कुरकुरीत चपाती समोसा (chapati samosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गैसवर 1 कढई ठेवा कढई गरम होताच 2 चमचे तेल टाकावे तेल गरम झाले की मोहरी टाकावी. मोहरी तडतडली कि कांदा टाकून परतून घ्यावा. कांदा परतला की त्यात अदर्क लसूण पेस्ट आणि मिरची घालुन परतुन घ्या. आता ह्यात लाल तिखट, गरम मसाला, हळद घालून मंद आचेवर परतुन घ्या. आता त्यात स्मँश केलेले बटाटे टाका वरुन मीठ टाकून व्यवस्थीत मिक्स करा आता आपली स्टफीन्ग ची भाजी तयार आहे. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे.
- 2
आता एका वाटीत 2 चमचा मैदा घ्या त्यात 2 चमचे पाणी टाकून मिक्स करावे व घट्ट पेस्ट करून घ्यावी आता 2 चपाती घ्यावी त्याला मधून सुरीने कट करावे. आता 1 चपाती चा पीस घ्यावा त्याचा रोल करावा. रोल करण्या अगोदर मैदा कडेने लावून घ्यावा आणि कोन तयार करून चिटकुन घ्यायचा आणि त्या कोनात भाजी भरून घ्यावी आणि पुन्हा प्रेस करून चिटकुन घ्यावी.
- 3
आता गैसवर कढई ठेवावी कढई गरम होताच तेल टाकावे तेल गरम झाले की हळुवारपणे समोसे टाकून घ्या गैस मिडीयम आचेवर असू द्या. समोसे दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या आता आपले मस्त कुरकुरीत गरमागरम चपाती समोसे खाण्यासाठी तयार आहे. हे समोसे तुम्ही हिरवी चटणी किवा साॅस सोबत खाऊ शकता. हे समोसे तुम्ही लहान मुलांना टिफिन मधे देऊ शकता किंवा संध्याकाळ च्या नाश्ताला बनवू शकता. खुप छान लागतात....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
-
-
-
क्रिस्पी पतंग पाॅकेट समोसा (crispy patang pocket samosa recipe in marathi)
#मकरमकर स्पेशल थीमसाठी काहीतरी वेगळं सादर करावं ,म्हणून हा छोटासा प्रयत्न...😊 Deepti Padiyar -
सालसा चपाती सॅन्डविच (salsa chapati sandwich recipe in marathi)
#thanksgivingहि भारती सोनवणेची रेसिपी आहे.तीच्या सर्वच रेसिपी खुप छान असतात. Sumedha Joshi -
समोसा (samosa recipe in marathi)
#cook along मध्ये ममता जी नी शिकवलेली रेसिपी समोसा करून पाहीली छान झाली. Supriya Devkar -
-
पिनव्हील समोसा (Pinwheel Samosa recipe in marathi)
#GA4 #Week21Samosa या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.लहान मुलांना सामोस्याचे कुरकुरीत कव्हर फार आवडते परंतु त्याच्या आतील बटाट्याचं मिश्रण तिखट लागते त्यामुळे लहान मुले सामोस्याचे कुरकुरीत कव्हर खातात आणि बटाट्याचे मिश्रण तसेच ठेवतात त्यासाठी मी रेसिपी पोस्ट केली आहे.Pinwheel Samosa / Roll Samosa कुरकुरीत होतो आणि बटाट्याचे मिश्रण पसरवून लावल्याने ते खूप कमी असते त्यामुळे ही बाकरवडी आहे की काही रोल आहे कळत नाही. Rajashri Deodhar -
स्ट्रीट स्टाईल खस्ता समोसा (khasta samosa recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो.तिखट ,गोड चटणी आणि गरमागरम चहा सोबत खूप छान लागतात गरमागरम समोसे...😋😋वडापाव ,भजीपाव सोबतच मला स्ट्रीट फूड वरील , कुरकुरीत आणि खस्ता गरमागरम समोसा खाण्यात पण एक वेगळीच मजा असते...😊😋चला तर मग पाहूया खस्ता समोसा. Deepti Padiyar -
-
कुरकुरीत पट्टी समोसा (patti samosa recipe in marathi)
#फ्राईड गणपती गौरीच्या सणात घरोघरी रोज गोडाचे पदार्थ केले जातात ते रोज खाऊन कंटाळा येतो काहीतरी तिखट चटपटीत तळलेले खावस वाटत ना? चला तर आज मस्त कुरकुरीत आगळवेगळ सारण भरलेले पट्टी समोसे कसे करायचे बघुया Chhaya Paradhi -
चंद्रकोर समोसा (samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week6Cookpad च्या चंद्रकोर थीम साठी खास चंद्रकोर आकाराचा समोसा ट्राय केला. Pallavi Maudekar Parate -
शाही रोझ समोसा (shahi rose samosa recipe in marathi)
#MS विशेष म्हणजे लहान मुलांच्या पार्टीला किंव्हा समारiभात तेच तेच समोसे खाऊन कंटाळा येतो...म्हणून थोडे लहान मुलांना आकर्शित करतील असे... समोसे बनवण्याचा माझा प्रयत्न..शाही रोझ समोसा Saumya Lakhan -
कॉर्न समोसा (corn samosa recipe in marathi)
#GA #Week21 कीवर्ड समोसावाह समोसा म्हंटला की कोणाला नाही आवडणार. आपण समोसा बटाटा घालून करतो. पण आज मी समोसाच्या पारीमध्ये मैदा न वापरता कणिक वापरलेली आहे. मुलांसाठी पौष्टिक आणि समोसाची पण मजा घेण्यासाठी समोसा बनवला आहे. Deepali dake Kulkarni -
-
-
-
आलू स्टफ रॅप (aaloo stuff recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5रिम झिम रिम झिम पाऊस धाराबरसू लागल्यास्वागतास वारा मातीचा सुगंध घेऊन दरवळू लागलापाऊस आला पाऊस आलासळसळ सळसळ पाने करतीसुखावले सगळे प्राणी पक्षीनदी नाले ओथंबून वाहतीबहिणी बहिणी गळा भेटतीडोंगरावरती हिरवळ पसरलीनव नवीन फुले उमललीआनंदाचे सूर उमटलेधरतीवरती स्वर्ग प्रकटलेपावसाची ही किमया न्यारी.....या कवींनी किती सुंदर कविता लिहली आहे ही कविता बोलत बोलतच मी हि रेसिपी बनवली. Mohini Kinkar -
खस्ता बिहारी समोसा (khasta bihari samosa recipe in marathi)
#पूर्वहा' बिहारी' समोसा नेहमीच्या समोस्यापेक्षा चवीला थोडा वेगळा लागतो.कारण ,स्टफींगमधे ' पंचफोरण ' म्हणजेचजीरे, बडिशेप,कलौंजी,मोहरी,ओवा या मसाल्यांमुळे ,या समोस्याची चव थोडी बदलते.चला ,तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
खस्ता आलू मटार लेअर समोसा (khasta aloo mutter layer samosa recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Samosaसमोसा, सौमसा, सम्बोसक, सम्बूसा, समूसा, सिंघाड़ा इत्यादी नावाने ओळखला जाणारा समोसा हा सर्वांचाच आवडता.स्ट्रीट फूड मधील एक लोकप्रिय पदार्थ . नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं...😋😋आता तर , विविध प्रकारच्या स्टफिंगसने भरलेले समोसे आपल्याला पाहायला मिळतात.असाच एक माझा आवडता ,बटाटा ,मटारच्या चमचमीत स्टफिंग्सने भरलेला , लेअर समोसा सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
-
-
-
-
राजस्थानी शाही समोसा (shahi samosa recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान राजस्थान म्हटले की डोळ्यासमोर येते अगदी रंगबेरंगी वातावरण ...त्यांच्या रंगीत चणिया चोळी पासून तर वेगवेगळ्या रंगसंगती असलेल्या डिशेस पर्यंत...आणि आजकाल तर सगळीकडेच सघळे राजस्थानी पदार्थ मिळतात.तर असाच राजस्थान चा स्पेशल फेमस शाही समोसा...तर या शाही समोस्याची रेसिपी मी सांगते आहे. Supriya Thengadi -
-
पिन-व्हील समोसा (pin wheel samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्याची गंमत Girija Ashith MP -
समोसा (samosa recipe in marathi)
#GA4 #week21 या विकच्या चंँलेजमधुन समोसा हा क्लू घेऊन मी आज़ चविष्ट व खमंग समोसे। बनवले आहे. Nanda Shelke Bodekar
More Recipes
टिप्पण्या (2)