बटाटा किस-पौष्टिक (batata khees recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#nrr -१ दिवस-बटाटा-नवरात्र म्हणजे उपवासाचे पदार्थ करण्यातली आणि खाण्यातली मज्जा काही औरच!!! ब,क जीवनसत्त्व भरपूर

बटाटा किस-पौष्टिक (batata khees recipe in marathi)

#nrr -१ दिवस-बटाटा-नवरात्र म्हणजे उपवासाचे पदार्थ करण्यातली आणि खाण्यातली मज्जा काही औरच!!! ब,क जीवनसत्त्व भरपूर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

८मिनिटे
२ जण
  1. 4बटाटे मोठ्या साईजचे
  2. 4मिरची
  3. 1 टेबलस्पूनजीरे
  4. 3 टेबल स्पूनतूप
  5. 3 टेबलस्पून कुट
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

८मिनिटे
  1. 1

    बटाटा किसून घ्या.मिरची बारीक चिरून घ्या.

  2. 2

    कढईत तूप गरम करून त्यात जीरे, मिरची घालून खमंग फोडणी करून घ्यावी.त्यात बटाट्याचा किस परतून घ्या.झाकण ठेवून वाफ आणावी.

  3. 3

    नंतर कुट घालून एकजीव करून घ्यावे, लिंबू रस घालून सर्व्ह करावे.

  4. 4

    तयार आहे हेल्दी डायट किस..

  5. 5

    सुरेख चवीचा किस...

  6. 6

    हेल्दी का..
    तंदूरस्त व्हा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes