बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#ngnr
नो ओनियन, नो गार्लिक रेसिपी
#श्रावण शेफ वीक४

बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)

#ngnr
नो ओनियन, नो गार्लिक रेसिपी
#श्रावण शेफ वीक४

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे.
  1. १+१/२ कप पोहे
  2. 1बटाटा
  3. 3हिरव्या मिरच्या
  4. १०-१२ कढीपत्ता पाने
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1/2 टीस्पूनमोहरी
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 2पींच हिंग
  9. मीठ चवीनुसार
  10. १+१/२ टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

२० मिनीटे.
  1. 1

    प्रथम जाड पोहे चाळून घेऊन स्वच्छ धुऊन ठेवले. मग पोह्यांचे सर्व साहित्य संकलित केले.बटाट्याचे पातळ काप केले.हिरच्या व कोथिंबीर चिरून घेतले.

  2. 2

    पोह्यांवर मीठ व साखर घालून मिक्स करून घेतले. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, मिरच्या, कढीपत्ता, दाणे घालून फोडणी केली. मग त्यात बटाट्याच्या काचर्‍या घालून वाफवलेले.

  3. 3

    आता त्यात पोहे घालून मिक्स केले व पाण्याचा शिक्का मारून झाकण ठेवून वाफ आणली.

  4. 4

    तयार पोहे डिश मध्ये काढून वरून कोथिंबीर घालून गार्निश करून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes