्थ सगळ्यांना आवडणारा.मी face book वर live केला.आता रेसिपी पण टाकतेय बघा. Hema Wane -
पोळीचा लाडू (ladu recipe in marathi)
#cooksnap... खुप पटकन होणारी ही रेसिपी Maya Ghuse ह्यांची ही रेसिपी खूप छान आहे. मला आवडली. Jyoti Kinkar -
बटाटा खोबर वडी (batata khobra vadi recipe in marathi)
#mfr# वर्ल्ड फूड डे स्पेशलमाझी आवडती रेसिपीमला बटाटा खोबर वडी खूप आवडते ,मऊसूत ,वेलची केशराचा वास बराच वेळ जिभेवर राहतो,पटकन होतात, Pallavi Musale -
"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग..... Seema Mate -
ट्रॅफिक जॅम (traffic jam recipe in marathi)
#rbr- रक्षाबंधन स्पेशल काही करण्याचा हा प्रयत्न! ट्रॅफिक जॅम ही रेसिपी मला लग्नाच्या हाॅलमध्ये पाह्यला, खायला मिळाली . खुप आवडली म्हणून मी आज केली आहे. Shital Patil -
साबू लाडू (sabu ladoo recipe in marathi)
#rbrWeek 2रक्षाबंधन स्पेशल रेसिपीरक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या प्रेमा चासाजरा करणारा सण तसेच उसळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी समुद्राला नारळ वाहून नारळी पौर्णिमा आपले कोळी बांधव साजरा करतात. त्या निमित्ताने मी आज साबू लाडू बनवले आहेत कसे ते पाहुया Shama Mangale -
ब्रेड रसमलाई (bread rasmalai recipe in marathi)
झटपट घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे. Chhaya Chatterjee -
रक्षाबंधन स्पेशल मैद्याची बर्फी (maidachi barfi recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल रेसीपी Sandhya Deshmukh -
चॉकलेट मसालापान (chocolate masala pan recipe in marathi)
#rbr# रक्षाबंधन स्पेशल रेसिपीरक्षाबंधन साठी हे चॉकलेट मसालापान नक्की ट्राय करा Suvarna Potdar -
दुध खोबरा वडी (dudh khobra wadi recipe in marathi)
#दूध #रेसिपीबुक #week8 नारळी पोर्णिमा म्हणजे नारळ वापरुन बनवलेला पदार्थ .नारळाची वडी पण जरी वेगळ्या पद्धतीने बनवली. पनीर व दुध वापरुन बनवली Deepali Amin -
बिस्कीट मोदक (biscuit modak recipe in marathi)
कमी साहित्यात, झटपट व गॅसचा वापर न करता होणारी रेसिपी आहे. लहान मुलेही बनवू शकतील. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15414785
टिप्पण्या (2)