काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
आपल्या रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर लोणचे हे असल्या शिवाय जेवणात पाहिजे म्हणून आज मी काकडीची कोशिंबीर करण्याचा बेत केला😋😋
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
आपल्या रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर लोणचे हे असल्या शिवाय जेवणात पाहिजे म्हणून आज मी काकडीची कोशिंबीर करण्याचा बेत केला😋😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काकडी स्वच्छ धुवून सालं काढून घेतले.
- 2
शेंगदाणे भाजून थंड झाल्यावर सालं काढून घेतले मिक्स मध्ये जाडसर बारीक करून घेतले.
- 3
नंतर काकडी किसणीने किसुन घेतली त्यात दही, जीरे पूड,मीठ, शेंगदाणे कुट, साखर चाट मसाला घालून मिक्स करून घेतले.
- 4
नंतर तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून त्यात मिरची गरम करून तडका टाकून कोशिंबीर मिक्स करून घेतली.
- 5
काकडीची कोशिंबीर तयार झाल्यावर सांबार टाकुन डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2#मॅगझीन रेसिपीजेवणात सोबत काही चटपटीत लोणचे, चटणी असायला हवी म्हणून च मी आज काही तरी वेगळे म्हणुन व्हेजिटेबल रायता करायची इच्छा झाली😋 Madhuri Watekar -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चना डाळीची चटणी (chana dalichi chutney recipe in marathi)
जेवणात अतिशय चटपटीत प्रकार रोजच्या जेवणात काही तोंडी लावायला हवं कधी लोणचं,सलाद, असे वेगवेगळे प्रकार पाहीजे तर मी आज ओल्या चनाडाळीची चटणी करायचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrr#काकडीची कोशिंबीर Rupali Atre - deshpande -
काकडीची कोशिंबीर (बीना तेलाची)
#फोटोग्राफीताटाची डावी बाजू म्हणजे चटणी ,कोशिंबीर,लोणचे,लिंबाची फोड असते.कोशिंबीर मला लागतेच दोन्हीवेळ जेवतांना.आज काकडीची कोशिंबीर बनवली तेही बीना तेलाची..झटपट होणारी व काकडी न कीसता फक्त चोचून किंवा फोडी करुन ...कमी साहित्यात...तुम्हीसुद्धा करुन पहा... Archana Sheode -
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
काकडी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर काही तरी नवीन नवीन पदार्थ करावसे वाटते म्हणून मी आज काकडीची थालीपीठ करायचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
काकडीची कोशिंबीर (kakdicha koshimbir recipe in marathi)
#gur... गणपती महालक्ष्मी यांच्या जेवणावळीत, मुख्य पदार्थां सोबत, चटण्या कोशिंबिरी सुद्धा महत्वाच्या आहेत.. बहुधा काकडीची झटपट होणारी कोशिंबिरीचा समावेश यात होतो... तेव्हा पाहुयात... Varsha Ingole Bele -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
कोशिंबीर (सलाड) (koshimbir recipe in marathi)
#goldenapron3ता टा त कोशिंबीर (सलाड) असल्या शिवाय जेवण परी पूर्ण होत नाही म्हणून मी ही रेसीपी दाखवत आहे Shubhangi Ghalsasi -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
चटपटीत गुपचूप(पाणी पुरी)(Pani Puri Recipe In Marathi)
#SCR#चाट/स्ट्रीट फूड रेसिपीज चॅलेंज 😋😋चटपटीत गुपचूप,भेळ, सर्वजण आवडीने खातात म्हणून मी आज पाचक चटपटीत गुपचूप करण्याचा बेत केला Madhuri Watekar -
काकडीची कोशिंबीर (Cucumber Raita) (kakdicha koshimbir recipe in marathi)
नैवेद्याच्या ताटामध्ये डाव्या बाजूस हमखास जागा पटकावणारी हि काकडीची कोशिंबीर ,अर्थातच सात्विक पद्धतीने ही नैवेद्यासाठी काकडीची कोशिंबीर कशी करायची ते पाहूया. Prajakta Vidhate -
व्हेज उत्तपम (Veg Uttapam Recipe In Marathi)
समर डिनर रेसिपी#SDRउन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात हलकं जेवणाची मागणी असते तर मी आज थीम नुसार व्हेज उत्तपम करण्याचा बेत केला 😋😋😋 Madhuri Watekar -
दह्याची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
रोज जेवणात काहीतरी आंबट, चटपटीत , आणि पौष्टिक असावं असं वाटतं,,,मलाही कोशिंबीर खूप आवडते...कोशिंबीर ने जेवणाची रंगत वाढते....उन्हाळ्या मध्ये जेवणात आंबटचिंबट असलेलं बरं वाटतं...कोशिंबीर, टाक, कढी, लोणचे असं काहीतरी असलं की छान जेवणाची मजा वाढते.. Sonal Isal Kolhe -
फोडणीची कोशिंबीर
#फोटोग्राफीकोशिंबीर म्हटलं तर पौष्टिकच! महाराष्ट्रीयन जेवणात कोशिंबीर असतेच असते.ही पौष्टिक तर असतेच शिवाय चविलाही छान लागते.गाजर आणि काकडीची ही फोडणी घालून केलेली कोशिंबीर खूप छान लागते.नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
काकडीची दह्यातली कोशिंबीर (Kakdichi Koshimbeer Recipe in Marathi)
#कोशिंबीर माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी कोशिंबीर....प्रत्येक सणाला तर हविच हवि .. Varsha Deshpande -
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
कोशिंबीर (चटणी) (KOSHIMBIR RECIPE IN MARATHI)
आमच्या कडे रोज जेवणात कुठली तरी चटणी हा प्रकार असतोच त्या शिवाय जेवण अपूर्ण च वाटत .. Maya Bawane Damai -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
आठवड्यातील ट्रेडींग रेसिपी😋आज पोर्णीमेचा माझा उपवास राहातो तर म्हणुन मी साबुदाणा वड्याचा बेत केला😋 Madhuri Watekar -
वरीचे उत्तपम (भगर) (variche uttapam recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस चवथानवरात्रीच्या उपवासाला नवीन नवीन पदार्थ रोज वेगवेगळ्या प्रकारचे नास्ता आज मी वरीचे उत्तपम करायचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrrकाकडी मध्ये 95%पाणी आहे. गुणधर्मांने थंड असलेली काकडी आपले शरीर डिटाॅक्स करण्याचे काम करते. त्याचबरोबर आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचे कामही करते. अश्या या बहुगुणी काकडीचा आपल्या आहारामध्ये नित्य समावेश करावा. Shital Muranjan -
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीसलाड/कोशिंबीर खाण्याचे फायदे आपल्याला माहीती आहेतच.बहुतेक करून काकडी व टॉमेटो ची कोशिंबीर ही सहसा केली जाते म्हणून च आज थोडी वेगळी अशी ही कोबी ची कोशिंबीर Nilan Raje -
कोशिंबीर (चटणी) (koshimbir recipe in marathi)
#Cooksnap साठी मी ही रेसिपी माझी फ्रेंड माया दमई हीची सिलेक्ट केली आहे,,खूप छान वाटते जेव्हा आपल्या मैत्रिणीची रेसिपी आपण करतो,,जेवणासोबत कोशिंबीर असेल तर जेवणाची लज्जत वाढते...कोशिंबीर द्वारे खूप सारे फायबर आपल्या पोटात जाते..आणि आपला आरोग्य चांगले राहते... Sonal Isal Kolhe -
पत्ताकोबी ची कोशिंबीर (pattakobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीमला जेवणात कोशिंबीर नेहमीच लागते. म्हणजे रोजचीच.. त्याच त्याच नेहमीप्रमाणे केलेल्या कोशिंबीर खायला जिवावर येत.. मग मी काही ना काही उद्योग करत राहते.. उलटे सुलटे..केलेले प्रयोग नेहमीच यशस्वी होतात.. आजही असच काही तरी केले... आणि एकदम फकड झाली केलेली पत्ताकोबी ची कोशिंबीर... 💃🏻💕 Vasudha Gudhe -
-
-
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15600647
टिप्पण्या