लेमन राईस (lemon rice recipe in marathi)

Kshama's Kitchen @Kshama_1973
कुकिंग सूचना
- 1
भात शिजवून घ्या व गार करुन घ्या.
- 2
फोडणी करुन घ्या व गार भाता वर घालून घ्या.
- 3
आता लिंबाचा रस घाला नीट कालवून घ्या व वरून कोथिंबीर घाला.
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes

लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळासादर आहे South Indian स्पेशल टेस्टी आणि टॅन्गी लेमन राईस ची रेसिपी 😋


लेमन राईस (lemon rice recipe in marathi
अतिशय पटकन होणारा टेस्टी आणि पौष्टिक असा हा भात आहे


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
लेमन राईस हा असा प्रकार आहे जो आपण कदाचित आपल्या दक्षिण भारतीय मित्राच्या लंच बॉक्समध्ये चाखला असेल. हे तयार करणे अगदी सोपे आहे आणि लिंबूचा रस आणि दक्षिण भारतीय पाककृतीसाठी बनविलेले मसाले डिशमध्ये एक मोहक चव घालतात.


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsआज हा मस्त थोडा तिखट आंबट चवीचा लेमन राईस.करायला सोपा आणि झटकन पटकन होणारी रेसिपी. :-)


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#एकदम स्वात्वीक पदार्थ. करायला सोप्पा घरातल्या पदार्थात होणारा.सगळ्यांना आवडणारा नक्की करून बघा.


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिण भारत#लेमन राईस रेसिपि


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिण लेमन राईस (लिंबू भात) हा पदार्थ दक्षिण भारतात खूप आवडीचा पारंपरिक ब्रेकफास्ट आहे. लेमन राईस हा चवीला खूप टेस्टी तर आहेच शिवाय थोडा आंबट लागतो आणि हेल्थी आहे


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#CCSलेमन राईस


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#week1#कुकपॅडची_शाळा#लेमन_राईस.....


साऊथ इंडियन लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिणदक्षिणे कडचे सगळेच पदार्थ खुप टेस्टी असतात ,आणि लेमन राईस तर खुपच मस्त,झटपट होणारा.....म्हणून खास रेसिपी....


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsकूकपॅडची शाळा हे चॅलेंज.यातील लेमन राईस ही रेसिपी मी केली आहे. साऊथ इंडियन प्रमाणे मी भात केला आहे.हा भात आपण ताजा भात किंवा शिळा भात याचाही बनवू शकतो. झटपट होणारा आहे.


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#रेसिपीबुक week7 सात्त्विक रेसिपीहा राईस मी देवळामध्ये प्रसाद म्हणून खाल्ला होता तो मला खूपच आवडला म्हणून मी घरी नेहमी करते शिवाय लिंबूरस वापरल्यामुळे विटामिन सी आणि डाळी वापरल्यामुळे प्रोटीनपण मिळते आणि पटकन होतो तसेच आपल्याकडे जर भात शिल्लक राहिला असेल त्यापासून पण आपण फोडणी देऊन लेमन राईस करू शकतो.


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccscookpad ची पाठशाळा


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...लेमन राईस हा दक्षिण भारतातील सर्वात सामान्य पदार्थांपैकी एक आहे, जिथे ते चित्रान्ना नावाने देखील ओळखले जाते. हे सहसा एकटे किंवा रायता, दही, चटणी किंवा लोणच्या सोबत खाल्ले जाते. लेमन राईस नाश्त्याला किंवा जेवणात ही तुम्ही खाऊ शकता. खूपच झटपट होणारी आणि खूपच सोपी अशी ही लेमन राईस ची रेसिपी आहे, चला तर मग बघुया लेमन राईस कसे बनवायचे ते 😊🙌


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#CCS#जागतिक शिक्षक दिन साजरा निमित्ताने#कुकपॅड चॅलेंज#लेमन राईस😋😋


दक्षिण भारतीय लेमन राइस/ चीत्रांना (lemon rice recipe in marathi)
#दक्षिणलेमन राईस करायला अतिशय सोपा, पोटभरीचा, डब्यात नेता येणारा, प्रवासात कोठेही खाता येणारा, आणि विशेष म्हणजे काही बनवायचा मूड नसेल तर पटकन हा राइस केला की झालं काम...असा हा दक्षिण प्रतांतला अतिशय प्रसिद्ध असा चित्रंना म्हणजेच लेमन राईस...


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...सप्टेंबर महिन्यात येणारा शिक्षक दिन.. या शिक्षक दिनाप्रति कुकपॅडची शाळा अनोखी थीम .. मन नकळत भूतकाळात शिरले.. माझी शाळा, शिक्षक, मैत्रिणी यांच्या आठवणीत रमून गेले.. खरं तर आपल्याला आपली जन्म देणारी आई आणि शाळेत शिक्षकांच्या रूपात भेटलेली आई.. हो ती आईच असते आपली.. दिवसातले पाच ते सहा तास आपल्याला ती घडवत असते.. तर अशा 2-2 आयांचे प्रेम, माया,काळजी,त्यांचे संस्कार, त्यांची शिकवण आपल्या सर्वांना लाभते.. यामागे दोघांचेही एकच लक्ष असते की तिच्या मुलांना, विद्यार्थ्यांना सजग नागरिक , परिपूर्ण व्यक्ति म्हणून समाजात उभे करणे.. त्यासाठी त्या अहोरात्र मेहनत घेत असतात.. यामध्ये चांगल्या आहाराच्या सवयी हा मुख्य मुद्दा.. शाळेतल्या मधल्या सुट्टीत डब्यामध्ये पोळी भाजी हवीच हा नियम होता. माझ्या लहानपणी मधल्या सुट्टीचा डबा म्हणजेच पोळी भाजी असं समीकरण ठरलेलं होतं.. आम्हाला एकच मधली सुट्टी असायची.. त्यामुळे पोळी भाजी कंपल्सरी असायची.. त्यावेळेस बाहेरचं खाण्याचं इतकं फॅड नव्हतं.. शाळेजवळ एक बाई दर शनिवारी घरगुती बटाटेवडे करत असत.. क्वचित कधी तरी आम्ही खात असू..तेवढीच मजा..किती ग्रेट वाटायचं त्यादिवशी..😊.. नंतर आठवलं ते मुलांच्या शाळा ..त्यांचे खाऊचे डबे .त्यांच्या दोन मधल्या सुट्ट्या.. एक सुका खाऊ त्यामध्ये काही सटरफटर,फळे, तर मोठ्या सुट्टीसाठी डब्यामध्ये कधीतरी पोळी भाजी, पराठे फ्रंकी ,वेगवेगळे भात,पाव भाजी , पिझ्झा,असे पदार्थ दिमतीला असतं..दोन पिढ्यांमधला खाण्याच्या सवयींमधला फरक.🤷हम्म्..थीमच्या निमित्ताने लेमन राईस करताना आठवले की कधी भात उरला की मुलांना आवडतो म्हणून फोडणीचा भात लिंबू पिळून करायची..आणि एका डब्यासाठीचा प्रश्न त्या दिवसापुरता सोडवायची😀


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#लेमन राईसराईस चे बरेच प्रकार आहे पण cookpad च्या शाळेतील गृहपाठ ओळखून.. आज लेमन राईस ची रेसिपी पाहुयात..लेमन राईस हा मी बऱ्याच वेळी बालाजी मंदिरातील प्रसादात खाल्ला आहे. त्याच्या चवी वरून त्यात काय काय असतं याचा विचार करून खास तयार केलेला लेमन राईस....


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा चॅलेंज "लेमन राईस" लेमन राईस मध्ये चना डाळ, उडीद डाळ तळून घालतात पण आमच्या कडे नाही आवडत म्हणून मी पंढरपुरी डाळं वापरते.


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs दिलेल्या Puzzle मधुन दिसलेली दुसरी रेसीपी लेमन राईस . सर्वांच्या आवडीची व करायला सोपी आहे. व टेस्टी आहे .


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#goldenapron3 19thweek lemon ह्या की वर्ड साठी लेमन राईस बनवला आहे.मला तर खूपच आवडतो हा राइस. ताज्या किंवा शिळ्या कुठल्याही भाताचा केला तरी मस्त लागतो.


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs रोजचा तोच तो राईस खाण्या पेक्षा, थोडा बदल केला की जेवणाची चव वाढते.


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#keyword लेमन राईसलेमन राईस ज्याला आपण मराठीत लिंबू तांदूळ म्हणूया याला चित्राण्णा किंवा निममक्या पुलिहोरा असेही म्हणतात .ही डिश बनवायला एकदम सोपी आहे आणि चव खूप छान आहे यात तळलेले काजू शेंगदाणे आद्रक व लिंबाच्या रस असल्याने चव अप्रतीम लागते.😋शिवाय बनवायला झटपट व पटकन होते कितीक वेळ सकाळचा भात असतो आपल्या उरलेला त्यावेळेस संध्याकाळी मुलांना भूक लागल्यावर झटपट असा पटकन करता येतो 😀


लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#cookpad_ची_शाळा#ccs#लेमन_ राईस

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15553905
टिप्पण्या