कप केक (cup cake recipe in marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

कप केक (cup cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
1 सर्विंग
  1. 4 टेबलस्पूनमैदा
  2. 4 टेबलस्पूनपिठी साखर
  3. 1 टेबलस्पूनकोको पावडर
  4. 1 टेबलस्पूनकॉफी पावडर
  5. 2 टेबलस्पूनबटर (पातळ)
  6. 3/4 टेबलस्पूनबॅकिंग पावडर
  7. 1/4 टेबलस्पूनईनो किंवा खायचा सोडा
  8. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  9. 8 टेबलस्पूनदुध आवश्यकतेप्रमाणे

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्व तयारी करून घावी. एक छोटा मग घ्यावा. त्यामध्ये मैदा घाला.

  2. 2

    त्यानंतर साखर घाला. आता कोको पावडर घाला आणि कॉफी पावडर घाला.

  3. 3

    आता बॅकिंग पावडर घाला आणि ईनो. तुम्ही खायचा सोडा ईनो ऐवजी वापरू शकता. आता बटर मेल्ट करून घाला. व्हॅनिला इसेन्स घालावा.

  4. 4

    त्यानंतर दुध घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.

  5. 5

    आता मिक्स झाल्यावर 1 मिनटे ओव्हन मध्ये मायक्रोवेव्ह वर ठेवा. आता आपला कप केक तयार झाला आहे.

  6. 6

    थोडा थंड करून खावा. आपल्या आवडीनुसार तुम्ही याच्या वर टॉपिंग करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

Similar Recipes