ओट्स चे धीरडे (oats che dhirde recipe in marathi)

Janhavi Pingale @janhavi1969
आत्ता सध्या यंग मला मुलींना डायेट करयला फार आवडत.ओट्स हे डायेट मधे हमखास खाल्ला जाणारा पदार्थ आहे म्हणून मी आज करुन पहिला
ओट्स चे धीरडे (oats che dhirde recipe in marathi)
आत्ता सध्या यंग मला मुलींना डायेट करयला फार आवडत.ओट्स हे डायेट मधे हमखास खाल्ला जाणारा पदार्थ आहे म्हणून मी आज करुन पहिला
कुकिंग सूचना
- 1
सर्व पदार्थ एका डिश मधे काढून घेणे.मग एक वाटी घेउन त्यात बेसन घेउन ओट्स शिवाय सर्व पदार्थ मिक्ष्स करावे.
- 2
मग ओट्स थोडे शेकून घ्यावे अणि त्याची हातानेच पावडर करुन बेसन मधे मिक्स करावे.
- 3
मग पाणी घालुन थोडे पातळ मिशारन तयार करावे.मग गैस वर पॅन ठेऊन त्यात 2 चमचे तेल टाकुन धिरड लावावे.थोड्यावेळ झाकण ठेऊन धिरड हौ द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीट रूट ओट्स राइस चकली (beetroot oats chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 15ह्या चकल्या माझ्या मैत्रिणीला खूप आवडतात तिची फर्माई श मला पूर्ण करावी लागते. ती फार हेल्थ कॉं शस आहे शिवाय फूडी एक नंबर.घरी सर्वांची ही चकली आवडती आहेच. Rohini Deshkar -
मसाला ओट्स...अर्थात ओट्स उपमा (masala oats recipe in marathi)
#GA4 #Week7 की वर्ड #Oats खूळ चार दिवसांचे... चक्रावलात ना..सांगते थांबा.. आमच्याघरी कशाचही खूळ डोक्यात आलं की फक्त नव्याचे नऊ दिवस टिकतं..त्याचं असं झालं..मागच्या आठवड्यात Lockdown मुळे बंद असलेलं gym.सुरु झालंय..झालं आमच्या धाकट्यांचा मोर्चा वळला तिकडे...2-3 दिवस झाल्यावर नेमकं एक भलं मोठ्ठ Oats चं packet घेऊन आला..आणि म्हणाला मी रोज आता breakfast मध्ये रोज oats खाणार..यात protein,soluble fibers ,carbsआहेत..Diabetes ला पण छान आहे..तू पण खात जा..मी म्हटलं रोज oats??..हो हो मी रोज खाणारच..त्यावर जसं लिहीलंय तसं करुन खाईन माझं मी..You chill..बरं बाबा chill तर chill..असं मी म्हटलं आणि गपगुमान बसले..मला माहीत होतं या भीमगर्जनेचं काय होणार ते..मनात म्हटलं चालू द्या तुमची teenage ची टिन टिन..झालं 4-5 दिवसातच आरंभशूरतेचा फुगा फुस्स झाला..आई आज जरा पोहे केलेत तेच दे खायला..म्हटलं का रे बाबा..तर तोंडाला कुलूप..अशी आमची खूळं..चार दिवसांची..असो मग एक दिवस मी मसाला ओट्स केले..म्हटलं आता हे संपणार कधी..तितक्यात या सोमवारी की वर्ड मदतीला धावून आला आणिक येताना त्याने ओट्सला आणले की..मै खुशी से फूलें नही समायी..म्हटलं आता ओट्स च्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर होणार आणि आमचे ओट्स संपणार..हुश्श..एकंदरीतच ओट्स या प्रकरणाचा लवकरच खमंग निकाल लागणार या विचाराने सुखी माणसाचा सदरा मिळाल्याचा आनंद झाला मला.. चला तर मग युरोपियन ओट्स ना Indian tadka देऊन ओट्सचा मसालेदार Indian Avatar कसा बनवायचे ते पाहू या.. Bhagyashree Lele -
ओट्स ङोसा (Oats Dosa Recipe In Marathi)
#MDRपचायला हलका व पोष्टीक व नाष्टयासाठी योग्य असा हा पदार्थ. आईला जेव्हा मी खायला दीला तेव्हा तीला खुप आवङला.तीने केलेल्या असंख्य पाककृती आपण खातो अगदी मनापासून आस्वाद घेत घेत.तेवढ्याच आनंदाने तीने आवङीने खाल्ला. Anushri Pai -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4#week7गोल्डन अप्रन पझलमधील क्रीवर्ड ओट्स ओळखून मी ओट्स उत्तपम ही रेसिपी आज ब्रेकफास्ट का केली.ओट्स किती पौष्टिक.आणि आरोग्यदायी आहे हे सर्वांना माहीत आहेच.आमच्या घरी मी ओट्स चा भरपूर वापर करीत असते. Rohini Deshkar -
ओट्स डोसा (Oats dosa recipe in marathi)
#ओट्स डोसा#कुकस्नॅप रेसिपी#parchi puranik यांची रेसिपी ट्राय केली, खूप छान पौष्टीक आहे Anita Desai -
ओट्स मसाला खाकर (Oats masala khakhra recipe in marathi)
#EB14#Week14#Winner Special challenge# khhakra#ओट्स मसाला खाकरखाकरा हा एक टी टाइम्स ना म्हणून खाल्ला जातो .आज मी जो खाकरा बनवलाय ओट्स आणि ज्वारीचा एक फूल मिल पण म्हणून ऑप्शन छान आहे एक ग्लुटेन फ्री आहे फायबर यात भरपूर प्रमाणात आयरन आहे. मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी खूप छान असा हा खाकर आहे. Deepali dake Kulkarni -
ओट्स उपमा (Oats Upma Recipe In Marathi)
#JPR -२ओट्स उपमा झटपट होणारा, पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
धिरडे व आंबरस (dhirde aamras recipe in marathi)
#KS5 मराठवाड्यातील ऐक पारंपारीक पदार्थ उन्हाळ्यात व आंब्याच्या सिझनमध्ये घरोघरी केला जाणारा तिखट गोड सगळ्यांच्या आवडीचा मेनु पातळ जाळीदार धिरडे व थंडगार आंबरस चला तर हि रेसिपी तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
पोटभरीचे व पौष्टिक खाणे महत्त्वाचे. म्हणून थोडा वेगळा उत्तपम. हयात ओट्स वापरले आहेत. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो.#cpm7 Pallavi Gogte -
सेजवॉन कॅबेज बाॅल्स (schezwan cabbage balls Recipe in Marathi)
#GA4#week14मधे cabbage हे key word वापरुन मी सेजवॉन कॅबेज बाॅल्स बनविले आहे.हे ड्राई आणि ग्रेवी मधे पण छान वाटतात.कमी सहित्यात चवीषट् असे हे पदार्थ नक्की ट्राई करा. Dr.HimaniKodape -
ओट्स कोबी बाईट्स (oats kobi bites recipe in marathi)
#GA4 #week7#oatsकोबीची भाजी आमच्याकडे फारशी आमच्याकडे आवडत नाही. म्हणून मी वेगवेगळ्या प्रयोगांनी ती खायला देते ते पदार्थ अगदी आवडीने खातात.त्यातीलच एक पदार्थ Charusheela Prabhu -
ओट्स चीला (oats chilla recipe in marathi)
स्पोर्ट्स मध्ये खूप प्रमाणात असतात आणि ते वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी अत्यंत उपयोगी आहे म्हणून करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
जांभूळ ओट्स स्मूदी (jamun oats smoothie recipe in marathi)
#cpm2 ज्यूस हा गाळून ,चोथा काढून बनवला जातो. त्या चोथ्यातच पोटासाठी आरोग्यदायी फायबर असतात. मग अशा वेळी मला स्मूदी चांगला पर्याय वाटतो. सध्या स्मूदीचा बोलबाला सगळीकडे वाढतोय. स्मूदी पिणे हे काही फॅड नसून, ते आपल्या आरोग्यसाठी तसेच रोगप्रतिबंधक म्हणून घेण्याची मानसिकता सर्वत्र वाढलेली दिसते. जांभूळ आणि ओट्स चा वापर करून मी स्मूदी बनवली आहे. जांभळाच्या बियांचा, फळांचा आणि सालीचा उपयोग मधुमेहासाठी केला जातो. तर ओट्स मध्ये सोल्युबल फायबर म्हणजेच विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात. ते रक्तातील कोलेस्ट्रोलला कमी करण्यास मदत करतात. तंतुमय पदार्थ पोटात खूप वेळ राहत असल्यानं लवकर परत भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करताना याचा उपयोग होतो. तसंच मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला याचा उपयोग होतो. सुप्रिया घुडे -
मकाई चे वडे (makaiche vade recipe in marathi)
#shrमी गुजरात मधे रहात असल्यामूळे इथे मकाई चे वडे असे करतात.चवीला अप्रतीम लागतात. Janhavi Pingale -
ओट्स रवा ढोकळा (oats rava dhokla recipe in marathi)
ओट्स रवा ढोकळा#AsahiKaseiIndiaओट्स हा प्रकार डाएटिंग वर असलेल्यांसाठी तारणहार आणि त्यात #NoOil म्हटलं तर 'सोने पे सुहागा' 😋ढोकळा बनवण्याचं कंत्राट आमच्या घरात बहिणीकडे दिलेलं आहे परंतु challenge साठी पहिल्यांदाच या ढोकळा प्रकरणात मी एन्ट्री मारलेली आहे 🤘 सुप्रिया घुडे -
हेल्दी ओट्स उपमा (oats upma recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट रेसिपीसकाळचा नाश्ता म्हंटला की पोटभरीचा हवाच पण जास्त जड पण नको हलकाफुलका असा हवा मी पौष्टिक फायबर युक्त ओटस उपमा केलायओट्स हे पृथ्वीवरील निरोगी धान्यांपैकी एक आहेत.ते ग्लूटेन-मुक्त संपूर्ण धान्य आहेत आणि महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहेत.यामध्ये वजन कमी होणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि हृदयरोगाचा धोका कमी करणे समाविष्ट आहे.विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स ज्याला एव्हेंथ्रामाइड्स म्हणतात ते केवळ ओट्समध्ये आढळतात.ओट्समध्ये भरपूर फायबर असतात जे नॉन-फायबर ब्रेकफास्टपेक्षा पोट लवकर भरते. ते रक्तात ग्लुकोजचे संथ गतीने प्रकाशन देखील करतात आणि यामुळे दीर्घकाळापर्यंत तृप्त राहते आणि द्विगुणित खाणे टाळते.जे लोक नियमितपणे ओट्स खातात त्यांचे वजन स्थिर असते आणि ओट्स ओटीपोटातील चरबीचा देखील सामना करते.ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात आणि यामुळे त्यांना नाश्त्याचा एक आदर्श पर्याय बनतो. बी जीवनसत्त्वांचे उच्च प्रमाण हे ओट्स शरीरातील ऊर्जा पातळी वाढवते Sapna Sawaji -
चंद्रकोर रवा ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 आज सकाळी नाश्त्याला रवा ओट्स उत्तपम केले होते . उत्तप्पा मलाच चंद्राचा आकार देऊन सादर केली आहे. अतिशय पौष्टिक व हेल्दी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)
#सूपसूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवाजेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहेसूप हा झटपट होणारा प्रकार आहे.आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली.. Devyani Pande -
ओट्स मूग डोसा (Oats Moong Dosa Recipe In Marathi)
ओट्स तसेच मूग दोन्ही मध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ओट्सचा आहारात समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते. रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांना ओट्स खूप फायदेशीर ठरते. ओट्स मध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. आशा मानोजी -
ओट्स मसाला इडली (oats masala idli recipe in marathi)
#इडलीइडली खुप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात.आज मी ओट्स ची इडली बनवली आहे. ज्यांना शुगर असेल अशांना ही खाता येते. Shama Mangale -
ओअट्स अळूवडी (oats aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी आणी बर्फी रेसिपीजअळू ही अशी भाजी आहे जीची मुळे, देठ, व पाने जवळपास सगळाच भाग वापरू शकतो. अळू आजकाल बाराही महिने मिळतो पण महालक्ष्मी मधे ह्याला फार महत्व. परंपरे नी चालत आले आहे ते पण ब्लड प्रेशर, सांधे दुखी कण्ट्रोल करतात व वजन पण कमी करण्यास मदत करतात. अळूवडी करण्याची प्रत्येकाची पद्धत जवळ पास सारखीच आस्ते. बेसन हा मुख्य घटक असतो पण आज मी बेसन न घालता ओट्स घलणार आहे. करण मला स्वथ्हाला बेसनाचे पथ्य आहे म्हणून हा प्रयोग. Devyani Pande -
ओट्स आणि कणिक उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपम या हिंट प्रमाणे मी ओट्स आणि कणिक उत्तपम केला आहे. Rajashri Deodhar -
ओट्स रौंडेलस (oats recipe in marathi)
जेव्हा काहीच प्लॅन नसतो तेव्हा नाविंनकाही तरी तयार होते ..खूप दिवस ओट्स खाल्ले न्हवते.. मग काय बनवले त्याचा जुगड. Aditi Mirgule -
ओट्स आप्पे (oats appe recipe in marathi)
#cooksnap आज मी स्नेहा मॅडम ची रेसिपी वापरून आप्पे केले त्यांनी डोसे केले होते पण मी आप्पे केले Prachi Manerikar -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4#week7- गोल्डन ऍप्रन मधील ओट्स हा शब्द घेऊन मीओट्स चा चिला बनवला आहे. ब्रेकफास्टसाठी हा चांगला व पोस्टीक असा नाश्ता आहे. Deepali Surve -
सोया ओट्स कटलेट्स (soya oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरहे कटलेट्स मी मसाला ओट्स अणि सोयाबिन ग्रानुएल वापरून केले आहेत तसेच हे कटलेट्स खूप पौष्टिक तर आहेतच अणि भरपूर प्रोटीन युक्त अणि खूप टेस्टी ही आहेत. लहान मुलांसाठी त्यांच्या तब्येतीला सर्वात उत्तम आहार आहे. अणि छोट्या पार्टीसाठी,नाश्त्यासाठी,स्नॅक्स ई. साठी. छोट्यां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यासाठी एकदम परिपूर्ण असे हे कटलेट्स करून बाघा. Anuja A Muley -
ओट्सचा चिवडा (oats chiwda recipe in marathi)
#GA4 #week7ओट्स एक डाळीचा प्रकार आहे. सर्व प्रथम ह्याची लागवड स्काॅटलंड मध्ये झाली. ओट्सचा वापर स्काॅटलंड मध्ये मुख्य आहार म्हणून केला जातो. आज मात्र सर्वच देशात नाश्त्यासाठी ओट्स खाल्ले जातात. हेल्दि व निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग होतो. आज मी ओट्सचा चटपटीत चिवडा केला आहे. Ashwinee Vaidya -
ओट्स डोसा (oats dosa recipe in marathi)
#GA4 #week 7 #ओट्स/ब्रेकफास्ट गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
उपवासाची कोफ्ता भगर (upwasachi kofta bhagar recipe in marathi)
#trendingrecipesसध्या चालु असलेल्या ट्रेंडिंग रेसिपी साठी मी भगर आणि रताळे हे दोनही घटक वापरुन मस्त उपासाची कोफ्ता भगर केली आहे.....सोबत मसाला पुदिना ताक आहेच....तर करुन बघा ही नविन रेसिपी.....मी कोथिंबीर फक्त डेकोरेशन साठी वापरली आहे,तुम्ही स्किप करू शकता. Supriya Thengadi -
मेथी ज्वारीचे धपाटे (methi jowariche dhapte recipe in marathi)
#Cooksnap #अश्विनी वैद्य ची रेसिपी बघुन केले, खर तर धपाटे हे थापून धपाटून करतात म्हणून हे नांव पडलयं.पण मी लाटूनच केले माझा हात दुखतोय. हे महाराष्ट्रातील देशावर,नाशिक धुळे या ठिकाणी जास्त केले जातात.पोटभरू नि पोष्टीक पारंपरिक पदार्थ. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15528718
टिप्पण्या