डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#trending recipe.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चाणा à डाळ 4-5 तास भिजत ठेवा. त्यानंतर बाकीची सर्व तयारी करा- कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यावा. त्यानंतर कुकर मध्ये तेल घालून गरम करा आणि मोहरी- जीरे याची फोडणी द्या. त्यानंतर लाल मिरची आणि कढीपत्ता घालावा.
- 2
आता कांदा घालावा आणि थोडा परतून घ्यावा. त्यानंतर टोमॅटो घालावा आणि थोडा परतून घ्यावा. आता हळद, लाल तिखट, हिंग आणि गोडा मसाला घालावा आणि चांगले परतून घ्यावे. इथे तुम्ही कुठलाही घरचा मसाला वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार.
- 3
त्यानंतर भिजलेली डाळ आणि कोथिंबीर घालून 1 मिनिट परतून घ्यावे.
- 4
आता त्याच्यामध्ये पाणी घालावे आणि कुकर चे झाकण लावून दोन शिट्ट्या काढून शिजवून घ्यावे. आता आपली डाळ कांदा भाजी तयार झाली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
डाळ कांदा हा विदर्भ चा आवडता पदार्थ असं जाणून येतो, ह्या झणझणीत पदार्थ बद्दल अजून जाणून घ्याला खालील साहित्य विधी वाचावे.#रेसिपी बूक Anitangiri -
-
मुगाच्या डाळीची भाजी/ डाळ कांदा (daal kanda recipe in marathi)
#cooksnap#Dhanshree Phatak यांची मुगाच्या डाळीची भाजी ही रेसीपी कुकस्नॅप केलेली आहे आम्ही या भाजीला मुगाच्या डाळीचा डाळ कांदा सुद्धा म्हणतो. Suvarna Potdar -
डाळ कांदा (Dal kanda recipe in marathi)
भाजीला काही नसेल तर आपण ही रेसिपी करू शकतो. घरात सर्व डाळी असतातच. झटपट होणारी रेसिपी आहे.हरभरा डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, काळ्या घेवड्याची डाळ यांचेही आपण डाळकांदा करू शकतो. Sujata Gengaje -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#GA4 #Week13 सोलापूर जिल्ह्यातल्या आसपासच्या खेड्यातील अगदी आवडतं कालवण म्हणजे डाळ कांदा! प्रवास म्हंटला कीं , फडक्यात बांधलेला डाळकांदा ठरलेलाच . प्रोटिन्स , कॅल्शियम व इतर पोषक व्हिटामिन्स युक्त कालवण (भाजी) . त्याच्याबरोबर कांदा ,मिरची ,काकडी ,गाजर, शेंगदाणे ,आहाहा.. या बरं सारे चव घ्यायला ..... Madhuri Shah -
नागपुरी स्पेशल डाळ कांदा (Nagpur Special Dal kanda Recipe In Marathi)
#NVRव्हेज/नॉनव्हेज रेसिपी.भाजीला काही नसेल, तेव्हा पटकन होणारी व प्रोटीनयुक्त रेसिपी आहे. Sujata Gengaje -
वाटलेली डाळ (vatleli dal recipe in marathi)
#gurडाळ आम्ही अनंत चारतुर्दशीला नेहमी करतो. गणपती बाप्पाचा प्रसाद. गणपती बाप्पा मोऱया। Sujata Kulkarni -
मटकीच्या डाळीचा झणझणीत डाळ कांदा (matkichya dalicha dal kanda recipe in marathi)
#cpm3चण्याच्या डाळीचा डाळ कांदा आपण बनवतोच ,पण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा पण एकदम टेस्टी लागतो.मी त्यात टोमॅटो पण घातला आहे त्याऐवजी आमचूर पावडर पण मस्त लागते.गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत झणझणीत डाळ कांदा म्हणजे जणू मेजवानीच... Preeti V. Salvi -
डाळ कांदा (Dal Kanda Recipe in Marathi)
#डाळ ...डाळ कांदा ही भाजी जेव्हा भाजी साठी काही नसत ..तेव्हा ही भाजी पटकन करायची ..आता मसाले आपण सावजी कींवा आपल्या घरी आहे त्यात करावि...सगळ करण्यावर आणी आवडीवर डीपेंड असत ..ही भाजी तशी तीखट मसालेदार खूप तेल असत पण मी तेल कमी आणी असलेल्या मसाल्यान मधेच बनवली आणी सूंदर झाली .... Varsha Deshpande -
-
डाळ -कांदा(सावजी स्पेशल) (daal kanda recipe in marathi)
#KS3 आमचा वैदर्भिय सर्वांना आवडीचा मेणू म्हणजे विशेषतः सावजी स्पेशल डाळ -कांदा.खा आणि खुष व्हा. Dilip Bele -
-
मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
घरात काही भाजीला नसेल तर पटकन होणारा आणि सर्वांच्याच आवडीचा असा हा डाळ कांदा. आणि मसूर डाळ वापरून जर केला तर अगदीच पटकन होतो. आमच्याकडे तर हा सर्वांचाच आवडीचा आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडे नेहमी भाज्यांची वानवा मात्र डाळीची काही कमतरता नव्हती. बर्याचदा हा पदार्थ खायला मिळायचा त्यात माहेरी एकत्र 23माणसांच कुटुंब मग काय मोठ पातेल भरून केलं की भाकरी,कांदा सोबत सगळीच ताव मारायची. Supriya Devkar -
विदर्भ स्पेशल झणझणीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात विदर्भात डाळ कांदा खूप लोकप्रिय आहे. विदर्भात डाळ कांदा सर्वांचा आवडीचा आहे. कोणताही समारंभ असो डाळ कांदा असतोच. विदर्भात लग्ना मध्ये सुद्धा डाळ कांदा केल्या जातो. आणि आवडीने खातात पण कारण डाळ कांदयाची भाजी खूप छान लागते. Sandhya Chimurkar -
-
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#mfr#वर्ल्डफुडडेस्पेशलविदर्भ स्पेशल सावजी स्टाईल डाळ कांदा कोणत्याही प्रोग्राम असले की डाळ कांद्याची भाजी असायची. डाळ कांदा भाजी मी आपल्या आईकडून शिकली आहे आमच्या घरी सगळ्यांना हि भाजी आवडतेविदर्भ स्पेशल भाजी आहे दाड कांदा ची. भाजी मध्ये कांदे भरपूर लागतात आणि खूप झणझणीत आणि चमचमीत बनते हे भाजी. चला मंग रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
डाळ कांदा(dal kanda recipe in marathi)
#कुकस्नॅप ,,,,,,मी समिधा पटाडे ताई यांची रेड डाळ कांदा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन केले आहे समिधा ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. झणझणीत चमचमीत असा डाळ कांदा हा डाळ कांदा करताना मला खूप मज्जा आली नागपुरी स्पेशल डाळ कांदा म्हणता म्हणता नीच माझ्या तोंडाला पाणी सुटत होते एवढा छान लागतो Jyotshna Vishal Khadatkar -
चमचमीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
आमच्या घरी नेहमी अशाच प्रकारे केली जाते चणा डाळ भाजी...तुम्हाला कशी वाटली मला ऐकायला नक्की आवडेल. Shilpa Gamre Joshi -
-
लाल लाल डाळ कांदा (daal kanda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 रोज रोज काय नविन व टेस्टी भाजी करायची असा प्रश्न आपल्याला पडतोच अशा वेळी उत्तर मंजे मसूरडाळीचा लाल लाल डाळकांदा. ही एक झटपट होणारी खमंग रेसिपी आहे. आणि सर्वांची आवडती. प्रवासाला जाताना किंवा घरी खाताना साईड ला ताटात रंगवणारी लाल लाल मसूर डाळ कांदा. Shubhangi Ghalsasi -
तव्यावर सातळलेली चणा डाळ (tavyawarchi satarleli chana dal recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपी#तव्यावर सातळलेली चना डाळपूर्वीच्या काळी बऱ्याच रेसिपी होत्या...अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या पण तेवढ्याच चाविष्ट... प्रोटीन नि भरपूर घरी भाजी नसली कि, वाटीभर चणा डाळ भिजवून झटपट ती तव्यावर फ्राय करून गरम गरम पोळी सोबत खाल्ली जात होती आज इतके नवनवीन पदार्थ आहे की या पदार्थाची विसर पडलेली आहे त्यासाठी खास झटपट रेसिपी... Shweta Khode Thengadi -
-
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
-
इडली ची चटणी (idli chi chutney recipe in marathi)
#trending recipe#idli chutneyआमच्याकडे इडली डोसे नेहमी बनत असतात. इडली डोसा उत्तप्पा काहीही केलं तरी चटणी शिवाय त्याला मजा नाही. Rohini Deshkar -
चपटी डाळ-ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#dr#चपटी डाळ-ढोकळीही रेसिपी वेगळीच आहे.मुगाची डाळ,कणिक ,बेसन असून अतिशय चविष्ट झाली आहे.अगदी लाजवाब असा शेरा मिळाला की धन्य वाटतं .नवीन नवीन पद्धतीचे प्रयोग नेहमीच करते हा प्रयोग पण सक्सेसफुल झाला Rohini Deshkar -
-
डाळ कोबी भाजी (dal kobi bhaji recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यात बिना कांदा लसूण भाजी करण्यासाठी ही कोबीची भाजी उत्तम पर्याय आहे. Aparna Nilesh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15458606
टिप्पण्या