ओल्या खजुराचे पंचखाद्य मोदक (olya khajurache modak recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#MS

ओल्या खजुराचे पंचखाद्य मोदक (olya khajurache modak recipe in marathi)

#MS

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीबारीक काप केले लिओनी खजूर
  2. 1/2 वाटीसुके खोबरे मिक्सर न काढून घेतलेले
  3. 1/2 वाटीसुखी खारीक पूड
  4. 5 चमचेखसखस
  5. 2 चमचेसाजूक तूप
  6. ५-६काजू
  7. ५-६पिस्ता
  8. ५-६बदाम

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकावे तुपामध्ये काजू,पिस्ता,बदाम, थोडेसे परतून घ्यावे परतून झाल्यानंतर एका डिश मध्ये काढून घ्यावे नंतर त्याच पॅनमध्ये पुन्हा तूप टाकावे आणि.

  2. 2

    दोन चमचे खसखस फुले पर्यंत भाजून घ्यावी भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स मिक्सरला जाडसर काढून घ्यावे खसखस भाजून झाल्यावर त्यामध्ये ड्रायफ्रूट ची भरड घालावी हे दोन्ही साहित्य परतून झाल्यावर हे थोडंसं परतून झाल्यावर त्याध्ये सुख खोबरं व खारीक पूड टाकावी हे सर्व जिन्नस एकत्र परतून झाल्यावर

  3. 3

    त्यामध्ये खजुराचे बारीक केलेले काप टाकावेत या सर्व साहित्याला एक जीव होईपर्यंत परतून घ्यावे
    खजुराचा व सर्व साहित्य यांचा एक गोळा तयार करावा नंतर हे मिश्रण थोडा थंड झाल्यावर
    मोदकाच्या साच्यामध्ये टाकून मोदक तयार करावे अशाप्रकारे ओल्या खजुराचे मोदक तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

Similar Recipes