उपवासाची बटाटा भाजी आणि भाकरी (batata bhaji ani bhakhri reciep in marathi)

Supriya Deshmukh-Ekambikar
Supriya Deshmukh-Ekambikar @Supriyasrecipes

उपवासाची बटाटा भाजी आणि भाकरी (batata bhaji ani bhakhri reciep in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार लोकांसाठी
  1. (बटाटा भाजी चे साहित्य)2 बटाटे
  2. शेंगदाणा कूट
  3. लाल तिखट
  4. मीठ
  5. जीरे शेंगदाणा तेल भाकरीसाठी
  6. साबुदाणा भगर पीठ
  7. गरम पाणी
  8. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सर्वप्रथम दोन बटाटे स्वच्छ धुऊन कापून घ्यावे. तेलामध्ये जीरे टाकून जीरे तडतडले कि बटाट्याच्या फोडी घालून घ्याव्यात. बटाटे लाल परतून. शेंगदाण्याचे कूट तिखट मीठ, चवीपुरती साखर घालावी

  2. 2

    त्या मिश्रणामध्ये गरम पाणी ओतावे. रस्सा किती हवा आहे त्याप्रमाणे पाणी घाला.पाच ते सात मिनिटे बटाटा शिजेपर्यंत भाजी उकळून घ्यावी. अतिशय छान भाजी होते

  3. 3

    भगरीची भाकरी कशी बनवावी ते पाहू भगर आणि साबुदाण्याचे पीठ गिरणीवर दळुन आणले तर. भाकरी खूप छान होते

  4. 4

    नॉर्मल ज्वारीची भाकरी कसे बनवतो. त्या पद्धतीने थोडे थोडे पाणी घालून भाकरी थापावे.

  5. 5

    आपल्याला जाणवत पण नाही की आपण उपवास केला आहे. इतके सुंदर ही बटाटा भाजी आणि भाकरी लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Deshmukh-Ekambikar
Supriya Deshmukh-Ekambikar @Supriyasrecipes
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes