शाही मोदक (shahi modak recipe in marathi)

Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402

शाही मोदक (shahi modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

लागणारा वेळ 1तास
42 नग
  1. 1 कपकिसलेले सुके खोबरे
  2. 1/2 कप मैदा
  3. 1/2 कप रवा
  4. 2विलायची
  5. 4-5 केसर
  6. 20-25 काजू
  7. 20-25बदाम
  8. 20-25 खिसमिस
  9. 1/2 टीस्पून खसखस
  10. 1/4 कप किसलेला गूळ
  11. 1/4 टीस्पून मध
  12. 1 टेबलस्पूनतूप गरम केलेले.,तळण्यासाठी तूप

कुकिंग सूचना

लागणारा वेळ 1तास
  1. 1

    प्रथम काजू,बदाम खोबरा, खसखस हलकेसे भाजून घ्या. खिसमिस घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. विलायची पूड, केसर,मध,गूळ घाला.तोपर्यंत रवा,मैदा यात तूप गरम करून घालून पीठ घट्टसर मळा.

  2. 2

    मळलेले पीठ 30 मिनिटे झाकून ठेवा. नंतर पीठ मऊ करावे व पिठाचे बारीक गोळे करावे वाटी प्रमाणे खोल करावे व त्यात ड्रायफ्रूट चे सारण भरून मोदक करावेत.व कढईमध्ये तूप घालावे व मोदक तळून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402
रोजी

Similar Recipes