शिंगाड्याची भाजी (तर्री वाला झणझणीत रस्सा) (shingadyachi bhaji recipe in marathi)

#nrr भारती संतोष किणी
शिंगाड्याची भाजी (तर्री वाला झणझणीत रस्सा) (shingadyachi bhaji recipe in marathi)
#nrr भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शिंगाडे चिरून त्यातील गर काढून घ्यावा व त्याचे छोटे छोटे तुकडे करावे तसेच कांदा, टोमॅटो, मिरची बारीक चिरून घ्यावी पेस्ट तयार करावी.गॅस वर कढई ठेवून त्यात तेल घालने.
- 2
तेल गरम झाल्यावर कापलेले शिंगाडे डीप फ्राय करून घेणे गोल्ड रंग आल्यावर ते बाहेर काढून त्याच तेलात जीरे, मिरची, कडीपत्ता, राई, हिंग, आले-लसूण पेस्ट घालावी.
- 3
फोडणी एकजीव झाल्यानंतर त्यात कांदा घालावा कांदा घातल्यानंतर त्यात साखर व मीठ घालून परतून घ्यावे कांदा सॉफ्ट झाल्यावर टोमॅटो घालावे.
- 4
टोमॅटो चांगला शिजल्यावर मसाला, हळद, धणे पावडर, गरम मसाला, घालावा व चांगले तेल सुटल्यावर त्यात फ्राय केलेले शिंगाडे घालून थोडे पाणी घालावे व चांगली उकळी येऊ द्यावी. चांगलं उळल्यानंतर वरून कोथिंबीर घालने.
- 5
सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी (Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
पीठ पेरून कांद्याची भाजी (pith perun kandyachi bhaji recipe in marathi)
#asach भारती संतोष किणी Bharati Kini -
-
चवळी बटाटा रस्सा भाजी (Chavali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
तोंडलीची रस्सा भाजी (Tondlichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
गलके चणाडाळ रस्सा भाजी (Gilke Chanadal Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
शिराळ्याची भाजी (पीठ पेरून) (shiralyachi bhaji recipe in marathi)
#असंच भारती संतोष किणी Bharati Kini -
-
दुधीची पीठ पेरून भाजी (Dudhichi pith perun bhaji recipe in marathi)
#MLR भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
झणझणीत मिरच्यांची भाजी (विदर्भ स्पेशल) (mirchyanchi bhaji recipe in marathi)
#Ks4 भारती संतोष किणी Bharati Kini -
पातीच्या कांद्याची भाजी (patichya kandyachi bhaji recipe in marathi)
#EB4 #w4 भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कोबीची पीठ पेरून भाजी (Kobichi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
उपवासाची बटाट्याची भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
भेंडी बटाटा फ्राय भाजी (Bhendi Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
#BKR भारती संतोष किणी Bharati Kini -
मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- दुध कलाकंद (dudh kalakand recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
टिप्पण्या