रताळे (ratale recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

९राञीचा जल्लोष
#nrr
दिवस पाचवा
रताळे:-रताळे हे क॔द वर्ष भर मिळेलच असे नाही.
आमची आई ऋतु मध्ये किंवा उन्हाळी वाळवणा मध्ये हा प्रकार केल्या जातो. आता दुर्मीळच होत चालला. पण मी भुक नको पण शिदोरी असो म्हणून करतेच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीट
१ व्यक्ती
  1. 1 कपउकडलेल्या रताळ्याचा सुकवुन ठेवलेला रताळे किस
  2. पाणी
  3. 2 कपदुध
  4. 1/4 कपसाखर

कुकिंग सूचना

२० मिनीट
  1. 1

    प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन किस टाकून उकडायला ठेवला. उकळी आल्यावर गॅस मंद करून दहा मिनिट उकडु दिला. जेणे करून कडक राहु नये.

  2. 2

    आता उकडुन तयार झाला. उरलेले पाणी काढुन दुध साखर घातली.

  3. 3

    आता दुध,साखर घालून परत थोडा उकळुन घेतला. आता रताळे किस तयार झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes