झणझणीत मिरच्यांची भाजी  (विदर्भ स्पेशल) (mirchyanchi bhaji recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#Ks4 भारती संतोष किणी

झणझणीत मिरच्यांची भाजी  (विदर्भ स्पेशल) (mirchyanchi bhaji recipe in marathi)

#Ks4 भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 2कांदे
  2. 2 चमचेआल लसूण ठेचा
  3. 1/2 चमचाराई
  4. 1/2 चमचाजिरं
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1/2 चमचाधने पावडर
  7. 1/2 चमचागरम मसाला
  8. 1 चमचाकिसलेले खोबरे
  9. 1 पळी तेल
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. थोडी कोथिंबीर
  12. 6-7कढीपत्त्याची पाने
  13. 1 टीस्पूनदाण्याचा कुट

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    प्रथम अर्धी वाटी डाळ स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवणे

  2. 2

    डाळ भिजल्यानंतर कुकर मध्ये काढून घेणे त्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालणे व एक कांदा जाडसर कापून घालणे

  3. 3

    कुकर बंद करून चार शिटी घेणे

  4. 4

    एक भांड गॅस वर ठेवून त्यात एक पळी तेल घालणे तेल गरम झाल्यावर राई जिरं कढीपत्ता हिंग आणि ठेचलेले लसुन आलं घालून चांगले परतून घेणे

  5. 5

    नंतर त्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घालणे

  6. 6

    चांगला गुलाबी कलरचा झाल्यानंतर त्यात खोबरं शेंगदाण्याचा कूट हळद गरम मसाला धने पावडर व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व एकजीव करणे

  7. 7

    त्यानंतर कुकर मधील शिजलेली डाळ त्यात घालणे

  8. 8

    आपल्याला पाहिजे तेवढे प्रमाण ठेवून चांगली उकळी येऊ देणे

  9. 9

    शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करण्यास तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes