सुरणाची कापं

#ngnr
अतिशय आरोग्यदायी अशा सुरणाची ही खास श्रावणी कांदा व लसूण विरहित तरीही चटपटीत अशी रेसिपी आहे. शाकाहारी लोक ह्या कापांना व्हेज फिश फ्राय म्हणूनच ओळखतात. श्रावण असल्याने मी इथे आलं पेस्ट वापरली आहे. तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरून ही बनवू शकता. अशाच पध्दतीने आपण बटाटा, वांगं तसेच कच्च्या केळाची कापं करु शकतो. पाहूया रेसिपी ..
सुरणाची कापं
#ngnr
अतिशय आरोग्यदायी अशा सुरणाची ही खास श्रावणी कांदा व लसूण विरहित तरीही चटपटीत अशी रेसिपी आहे. शाकाहारी लोक ह्या कापांना व्हेज फिश फ्राय म्हणूनच ओळखतात. श्रावण असल्याने मी इथे आलं पेस्ट वापरली आहे. तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरून ही बनवू शकता. अशाच पध्दतीने आपण बटाटा, वांगं तसेच कच्च्या केळाची कापं करु शकतो. पाहूया रेसिपी ..
कुकिंग सूचना
- 1
सुरण साफ करून त्याचे काप करुन घ्यावे. काही वेळेस, सुरण खाजरा निघतो. त्यावेळी, सुरणाचे काप कोकमच्या पाण्यात ५ मिनिटं भिजत ठेवावे. नंतर, पाणी काढून टाकावे.
- 2
कापांमध्ये हळद, लाल तिखट, आल्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकत्र करावे.
- 3
तव्यावर थोडे तेल पसरवून तो गरम करण्यास ठेवावा आणि वरच्या कव्हरसाठी रवा, तांदूळ पीठी, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करावे.
- 4
नंतर एक-एक काप कोरड्या मिश्रणात घोळवून तव्यावर फ्राय करण्यास ठेवावे. एक बाजू सोनेरी रंगाची झाल्यावर पलटवून दुसरी बाजूही छान शेकून घ्यावी.
- 5
तयार कापं पापड / भजीप्रमाणे जेवणाचा आनंद द्विगुणित करतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट खमंग भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण विरहित हा भेंडी फ्राय मसाला मस्त झटपट बनतो. Deepti Padiyar -
-
सुरमई फ्राई (surmai fry recipe in marathi)
#पश्चिम #गोवा, सगळ्या फिश लवर्स साठी खास गोव्याचे सुरमई फ्राई रेसिपी Anuja A Muley -
सुरमई रवा फ्राय (surmai rava fry recipe in marathi)
#फिशमासे हे विविध तर्हेने बनवले जातात .तवा फ्राय,रवा फ्राय, मसाला फ्राय हे कोरडे प्रकार आहेत.तर चला रवा फ्राय करूयात. Supriya Devkar -
कत्री बटाटा किंवा बटाट्याच्या काचऱ्या (batatyachya kachrya recipe in marathi)
#ngnrपटकन होणारी व तितकीच चवीची कांदा लसूण विरहित ही भाजी सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
स्टार्टर फिश फ्राय
#wdrरविवार विकेंड स्पेशल जर पाहुणे येणार असतील किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणूनही ही सुरमई आणि कोलंबी फ्राय एकदम भन्नाट लागते ! Shraddha Juwatkar -
केरळ स्टाईल पापलेट फ्राय
#सीफुडमांसाहारी जेवण म्हटलं की सर्व तयारीनिशी सुरुवात करायला लागते. रविवार असला की फिश फ्राय पाहिजेच नाहीतर रविवार असा वाटतच नाही. आज मी केरळ स्टाईल पापलेट फ्राय केलं आहे. केरळला गेलो तेव्हा फ्राईड फिश खायचे म्हणून एका धाब्यावर गेलो तिथे आपल्याला पाहीजे ते मासे आत किचनमध्ये जाऊन दाखवायचे कारण तिकडच्या स्थानिक लोकांना हिंदी कळत नाही त्यांचीच भाषा समजते. त्यांचं ते केळीच्या पानात फिश फ्राय केलेले सर्व्ह करण खूप आवडलं मला. त्यांनी कोणकोणते मसाले मॅरीनेट करायला वापरले ते विचारून घेतले (अर्थातच आमचा ड्रायव्हर केरळी होता त्याने आम्हाला इंग्लिश मध्ये सांगितले) तसेच त्यांनी जसे मसाले लावून थोडा मालवणी ट्विस्ट म्हणजे गव्हाचे पीठ, रवा, तांदळाचे पीठ,मालवणी मसाला, मीठ असे तयार करून त्यात घोळवून खोबरेल तेलात फिश फ्राय करुन बघितले खुप आवडले सर्वांना. केरळमध्ये फ्राय करायला खोबरेल तेल वापरले जाते. Deepa Gad -
सात्विक नैवेद्याचे जेवण (satvik nevadyache jevan recipe in marathi)
#ngnr कांदा लसूण विरहित 🙏श्रावण महिना अनेक सण,अनेक उपवास,सात्विक खाणे..आज दहीहंडी...श्रावणी मंगळवार . नैवेद्याचे सात्विक जेवण केले.... Preeti V. Salvi -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
कतला फिश फ्राय (katla fish fry recipe in marathi)
#GA4#Week 5;-कतला फिश फ्राय थीम नुसार कतला फिश फ्राय ही रेसिपी बनवीत आहे.मासे हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे. कतला ही फिश नदीतील फिश आहे.बाजारात गेल्यावर नदीची एकदम ताजी फिश दिसल्यामुळे कतला फिश फ्राय करीत आहे.अतिशय कमी वेळात होणारी ही रेसिपी असून.फिश पचायला खूप हलकी असते.त्या मुळे माझी आवडती रेसिपी मी बनवीत आहे. rucha dachewar -
चिकन सीख कबाब (chicken seekh kabab recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week - 1#चिकन सीख कबाब ही तनया यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली. खूप छान झालेली.मी थोडीशी कसुरी मेथी घातली. आलं-लसूण, कोथिंबीर, पुदीना यांची एकत्रित पेस्ट करून घेतली. तसेच चिकन मसाला ही घातला आहे. Sujata Gengaje -
क्रिस्पी प्रॉन्स फ्राय (prawns fry recipe in marathi)
कोळंबी साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा फ्राय करायला घेतली की झटपट होते. तेलात तळून काढण्या पेक्षा तव्यावर थोड्याशा तेलात फ्राय केलेली कोलंबी खूप टेस्टी लागते. या प्रकारे केलेली कोळंबी फ्राय करताना सुटलेला त्याचा वास भूकेला निमंत्रण देतो. फिश पेक्षा आमच्याकडे कोलंबी फ्राय जास्त आवडीने खाल्ली जाते. Sanskruti Gaonkar -
झटपट परतलेली वांगी (paratleli vangi recipe in marathi)
#shr श्रावण महिन्यात काही जण कांदा, लसूण विरहित भाजी करतात. त्यासाठी हा वांग्याचा पर्याय उत्तम आहे... त्याप्रमाणे तोंडी लावायला पण ही मस्त .... Aparna Nilesh -
सुरमई कांदा, सुरमई फ्राय आणि सोलकढी (surmai kanda and solkadhi recipe in marathi)
#GA4#week18#fishफिश हा clue ओळखून मी भरपूर कांदा घालून केलेलं सुरमईच सुकं आणि सुरमई फ्राय केलेत, कमीत कमी वेळात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. Deepa Gad -
-
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11 #W11E- book विंटर स्पेशल रेसिपीजमाझ्या घरातील मंडळींना काही ठराविकच मासे आवडतात. त्यापैकीच 'सुरमई फिश'. काटे कमी आणि चविष्ट असल्यामुळे घरात सर्वांनाच आवडते. तर बघुया! "सुरमई फ्राय" रेसिपी 😊 Manisha Satish Dubal -
चटकदार वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi)
"चटकदार वांग्याचे काप"भजी,वडी असे चटकदार पदार्थ आपण नेहमीच बनवतो..पण थोडे वेगळे खाण्याची इच्छा झाली तर वांग्याचे काप हा उत्तम पर्याय आहे...सोपी सुटसुटीत रेसिपी आहे.. चविष्ट ही लागते..नाॅनव्हेज न खाणाऱ्यांसाठी तर पर्वणीच आहे.जरूर या पद्धतीने करावे, मस्त फिश फ्राय खाल्यासारखे वाटते.. मला तरी.. त्यामुळे मी तर बनवतेच... लता धानापुने -
कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
#GR2 गावरान पध्दतीने हलवा फिश फ़्राय करण्याचा माझा प्रयत्न..... Saumya Lakhan -
चमचमीत सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
फिश फ्रायच्या अनेक प्रकारांपैकी माझ्या आवडीची फिश फ्राय...😋 Deepti Padiyar -
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week18#फिश (fish) हा कीवर्ड ओळ्खलेला आहेअगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Sizzler, Chikki, French beans, Gulabjamun, Fish, Candy Sampada Shrungarpure -
कटलेट (Cutlet Recipe In Marathi)
#TBRटिफिन बॉक्स मध्ये खायला एकदम कम्फर्टेबल फूड म्हणजे ब्रेड आणि कटलेट.ब्रेड कटलेट जवळपास सगळ्यांनाच आवडते टिफिन बॉक्स हा खूप छान असला म्हणजे मुलांना खूप मजा येते खायला त्यातल्यात्यात टिफिन बॉक्स थोडा कलरफुल असला तर अजून छान तो कलरफुल कसा करता येईल ते आपल्यावर असते आपण कोणते पदार्थ तयार करून डबा तयार करतो ज्यामुळे डबा ओपन करताच मुलांना खायची इच्छा झाली पाहिजे. माझा प्रयत्न नेहमीच असतो की डब्बा ओपन करताच तो पूर्ण खाल्ला जायला पाहिजे.म्हणून असे पदार्थ तयार करते कि खाल्ले जाते.रेसिपी तून बघा Chetana Bhojak -
फ्लॉवर बटाटा मिक्स भाजी (flower batata mix bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावण शेफ वीक 4कांदा लसूण शिवाय ही भाजी छान होते. पाहूया कशी बनवली ती. Shama Mangale -
शेझवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#cssयंग जनरेशनची अगदी आवडती अशी ही शेझवान चटणी. समोसा,मोमोज,फ्राईड राईस, नूडल्स,फ्रेंच फ्राईज यामध्ये ingredient म्हणून किंवा dip करुन खाण्यासाठी ही अगदी hot & spicy चटणी सगळ्यांनाच आवडते.Authentic chinese recipesमध्ये स्वाद वाढवण्यासाठी शेझवान चटणी वापरली जाते.एरवीही आपण वेगवेगळ्या ओल्या,कोरड्या चटण्या करतो तशीच महिन्यातून एकदोन वेळा होणाऱ्या चायनीजच्या फर्माईशीसाठी ही चटणीही हाताशी हवीच.मार्केट मध्ये अनेक ब्रँड्स उपलब्ध आहेत तरी घरची चव ही केव्हाही मस्तच...हो ना?...चला तर मग परफेक्ट विकतच्याच चवीची ही शेझवान चटणी करु या...😊 Sushama Y. Kulkarni -
प्रान्स मसाला करी व सुरमई फ्राय (prawns masala curry surmai fry recipe in marathi)
#tmr #३० मिनिट्स रेसिपी चॅलेंजनॉनवेज मध्ये फिश, प्रान्स च्या रेसिपी झटपट व शिजायला पण लवकर होतात व टेस्टी ही चला तर अशाच २ पटकन होणार्या फिशच्या रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिक्स पिठाचे आँम्लेट
२१दिवस आपण सगळेच घरात बसून आहोत तर कमीमकमी सामान वापरुन,तरीही हेल्दी रेसिपी तयार करणे हे एका ग्रुहीणीचे कौशल्य आहे.त्यातीलच एक रेसिपी.#lockdownrecipes Anjali Muley Panse -
उपवासाचे रताळे फ्राय (upwasache ratale fry recipe in marathi)
#nrr#रताळे#cooksnapPreeti v salvi@cook_20602564मी प्रीतीजीनची रताळे फ्राय ही रेसीपी cooksnap केलीही रेसिपी उपवासासाठी तयार केली त्यामुळे थोडा बदल करून रेसिपी तयार केलीधन्यवाद प्रीतीची तुमच्या रेसिपी मुळे मलाही इच्छा झाली बनवण्याची मीही रताळे फ्राय तयार केलेखूप छान टेस्टी तयार झाले आहेउपवासात साईड डिश म्हणून सर्व्ह करता येतेउपवासासाठी परफेक्ट असेच स्नॅक्स Chetana Bhojak -
अमृतसरी फिश फ्राय (amrutsari fish fry recipe in marathi)
#उत्तर#(पंजाब) अमृतसरला फिश फ्राय खूप प्रसिद्ध आहे. फिश फ्राय हा गोड्या पाण्यातल्या माशा पासून तयार केला जातो. पंजाब मधील नद्या आहे तिथून मिळणाऱ्या माशांपासून फिश फ्राय बनवला जातो. Purva Prasad Thosar -
#सीफूड भरवा सुरमई फ्राय
मी पुर्णतः शाकाहारी आहे. पण "अहो" आणि मुलं ताव मारून नॉन व्हेज खातात आणि मत्स्यहार तर विशेष प्रिय. त्यामुळे त्यांच्यासाठी बनवायला शिकले. सुरमई आणि पापलेट आमच्या घरी सगळ्यांचे जीव की प्राण. त्यांच्यासाठी शिकलेल्या डिशपैकी भरवा फिश फ्राय ही माझी सिग्नेचर डिश. Suhani Deshpande -
पॉमफ्रेट (पापलेट) टिक्का मसाला फ्राय (paplet tikka masala fry recipe in marathi)
#फिश#पापलेट#फिश फ्राय Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या (2)