उपवासाचे वरी तांदळाचे आप्पे रेसिपी (tandlache appe recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#nrr
#वरी
#नवरात्री दिवस चौथा

उपवासाचे वरी तांदळाचे आप्पे रेसिपी (tandlache appe recipe in marathi)

#nrr
#वरी
#नवरात्री दिवस चौथा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
4-सर्विंग
  1. 2 वाटीवरीचे तांदूळ
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 2-3 हिरवी मिरची बारीक चिरून
  4. कोथंबीर बारीक चिरून
  5. 2 चमचेदही
  6. 1 चमचाजीरे
  7. चिमुटभरबेकिंग सोडा
  8. तेल
  9. मीठ

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात वरीचे तांदूळ घ्या आणि ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊया. आता थोडे पाणी घालून एक तास भिजत ठेवूया.

  2. 2

    तासाभरानंतर आपण तांदूळ आणि उकडलेले बटाटे मिक्सरमधून वाटून घेऊया. आता आपण मिरची, जीरे, मीठ, कोथंबीर, दही,सोडा घालून मिक्स करून घेऊया.

  3. 3

    गॅसवर आप्पे पात्र ठेवून आप्पे बनवून घेऊया

  4. 4

    एक मिनिट झाकण ठेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवा. झाकण काढल्यावर ते पलटून घेऊया अशाप्रकारे आपण सर्व आप्पे तयार करून घेऊ

  5. 5

    सर्व आप्पे बनवून तयार झाले आहे गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes