कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस वर एक तास ठेवून त्यात वरील चांगली भाजून घ्यावी तसेच बाजूला गॅसवर एक भांडे ठेवून तेल गरम झाल्यावर त्यात तेल घालावे व राई, जीरे, कढीपत्ता व मिरची ची फोडणी देणे व त्यात कांदा घालणे.
- 2
कांदा घातल्या नंतर साखर व मीठ घालून चांगले परतावे कांदा मऊ झाल्यावर त्यात टोमॅटो घालून एकजीव करावे. नंतर वरी जेवढी असेल त्याच्या डबल तयार केलेल्या फोडणीत पाणी घालून चांगले उकळू द्यावे.
- 3
पाणी उकळल्यावर नंतर भाजलेल्या वरीत ते घालणे व 5 मिनिटं नंतर परतून वरून कोथिंबीर व लिंबू घालून सर्व्ह करण्यास तयार.
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
दुधीची पीठ पेरून भाजी (Dudhichi pith perun bhaji recipe in marathi)
#MLR भारती संतोष किणी Bharati Kini -
पीठ पेरून कांद्याची भाजी (pith perun kandyachi bhaji recipe in marathi)
#asach भारती संतोष किणी Bharati Kini -
शाही हिरवी साबुदाणा खिचडी (Shahi Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
दाल फ्राय (Dal Fry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणीदाल फ्राय (मुगाची डाळ) Bharati Kini -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
शिंगाड्याची भाजी (तर्री वाला झणझणीत रस्सा) (shingadyachi bhaji recipe in marathi)
#nrr भारती संतोष किणी Bharati Kini -
झणझणीत मिरच्यांची भाजी (विदर्भ स्पेशल) (mirchyanchi bhaji recipe in marathi)
#Ks4 भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
सिमला मिरची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#असंच भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
गलके चणाडाळ रस्सा भाजी (Gilke Chanadal Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
लसुन फ्लेवर भेंडी (Lasun Flavour Bhendi Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15597263
टिप्पण्या