क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी (creamy coffee recipe in marathi)

लता धानापुने @lata22
"क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी"
आणि सोबत आवडीचे बिस्कीट्स
मी माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हीची रेसिपी थोडासा बदल करून बनवली आहे..
क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी (creamy coffee recipe in marathi)
"क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी"
आणि सोबत आवडीचे बिस्कीट्स
मी माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हीची रेसिपी थोडासा बदल करून बनवली आहे..
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात दूध तापत ठेवा. उकळी आल्यावर त्यातील अर्धा ग्लास दूध काढून घ्या.. ग्लास मध्ये एक टेबलस्पून साखर आणि एक टीस्पून काॅफी टाकून घ्या.
- 2
आता व्हिस्करने फेटून घ्या.. मस्त फेसाळते.. ग्लास पुर्ण भरतो.. तिसरा फोटो काढायचे राहून गेले..
- 3
मी तीन वेळा सेम प्रोसेसर रिपीट करून तीन कप काॅफी बनवली आहे.. खुप छान होते.. काॅफी मगमध्ये ओतताना, अर्धा कप उकळते दुध वरुन फेटलेली काॅफी,वर फेसाळलेली काॅफी.आणि वरून थोडी सुकी काॅफी भुरभुरावी.. सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
क्रिमी घट्ट काॅफी (creamy coffee recipe in marathi)
#GA4 #week8#coffeeकाॅफी हाॅटेल सारखी क्रिमी आणि घट्ट घरीच बनवता आली तर किती मजा येईल. चला तर मग बनवूयात चार घटक घेऊन बनवू या काॅफी. Supriya Devkar -
काॅफी (coffee recipe in marathi)
#GA4 #week8 मिल्क हा क्ल्यु ओळखून दुधाच्या काॅफीची रेसिपी मी आज केली आहे. काॅफी बरोबर आपल्या वेगवेगळ्या आठवणी जोडलेल्या असतात. कधी रात्री गप्पा मारताना केलेली काॅफी, कधी मित्रमैत्रिणींना भेटल्यावर प्यायलेली काॅफी, कधी आवडत्या व्यक्तीबरोबर एंजाॅय केलेली काॅफी तर कधी पावसाचा आनंद लुटताना प्यायलेली वाफाळती काॅफी. काॅफी हे असं पेय आहे ज्याच्या वासानेच मन कावरंबावरं होत हे कधी प्यायला मिळणार. कोणी आपल्या आजूबाजूला जरी काॅफी करत असेल तरी त्याचा सुवास आल्याशिवाय राहात नाही. आणि ती प्यायची इच्छा झाल्याशिवाय राहात नाही. तर अशी ही फेसाळती काॅफी कशी करायची ते बघुया. Prachi Phadke Puranik -
कॉफी (coffee recipe in marathi)
#nrr कोको सीड पासून बनवलेले काॅफी. आज मी मस्त गरम गरम काॅफी बनवली आहे.☕☕👍 Rajashree Yele -
इन्टन्ट कोल्ड काॅफी (instant cold coffee recipe in marathi)
#cooksnap दिप्ती ची कोल्ड काॅफी थोडासा बदल करून बनवली अगदी छान झाली आणि फस्त ही झाली. Supriya Devkar -
डलगोना काॅफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #week8आपण माॅलमध्ये किंवा कॅफेटेरियात मोठ्या ग्लासात सुंदर पद्धतीने सर्ह्र केलेल्या कोल्ड काॅफी व डलगोना काॅफी बघतो. खूप महाग असल्याने आपण त्या घ्यायचा मोह टाळतो. पण मुलांना मात्र त्याच गोष्टिंचे आकर्षण जास्त असते. म्हणूनच काॅफी हा कीवर्ड घेऊन आज मी प्रथमच डलगोना काॅफी तयार केली . अतिशय सुंदर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. Ashwinee Vaidya -
कोल्ड काॅफी (cold coffee recipe in marathi)
#cooksnap recipe. रूतुजा घोडके यांची रेसिपी आज मी बनवून पाहिली.रात्री खूप जोरदार पाऊस झाला म्हटल चला गारवा होइल. कुठले काय सकाळी पुन्हा गरम होऊ लागले मग थंड काय बनवावे तेही घरात उपलब्ध साहित्यात. झटपट बनवली कोल्ड काॅफी. Supriya Devkar -
हॉट मिल्की क्रिमी कॉफी (hot milky creamy coffee recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap _Challenge#Coffee_recipe#International_Coffee_Day☕😎 Happy International Coffee Day..☕😎Hot milky creamy coffee☕☕ कॉफी आणि बरचं काही...☕☕ आपल्या आवडीचा काठोकाठ भरलेला वाफाळता,फेसाळता एक कॉफीचा मग ☕,सोबत मित्रमंडळी किंवा जिवलग साथीदार..समोर शांत धुक्याची वाट..पावसाची रिमझिम पण चालेल😍😍काय मग जमलाय ना मस्त माहोल...😍...Anything can happen over coffee Or you can say ..Life begins with Coffee..😎.. चला तर मग पुढच्या मस्तीभर्या माहोलमध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नांनी रंग भरा..😜..म्हणजे कॉफी आणि बरचं काही मधलं ते #बरचं_काही हे ज्याचं त्याला अनुभवायला मिळेल..😜😍... Enjoyyyy☕☕ मी पण माझी अत्यंत आवडती कॉफी तयार करायला चालले..☕☕ माझी मैत्रिण सुप्रिया देवकर @cook_1983 हिची मिल्की घट्ट कॉफीची रेसिपी cooksnap केलीये..सुप्रिया खूप मस्त,मला हवी तश्शीच झाली कॉफी..Loved it😋😍❤️..Thank you so much dear for this yummy recipe😊🌹❤️ Bhagyashree Lele -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnapसाबूदाणा खिचडी ही ,माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिच्या रेसिपी प्रमाणे करून पाहिली ..खूपच छान आणि झटपट खिचडी झाली शिल्पा...👌👌😋😊 Deepti Padiyar -
पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#Cooksnap मी ही भाजी आपली मैत्रीण Vasudha Gudhe हीची cooksnap केली आहे.. थोडासा बदल करून बनवली आहे.तर्री वाली नाही बनवली."पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
डालगोना काॅफी (Dalgona coffee recipe in marathi)
#coffee cooksnap challenge#ज्यांना काॅफी आवडत असेल त्यांनी नक्कीच करून बघा छान लागते. Hema Wane -
फेसाळणारी काॅफी (Coffee Recipe In Marathi)
#CC#मला काॅफी आवडते पण गरम ,अशी छान फेसाळणारी काॅफी कशी बनवायची ते पाहू. Hema Wane -
ॲपल रबडी (apple rabdi recipe in marathi)
#makeitfruity#Make it fruity challenge "ॲपल रबडी"ही माझी 350 वी रेसिपी आहे... लता धानापुने -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #cooksnapनिलन ताई राजेंचे सर्वप्रथम आभार. त्यांच्यामुळे एक नवीन रेसिपी पाहिला व चाखायला मिळाली. त्यात मी थोडासा बदल करून हि रेसेपी बनवली आहे मी यामध्ये मखानांचा चापर केला आहे Shilpa Limbkar -
आलू पुरी (aloo puri recipe in marathi)
#cooksnapसरिता हरपाळे ह्या मैत्रिणीने केलेली बटाट्याची पुरी ही रेसिपी मी थोडासा बदल करून रीक्रीएट केली आहे.मस्त झाल्या पुऱ्या.चहासोबत फटाफट फस्त केल्या.सगळ्यांना आवडल्या. Preeti V. Salvi -
रताळ्याची खीर (ratalyachi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_नववा#कीवर्ड_दुध "रताळ्याची खीर"दुध घालून रताळ्याची खीर,माझी खुप आवडीची..😋 लता धानापुने -
कॉफी वॉलनट आईस्क्रीम (coffee walnut ice cream recipe in marathi)
#icr #आईसक्रीम रेसिपीज #कॉफी वॉलनट आईस्क्रीम... आईस्क्रीमच्या विविध प्रकारांमधील आणि विविध स्वादांमधील हा एक अनोखा हटके स्वाद जो मला अतिशय आवडतो आणि म्हणून मग जेव्हा आईस्क्रीम रेसिपी थीम आली तेव्हा मी ठरवलं की माझ्या आवडीचं आईस्क्रीम करून बघायचं.. कॉफीचा आस्वाद ..थोडं कमी गोड ..मधूनच लागणारे अक्रोड .. जोडीला kit kat...वाह वाह.. ultimate एकदम.. ज्यांनी कोणी आईस क्रीम चा स्वाद शोधून काढलाय त्यांना त्रिवार सलाम माझा...🍨🍮🍧 Bhagyashree Lele -
"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स" (coffee walnuts squares recipe in marathi)
#walnuts#california_walnut#go_nuts_with_walnuts"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स" खूप साऱ्या पोषक तत्त्वांनी भरलेले असे हे अक्रोड...आणि त्याची एकदम सोपी अशी पौष्टिक आणि भन्नाट रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
"खमंग खरपूस कडिपत्ता चटणी" (kadipata chutney recipe in marathi)
#Cooksnap आज मी कडिपत्ता चटणी माझी मैत्रीण भाग्यश्री ताई यांच्या रेसिपी प्रमाणेच थोडासा बदल करून बनवली आहे.. खुप मस्त खमंग चटणी झाली आहे.. Thank you dear Tai.. लता धानापुने -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#dfr#दिवाळी चॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
ग्रेप्स (द्राक्षे) मिल्क शेक (Grape milkshake recipe in marathi)
काळी द्राक्षे ही आरोग्यासाठी खूप चांगली असतात.द्राक्षांचा ज्यूस ही छान लागतो. मी आज द्राक्षांचा मिल्क शेक केला आहे. Sujata Gengaje -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#KS 2 आज मी आंबा बर्फी बनवली आहे पुणे येथील चितळे बंधू स्टाईल . Rajashree Yele -
केळीचा शिरा (kelicha sheera recipe in marathi)
#cooksnap#week2माझी मैत्रीण रंजना माळी हीची ,केळ्याचा शिरा ही रेसिपी कुकस्नॅप केली .रंजना ,खूपच छान आणि चविष्ट झाला शिरा.👌👌😋😋Thank you dear for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
बाजरीच्या पिठाचे सात्विक बुळग,पिठवणी (bajarichya pithache bulag recipe in marathi)
"बाजरीच्या पिठाचे सात्विक बुळग,पिठवणी" हा पारंपरिक पदार्थ आहे. बाळंतीनीसाठी तर सर्रास हा पदार्थ बनवला जातो.याला पिठवणी किंवा बुळगं म्हणतात. सकाळी नाष्ट्याला सुंठवडा लाडू आणि हे पिठवणी दिले जाते. पण गावी हा पदार्थ बाळंतीण च नाही तर लहान मोठे आवडीने खातात.. चवीला अप्रतिम लागतो. ज्याला गोड नको असेल त्याने मीठ आणि तुप घालून खाल्ले तरी चालेल छान च चव येते.. किंवा हिरवी मिरची लसूण घालून ही बनवु शकता..पण माझ्या माहितीप्रमाणे गुळ घालून च छान लागते.कारण मी तिनही मुलांच्या वेळी खाल्ले आहे.हे खाल्ल्याने बाळाला दुधाची कमतरता भासत नाही. बाजरी गरम असते, त्यामुळे हिवाळ्यात सगळ्यांनी च खाणे हितकारक च असते. टेस्टी, हेल्दी आणि पोटभरीचा पदार्थ आहे..त्याने लवकर भुक लागत नाही.दमदमीत असते.आम्हाला आठवण झाली की आम्ही बनवतो.ही एक प्रकारची बाजरीची खीर ही म्हणू शकतो... अतिशय पौष्टिक, चविष्ट पदार्थ आहे.. चला तर मग मी रेसिपी दाखवते.. लता धानापुने -
"मँगो मड पॉट क्रिमी डेझर्ट" (mango mud pot creamy dessert recipe in marathi)
#amr" मँगो मड पॉट क्रिमी डेझर्ट " एक अप्रतिम असं फ्युजन डेझर्ट....!!!मँगो कस्टर्ड मुस आणि त्या सोबत मड चे कॉम्बिनेशेन... मड म्हणजे माती हो....☺️☺️☺️ म्हणजे माती खायची...??? नाही अहो...ओरिओ बिस्कीट आहेत ते बरं का...!! लहान मुलांच अगदी प्रिय ओरिओ बिस्कीट आणि सोबत आंब्याचं क्रिमी फ्युजन अहाहा...!!! तेही अगदी कमीतकमी साहित्यात...👌👌नक्की करून पाहा...👍👍 Shital Siddhesh Raut -
क्रिमी डेसर्ट (creamy dessert recipe in marathi)
#wdमाझी आई स्व. सुमन कासार उत्तम सुगरण, कर्तव्यदक्ष गृहिणी, शीघ्र कवियत्री, नाट्य व नृत्य काल अवगत हॊती. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली माझी आई माझ्या साठी स्पेशल वूमन आहे. तिला गोड खूप आवडायचं. म्हणून महिला दिनाची आजची क्रिमी डेसर्ट ही गोड रेसिपी तिला डेडिकेट करते. Shama Mangale -
शेवयांची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-2 शेवयांची खीर ही पटकन होणारी रेसिपी आहे,आणि सर्वांना आवडणारी पण. Sujata Gengaje -
थंडगार काकडी सरबत (Kakdi Sarbat Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी काकडी चे सरबत बनवले आहे.या सरबताने पोटाला थंडावा मिळतो.कमी साहित्यात झटपट होणारे सरबत आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मांदेली मासे फ्राय (mandeli mase fry recipe in marathi)
#tmrमाझी आवडती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# ३० मिनटात रेसिपी चॅलेंज Minal Gole -
क्रिमी रेसटॉरंट्स स्टाईल कॉफी (creamy coffee recipe in marathi)
कॉफी हे जगप्रसिद्ध असे पेय आहे.कॉफी हाय र अँटी ऑक्सीडेंट आहे.जे शरीर साठी आव श्यक आहे.बाहेर छान सा कोसळ ना रा पाऊस आणि घरात सोफी वर क्रिमी स्टाईल कॉफी....☕ Anjita Mahajan -
मुंगाचे सुप (moongache soup recipe in marathi)
#Soupsnap#cooksnap#VarshaIngoleBeleआज मी वर्षा ताईंची रेसिपी कुकसॅन्प केली आहे... थोडासा बदल केला. पण सुप अतिशय सुंदर झाले. थँक्स डियर🙏🏻 खूप हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी असून पचायला देखील हलकी. घरातील आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल अशी रेसिपी म्हणजेच *मुगाचे सूप*...मिनरल्स, विटामिन फायबर युक्त असे हे सूप... यामध्ये आर्यन खूप प्रमाणात असल्याने, ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असे हे सूप आहे. या सुपच्या नेहमी सेवनाने शरीरातील थकवा कमी होतो. डिटॉक्स करण्यासाठीदेखील याचा उपयोग होतो..तेव्हा आपल्या आहारात नक्की या सुपचा समावेश करा.. 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15573956
टिप्पण्या