मसूर डाळ  (masoor dal kanda recipe in marathi)

Manisha Milind Mayekar
Manisha Milind Mayekar @cook_29176053

मसूर डाळ  (masoor dal kanda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ डिश
  1. मसूर डाळ
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. 3-7 कडीपत्ता
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 टीस्पूनआले लसुन् पेस्ट
  7. मीठ
  8. 1 टीस्पूनलाल मसाला
  9. 1 टीस्पून हळद
  10. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  11. कोथिंबीर
  12. 1 पेलापाणी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम मसूर डाळ कुकर ला शिजवुन घ्यावी. दुसरीकडे कांदा बारीक चिरून घ्या. टोपात तेल घालून त्यात कांदा फ्राय करून घ्या. कांदा लाल झाला कि मग त्यात कडीपत्ता, जीरे, आले लसुन् पेस्ट, मीठ टाकावे. मग त्यात बारिक् चिरलेला टोमॅटो टाकून दोन चमचे पाणी टाकुन् झाकण ठेवावे. दोन मिनिटाने त्यात लाल मसाला, हळद, धने जीरे पावडर मिक्स करावे.

  2. 2

    त्यात शिजवलेली मसूर डाळ टाकावी. ढवळुन घ्यावी. मग शेवटी कोथिंबीर बारीक चिरुन टाकावी. डिश सुशोभित करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Milind Mayekar
Manisha Milind Mayekar @cook_29176053
रोजी

Similar Recipes