आक्खा मसूर (akha masoor recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#kdr
कडधान्य पोषणमूल्यांचा खजिनाच आहेत त्यातही मसूर हे असे कडधान्य आहे की बाकी कडधान्यांच्या तुलनेत हे पटकन शिजते आणि पौष्टिक सुद्धा आहे. याच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते आपले पचन क्रिया नीट राहते डायबिटीस साठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे.

आक्खा मसूर (akha masoor recipe in marathi)

#kdr
कडधान्य पोषणमूल्यांचा खजिनाच आहेत त्यातही मसूर हे असे कडधान्य आहे की बाकी कडधान्यांच्या तुलनेत हे पटकन शिजते आणि पौष्टिक सुद्धा आहे. याच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते आपले पचन क्रिया नीट राहते डायबिटीस साठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
4 जणांसाठी
  1. कपमसूर
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 चमचालसूण
  5. 1/2 चमचाआले
  6. 2 चमचातेल
  7. 1/2 चमचामोहरी
  8. 1/2 चमचाजीरे
  9. 1/4 चमचाहिंग
  10. 1 चमचाकाळा मसाला
  11. 1 चमचाकांदा लसूण मसाला
  12. 1 चमचामीठ
  13. 2 चमचेकोथिंबीर
  14. 10-12 कडीपत्ता पाने

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सर्वात अगोदर मसूर स्वच्छ धुऊन कमी दोन ते तीन तास भिजवून घेणे. आणि लागणारे साहित्य जमवून घेणे. कांदा टोमॅटो कोथंबीर बारीक चिरून घेणे. आले लसूण खोबरे याची पेस्ट करून घेणे.

  2. 2

    कुकर मध्ये मसूरच्या तीन शिट्ट्या करून घेणे.

  3. 3

    कढईमध्ये तेल टाकून त्यात मोहरी, जीरे, कढीपत्ता,हिंग, ठेचलेला लसूण, कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घेणे आता त्यात लसूण खोबरे आणि कोथिंबीरीचे वाटण टाकणे.छान परतून घेणे. त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घेणे व काळा तिखट कांदा लसूण मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेणे.

  4. 4

    आता कढईत शिजवलेला मसूर घालने पाच ते सात मिनिटे छान उकळून घेणे वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes