चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पहिले चिकन ला धुवून आले लसूण पेस्ट, लाल मसाला, हळद, चिकन मसाला, लिंबु ४ थेंब, दही लावून १ तास ठेवावे. दुसरीकडे बासमती तांदूळ १५ मिनिटे भिजत ठेवा. त्यांनंतर गॅस वर ५ मिनिटे तांदूळ अर्धवट शिजवून घ्यावे. त्यात थोडे तेल, मीठ टाकावे. नंतर दुसऱ्या गॅस वर उभा कांदा कापून भाजून घ्या.
- 2
उभा कांदा एका ताटलीत काढून घ्या. मग कढईत बारीक चिरलेला कांदा, बटाटी, तमाल पत्र, लवंग, काळीमिरी, दगडी फुल, वेलची, जायफळ, दालचिनी, जीरे टाकून भाजुन घ्या. मग त्यात चिकन टाकून २० मिनिटे झाकुन घ्या.
- 3
तांदूळ अर्धवट शिजवुन त्यातील पाणी काढून् घ्या. तो भात सुकवून चिकन च्या कढईत घाला. मस्त पैकी मिक्स करा. त्यात थोडे पाणी, मीठ टाकून ढवळुन झाकुन घ्या. (१ किंवा अर्धा कप दूध टाका. ड्राय फ्रूट्स पण टाका. जर असेल तर) ५/६ मिनिटाने वरतून कोथिंबीर घालावी. चिकन पुलाव तयार.
टीप: भातात लिंबू पिळा. भात सूटसुटीत होतो.
।जय सदगुरु।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
झटपट स्मोकी चिकन टिक्का पुलाव/ बिर्याणी (chicken tikka pulav recipe in marathi)
#cpm8#week8#झटपट_चिकन_टिक्का_पुलाव_बिर्याणी Ujwala Rangnekar -
चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
#cpm8#बिर्याणी आपण नेहमीच करतो आज साधा सोप्पा चिकन पुलाव बनवुयात. Hema Wane -
चिकन पुलाव (Chicken Pulav Recipe In Marathi)
ही माझी 505 वी रेसिपी आहे.माझ्या भावा कडून मी ही रेसिपी शिकली आहे. झटपट होणारा असा हा पुलाव आहे. Sujata Gengaje -
-
चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज चिकन पुलाव या किवर्ड साठी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week- 4 व्हेज पुलाव पटकन होणारा व चवीलाही छान लागतो.कुकरमधे होणारा पुलाव. Sujata Gengaje -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#लंच आज मी चिकन बिर्याणी बनवली आहे थंडीत मस्त गरम गरम बिर्याणी आणि रस्सा . Rajashree Yele -
काश्मिरी यखनी पुलाव विथ चिकन (kashmiri yakhni pulao with chicken recipe in marathi)
#उत्तरयखनी ही मुळची आशियाई पाककृती, इथुन ती बाल्टिक उपखंड, मध्यपूर्व, दक्षिण आशिया पासून रशिया पर्यंत पोहोचली. पाककृतीचा इतिहास पाहताना आत्ताचा देशांनी विभागलेला नकाशा पहायचा नसतो. पहायचा असतो जगाच्या नकाशावरचा तिचा प्रवास. आताचा उत्तर भारत आणि पाकिस्तान या प्रदेशातील ही एक खुपच खास डिश. काश्मीर मध्ये यखनी (चिकन किंवा मटण) पदार्थांमधील उत्सवमूर्ती असते. ताटात वाढल्यावर ही पाककृती काहीशी बिर्याणी सारखी दिसत असली तरी ही बिर्याणी नाही, हा यखणी पुलाव आहे. या पाककृतीला तीची स्पेशल चव मिळते ती तिच्या बनविण्यच्या खास पद्धतीमुळे.यखनी बनविण्यासाठी शॉर्टकट नाही, त्याचा बेत सर्व तामझामासहच आखावा लागतो.यखनी पुलाव बनविताना सर्वात महत्वाची आहे ती यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांची चव चिकन आणि भात यात पुरेपूर आणि एकसमान उतरणे. रेसिपी मधे वापरलेले चिकन, भात हे घटक मुख्य अंग असले तरी या वापरले जाणारे मसाले या रेसिपीचा आत्मा असतात. त्याचे घटक जर योग्य प्रमाणात जुळून आले तर रेसिपी डायरेक्ट मनाला भिडते... Ashwini Vaibhav Raut -
मटर पुलाव (matar pulav recipe in marathi)
#EB8 #W8वाटण्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपीज आपण बनवू शकतो .थंडीच्या दिवसात वाटाणा मुबलक प्रमाणात येतो आणि आपण घरी तो साठवून ठेवतो. माझ्या फ्रिझर मध्ये मी वर्षभरासाठी वाटाणा साठवून ठेवते .अचानक कोणतीही रेसिपी करायची झाली तर तो उपयोगी पडतो. मटर पुलाव ही वरचेवर घरी केली जाणारी एक सोपी डिश ,आपण अनेक प्रकारे पुलाव करू शकतो. माझी आजची रेसिपी ही एकदम पटकन होणारा ,विशेष साहित्याची गरज नसलेला कुकर मध्ये होणारा मटर पुलाव... जो कोणत्याही सूप बरोबर खायला खूप छान लागतो.Pradnya Purandare
-
-
तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)
#triगाजर+पनीर+मटार वापरुन केलेला पुलाव दिसायलाही सुंदर आणि चविष्ट 😋 Manisha Shete - Vispute -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीघरात असलेल्या साहित्यातून सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवली आहे.. Purva Prasad Thosar -
-
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
चिकन ग्रेवी (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 रेसिपी मॅगझिन विक5 कीवर्ड या थीम साठी मी चिकन ग्रेवी ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे. rucha dachewar -
चिकन तंदुरी शाही बिर्याणी (Chicken Tandoori Shahi Biryani recipe
#बिर्याणीशाही रुबाब असलेली ही पाककृती भारतीय खाद्य संस्कृतीमधे समरस झाली.... आणि देशातील बहुतेक राज्यांच्या स्थायी पाककृती परंपरेशी एकरुप होऊन फ्युजन रुपात या रेसीपीने आपले शाहीपण कायम जपले आहे.... पर्शियामधे मुळ असणाऱ्या या पाककलेला भारतात शाही ओळख दिली ती मुघलांनी.... *बिर्याणी* या शब्दाचे मुळ सापडते.... पर्शियन शब्द "बिरयान" म्हणजे "फ्राय बिफोर कुकींग" यामधे आणि पर्शियन भाषेत "राईस" ला "बिरिन्ज" म्हणतात.ही रेसीपी राईस मधे चिकन, मटण, अंडी, पनीर, मासे, कोळंबी आणि विविध भाज्या वापरुन बनवली जाते.तर अशा या शाही रेसीपीचे अनेक रिजनल फ्युजन प्रकार भारतात आज चवीने खाल्ले जातात जसे कि, लखनऊ बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, मोगलाई बिर्याणी, बॉम्बे बिर्याणी, बंगलोरी बिर्याणी.... इत्यादि..... इत्यादि...या सर्व सरमिसळीतून प्रेरीत होऊन मी आज या शाही खानपानला तंदुरी तडका दिला आणि नेहमीची रविवार स्पेशल मेजवानी *शाही* बनवली. 🥰💕🥰👑👑(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#cooksnapमाझी सुगरण मैत्रीण Ranjana mali हिच्या रेसिपी नुसार ,सोया चंक्स पुलाव बनवून पाहिला. खूपच टेस्टी झाला पुलाव...😋Thank you dear for this delicious & easy Recipe..😊 Deepti Padiyar -
पनीर- मटार पुलाव (paneer mutter pulav recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#पनीर -मटार पुलाव Rupali Atre - deshpande -
-
व्हेज पुदिना पुलाव (veg pudina pulav recipe in marathi)
#cpm4#week4#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#व्हेज पुदिना पुलाव Rupali Atre - deshpande -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4पुलाव म्हंटल कि डोळ्यसमोर येतो पांढरा शुभ्र, मोकळा दाणेदार आणि रंगबेरंगी भाज्या असलेलला साजूक तुपातला चविष्ट आणि खमंग भात.कोणताही सण, पूजा किंवा समारंभ असो जेवणाच्या पंगतीत पुलाव हवाच.माझी व्हेज पुलाव ही रेसिपी जी मी नेहमी करते ती मी इथे पोस्ट करत आहे.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi "या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी बिर्याणी हा अतिशय निगुतीने करण्याचा पदार्थ आहे.किराणा दुकानात मिळणारा 80 ते 100 रुपये किलोवाला लोकल बासमती तांदूळ मस्त असतो. मी मध्येमध्ये बरेच फोटो काढायचे राहून गेले..तरीपण रेसिपी परफेक्ट देतेय.बिर्याणी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा. Prajakta Patil
More Recipes
टिप्पण्या