ओट्स डोसा (Oats dosa recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#ओट्स डोसा
#कुकस्नॅप रेसिपी
#parchi puranik यांची रेसिपी ट्राय केली, खूप छान पौष्टीक आहे

ओट्स डोसा (Oats dosa recipe in marathi)

#ओट्स डोसा
#कुकस्नॅप रेसिपी
#parchi puranik यांची रेसिपी ट्राय केली, खूप छान पौष्टीक आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
  1. १ /१/२ वाटी ओट्स
  2. 1 टेबलस्पुनग०हाच पिठ
  3. 1 टेबलस्पुनतांदुळाच पिठ
  4. 3-4हिरवी मिरची
  5. ७-८ लसुन पाकळ्या
  6. 1/2 टेबलस्पुनजिर
  7. 1/2 टीस्पुन हळद
  8. 1/2 टीस्पुन लाल तिखट
  9. 1 टेबलस्पुनकोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    प्रथम ओट्स मिक्सरच्या भांड्यात टाकुन बारीक करुन घ्या, त्यात ग०हाच पिठ, तांदूळ पिठ, आल लसुन, हिरवी मिरचीची पेस्ट मिक्स करुन १०/१५ मि. मिश्रण झाकुन ठेवा

  2. 2

    आता तयार मिश्रणात हळद, मीठ, लाल तिखट, कोथिंबीर टाकुन छान मिक्स करा.

  3. 3

    नॅान स्टिक त०यावर तेल लावुन घ्या,व वरील मिश्रण डोस्याप्रमाणे पसरवुन दोन्ही बाजुने खरपुस होऊ द्या, वगरमा गरम कैरी शेंगदाणा चटणी सोबत सर्व्ह करा, अतिशय हेल्दी व झटपट होणारी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes