दाल बाटी (dal batti recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#ccs
मूळ राजस्थानी असलेली ही रेसिपी.महाराष्ट्रात पण खूप फेमस.
:-)

दाल बाटी (dal batti recipe in marathi)

#ccs
मूळ राजस्थानी असलेली ही रेसिपी.महाराष्ट्रात पण खूप फेमस.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५मीं
,४ जण
  1. 1/2 किलोबाती साठी जाडसर दळलेला गहू
  2. 3 वाटीसाजूक तूप
  3. 1 चमचाओवा
  4. चिमुटभरमीठ
  5. दाल करण्यासाठी -
  6. ३ वाटी तूर डाळ
  7. 1चिरून कांदा
  8. 1चिरून टोमॅटो
  9. 2पळी तेल
  10. 1 चमचाहळद
  11. 2 चमचेलाल तिखट
  12. 2 चमचेसांबार मसाला
  13. तुकडेमिरची
  14. चिमुटभरहिंग
  15. चवी नुसारमीठ
  16. 1 चमचासोडा

कुकिंग सूचना

४५मीं
  1. 1

    गिरणीवरून गहू जाडसर दळून आणावे.
    ५०० ग्रॅम पीठ घेऊन त्यात मीठ ओवा
    १ वाटी साजूक तूप घालून पीठ चांगले मिक्स करून.त्यात आत सोडा घालावा.व पीठ पाण्याने मळून घ्या.१/२तास मुरत ठेवावे.

  2. 2

    पीठ मुरल्यावर त्याचे छोटे गोळे करून घ्या.
    आप्पे पात्र गरम करायला ठेवावे.

  3. 3

    आप्पे पत्रा गरम झाले की त्यात एक एक गोळा ठेवावा.झाकण ठेवावे.
    २ मीं नंतर पुन्हा कडेने तूप सोडावे व चमचा क्या सहायाने उल्टावावे.असे सर्व बाति शेकून काढावी.

  4. 4

    दाल - मधल्या वेळात कूकर ल दाल धुवून त्यात हळद हिंग टाकून ३,४ शिटी करावी.कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

  5. 5

    तेल गरम करून त्यात मोहरी हिंग जीरे घालून वरील सर्व जिन्नस घालून फोडणी करावी.दाल बट्टी पापड चटणी सोबत सर्व्ह करावी.एकदम सुंदर मस्त भरपेट जेवण तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes