बैंगन भाजा (bengan bhaja recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
गोडधोड मसालेदार खाऊन कंटाळा आला असेल तर मग हि अगदी साधी सरळ आणि कमी साहित्य वापरून बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
बैंगन भाजा (bengan bhaja recipe in marathi)
गोडधोड मसालेदार खाऊन कंटाळा आला असेल तर मग हि अगदी साधी सरळ आणि कमी साहित्य वापरून बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
हि बंगाली डिश आहे. हे तोंडीलावणे रोजच्या जेवणात असते तिथे.सर्व प्रथम वांगे धूवून लाबंडे काप करून घ्या. मीठ,लाल तिखट, हळद आणि जीरे पूड एकत्र करावे आणि त्यात हे काप दोन्ही बाजूंनी चांगले भरवून घ्यावे.
- 2
पाच ते सात मिनिटे तसेच लावून ठेवावे.
- 3
तव्यावर तेलाचा बोळा फिरवून घ्यावा.आणि मसाला लावलेले काप तव्यावर पसरवून मध्यम आचेवर भाजू द्या.
- 4
दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे.जेवणात एक पातळ भाजी असेल तेव्हा हे तोंडीलावणे उत्तम आहे. नक्की ट्राय करून बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फुलकोबीचे कोफ्ते (fulgobiche kofte recipe in marathi)
नेहमीची फुलकोबी ची साधी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हे नक्की ट्राय करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
बेगुन भाजा.. (begun bhaja recipe in marathi)
#पूर्व #पूर्व भारत रेसिपीज. #बेगुन भाजा बेगुन भाजा,बेगुनी भाजा ही बंगालमधील पारंपरिक आणि लोकप्रिय अशी साईड डिश..आपले जसे वांग्याचे ,सुरणाचे,बटाट्याचे काप ..ताटातील खमंग डावी बाजू..ही डावी बाजू नेहमीच जेवणातील रुची वाढवते..enhancer म्हणा ना..त्यांचा ताटातील presence भाजी आमटी पेक्षा कमी असतो..पण पाचक रस निर्मितीसाठी तो must असतो.. त्यामुळे वाढत्या वयाच्या मुलांना चार घास जास्त जातात..मला तर हे वांग्याचे काप प्रचंड आवडतात.. गरमागरम वाफाळत्या आमटी भातावर तूप घालून बरोबर हे काप खाणं म्हणजे परमसुखच..माझ्यासारखीच तुमची पण अवस्था होत असेल ना..चला तर मग इथे जास्त रेंगाळत न बसता सरळ रेसिपी कडे जाऊ या आपण.. Bhagyashree Lele -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
झटपट दाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1 अतिशय कंटाळा आला असेल किंवा चटकन स्वयंपाक करायचा असेल तर हि खिचडी नक्की करून बघा. Prachi Phadke Puranik -
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी(batata-Tomato rassa bhaji recipe in marathi)
बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडा बदल म्हणून हा बटाटा आणि टोमॅटोचा रस्सा नक्की करून बघा... Prajakta Vidhate -
मसाला लेयर्ड पराठा (masala layer paratha recipe in marathi)
#cpm7#week7#मसाला पराठारोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा मसाला लेयर्ड पराठा नक्की करून बघा. खूपच मस्त मसालेदार चव येते. हा पराठा नुसता बटर घालून खाल्ला तरी अप्रतिम लागतो. Deepa Gad -
टोमॅटो चटणी (Tomato chutney recipe in marathi)
नेहमीच्या चटण्या खाऊन कंटाळा आला कि हि चटपटीत चटणी नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
उकडलेल्या अंड्या ची झणझणीत भाजी (ukadlya andechi bhaji recipe in marathi)
नेहमी ची अंड्याची भुर्जी खणायचा कंटाळा आला असेल तर ही उकडलेल्या अंड्याची भाजी नक्की ट्राय करा 😊 Deepali Bhat-Sohani -
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
#RDR नुसत वांगे खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी ही स्पेशल डिश.:-) Anjita Mahajan -
रसाज की कढी (rasaj ki kadhi)
#फोटोग्राफीनेहमीची कढी खाऊन कंटाळा आला असेल तर ही कढी करून बघा. भातासोबत तर खूप छान लागते. चला तर मग बघुया रेसिपी... 😍😍😋😋 Ashwini Jadhav -
राजस्थानी पापड सब्जी (rajasthani papad bhaji recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान, रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही राजस्थानी पापड सब्जी नक्की करून बघा बनवायला एकदम सोप्पी भाजी आहे अणि सगळे आवडीने ही भाजी खातील. Anuja A Muley -
बेगुन भाजा (begun bhaja recipe in marathi)
#पूर्व#पश्चिम बंगालबंगालची ही रेसिपी आमच्याकडे नेहमी बनवत असतो.माझ्या सासु बाई बंगाली रेसिपीज खूप छान बनवायच्या.त्यातलीच ही एक लोकप्रिय डिश.कमी साहित्यात कमी वेळात आणि रुचकर ऑप्शन . Rohini Deshkar -
बैंगन भाजा / बैंगन क्रिस्पी (bengan bhaja recipe in marathi)
#cooksnap#wdही रेसिपी मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी थोडे बदल करून cooksnap केली आहे. Surekha vedpathak -
चीझ पोटॅटो बॉल्स विथ खोबऱ्याची चटणी (cheese potato balls with khobryachi chutney recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseउपवास असल्यावर सारखे गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हाला डिश बघूनच भूक वाढवणारे आणि टेस्टी खावेसे वाटत असेल तर मस्त, चविष्ट आणि चटपटीत उपवास स्पेशल cheese potato balls नक्की करून बघा, ते नक्कीच आवडतील.चला तर मग बघुयात उपवासाचे चीझ पोटॅटो बॉल्स😘 Vandana Shelar -
मटार आणि सोयाबीन पुलाव (mutter and soyabean pulav recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 2कधी तुम्हाला अगदी साग्रसंगीत जेवण करण्याचा कंटाळा आला असेल आणि कधीतरी हलकंफुलकं आणि पौष्टिक खावसं वाटेल तेव्हा हा पुलाव नक्की करा. एकदम कमी साहित्य वापरून आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. स्मिता जाधव -
फ्राईडआलू विथ शिमला मिर्च (fried aloo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week५ बहुतेक वेळा नुसते बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो आणि पावसाळ्यात काही वेळा भाज्या चांगल्या नाही मिळत तेव्हा तुम्ही अशी भाजी ट्राय करू शकता. सगळ्यांना कमी वेळात होणारी पण लवकर पण टेस्टी भाजी हवी असते. सकाळी डब्याच्या वेळेस तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की करू शकतात.ही रेसिपी अगदी सोप्पी रेसिपी आहे नक्की ट्राय करा. ज्या प्रमाणे मी बटाटे तळून घेलते. त्या ऐवजी तुम्ही भेंडी किंवा इतर भाज्या पण वापरू शकतात. मी हि भाजी सोयाबीन वापरून केली आ हे.जर तुम्हाला सिमला मिर्ची नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालते.तर मग नक्की ट्राय करा. फ्रॉईड आलु मसाला विथ शिमला मिर्च. Vaibhavee Borkar -
मुगडाळ खिचडी (Moong Daal Khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी कधी... चटकदार, चमचमीत पदार्थांपेक्षा साधी खमंग फोडणीची खिचडी पण भाव खाऊन जाते...आमच्याकडे रोजच्या मसालेदार जेवणाचा कंटाळा आला कि, विशेषत: गुरुवारी खिचडी बनवली जाते.... सोबतीला कोशिंबीर आणि पापड असेल तर हि खिचडी खाण्याची मज्जा काही औरच....!!सहज-सोपी आणि पचायलाही छान... 😊🥰😋😋🥰😊 Supriya Vartak Mohite -
बटाटा 65 / बटाट्याचा तिखट असा चटपटीत असा नास्ता (batata 65 recipe in marathi)
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की बटाट्याचा हा प्रकार करून पहा सर्वांना खूप आवडेल.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
कुरकुरीत खुसखुशीत शेव (sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर2अगदी साधी सोपी आहे ही रेसिपी.फराळाला मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की शेव आठवते. Shilpa Gamre Joshi -
मेथी वडी (methi vadi recipe in marathi)
#tmr 30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी मी इथे मेथीच्या वड्या बनवल्या आहेत. मेथीच्या वड्या अगदी झटपट तयार होतात. मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रमाणे खुसखुशीत लागणाऱ्या मेथीच्या वड्या बनवून नक्की खाव्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पोळीचा खमंग लाडू (policha Ladoo recipe in Marathi)
जास्तीच्या पोळ्या उरल्यास त्याच करायचं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा पोळीचा खमंग लाडू तुम्ही नक्की करून बघा अत्यंत कमी साहित्य मधे होणारा पण आरोग्यासाठी हितकारक असणारा लाडू Prajakta Vidhate -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#HLRदिवाळीत आपण चकली भाजणी बनवतो हिच भाजणी जास्त बनवून त्याची थालीपीठ बनवता येतात दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कंटाळा आला यास पिठाची थालिपीठ बनवता येते चला तर मग बनवूयात भाजणीचे थालीपीठ अगदी झटपट आणि कमी वेळात पौष्टिक अस थालीपीठ आपणास शक्ती देणारा आहे Supriya Devkar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे .चला काहीतरी नवीन ट्राय करूयात .अगदी कमी वेळेत ,झटकिपट होणारा पिझ्झा . खास आपल्या बच्चे कंपनी साठी . Adv Kirti Sonavane -
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#GA4 #Week5 काजू हा की वर्ड वापरून आज मी करतेय काजू करी खूपच चविष्ट होते हि भाजी तर नक्की करून बघा. Monal Bhoyar -
सफरचंदाचा ज्युस (safarchandacha juice recipe in marathi)
ज्युस कोणताही असो..... तो सर्वांना आवडतोच. त्या पैकी असणारा एक सफरचंदाचा ज्युस अगदी सरळ साधी सोप्पी रेसीपी आहे ......... आवडली तर नक्की करून बघा.Sheetal Talekar
-
छोले चट पटे (chole chatpate recipe in marathi)
रोज रोज तेच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हे च टपटे छोले बनवून बघा तिखट आणि चवदार नुसत्या खायला पण जमेल. Sangeeta Naik -
उपवासाचे अळूचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर/उपवासाचे खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा APK KITCHEN -
ज्वारीचे डोसा
ज्वारीच्या भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीचा डोसा बनवून नक्कीच पहा नेहमी नेहमी त्याच त्याच गोष्टी खाण्याचा काही वेळा कंटाळा येतो त्यावेळी असे काहीतरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा आपण ज्वारीचा डोसा नक्की बनवू शकतो Supriya Devkar -
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
टॅंगी टोमॅटोची आमटी (Tangy Tomato amti recipe in Marathi)
लहान मुलांना रोज तेच तेच देऊन कंटाळा आला असेल तर ही टोमॅटोची आमटी नक्की करून बघा,अत्यंत चविष्ट लागणारी आणि थोडीशी तोंडाला वेगळी चव आणणारी ही आमटी लहान मुलांची अतिशय प्रिय आहे. Prajakta Vidhate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14184828
टिप्पण्या (2)