डाळिंब काकडी कोशिंबीर (dalimb kakadi koshimbir recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ngnr
नो ओनियन नो गर्लिक रेसिपी
हि कोशिंबीर अगदीं झटपट पट्कन होणारी आहे

डाळिंब काकडी कोशिंबीर (dalimb kakadi koshimbir recipe in marathi)

#ngnr
नो ओनियन नो गर्लिक रेसिपी
हि कोशिंबीर अगदीं झटपट पट्कन होणारी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिटे
  1. काकडी
  2. डाळींबाचे दाणे
  3. दही
  4. 2बारीक कट केलेला हिरव्या मिरच्या
  5. चवीनुसारमीठ
  6. चवीनुसारसाखर

कुकिंग सूचना

पाच मिनिटे
  1. 1

    प्रथम काकडी घेऊन स्वच्छ धुऊन घेतली नंतर ती बारीक चिरून घेतले

  2. 2

    नंतर काकडीत दही मिरची चवीनुसार मीठ, साखर डाळिंबाचे दाणे घालून घेतले व सर्व मिक्स केले पाच मिनिटे फ्रीजमध्ये थंड गार होण्यासाठी ठेवले

  3. 3
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes