लेमन राईस (lemon rice recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#ccs
#लेमन राईस
#cookpad ची शाळा , सत्र १
#चेतना भोजक यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे

लेमन राईस (lemon rice recipe in marathi)

#ccs
#लेमन राईस
#cookpad ची शाळा , सत्र १
#चेतना भोजक यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
  1. 100 ग्रॅमसुवासिक तांदुळ
  2. 20 ग्रॅमशेंगदाणे
  3. 3 टेबलस्पुनचणा डाळ
  4. 1 टेबलस्पुनउडिद डाळ
  5. 7-8काजु
  6. 1 टेबलस्पुनलिंबाचा रस
  7. 1माध्यम आकाराचा कांदा
  8. 4-5हिर0या मिरच्या
  9. 5-6कडीपत्तयाची पान
  10. चवीनुसारमीठ
  11. फोडणीसाठी-
  12. 2 टेबल स्पुनतेल
  13. 1 टीस्पून राई
  14. 1 टीस्पून जिर
  15. 1/2 टीस्पून हळद
  16. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    प्रथम तांदुळ स्वच्छ धुऊन, त्यात थोड मीठ, व तुप घालुन मोकळा भात शिजवुन घ्या

  2. 2

    आता कढईत तेल घाला, गरम झाल्यावर
    राई, जिर. हिर०या मिरच्या, कडीपत्त्याची पान घालुन फोडणी करा,शेंगदाणे घाला, छान खरपुस झाले की कांदा परतुन घ्या, चणा डाळ, (मी शिजवुन घेतली आहे) उडीद डाळ,काजु घालुन परतुन घ्या,

  3. 3

    आता त्यात हळद घाला व शिजवलेला मोकळा भात घाला, मीठ व लिंबाचा रस घाला, चांगल मिक्स करा, २/३ मि. झाकण लावुन वाफेवर होउ द्या, शेवटी कोथिंबीर घालुन गार्निश करा, व गरम गरम. सऱ्ह्र करा

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes