शिंगाडा पीठ थालीपीठ (shingada pith thalipeeth recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#nrr
#शिंगाडा
#नवरात्री दिवस सातवा

शिंगाडा पीठ थालीपीठ (shingada pith thalipeeth recipe in marathi)

#nrr
#शिंगाडा
#नवरात्री दिवस सातवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मिनिटे
3- सर्व्हिंग
  1. 200 ग्रामशिंगाडा पीठ
  2. 2बटाटा उकडले
  3. 1 टीस्पूनजिर
  4. 2-3 मिरची बारीक चिरून
  5. 1/2 वाटीदाण्याचं कूूट
  6. कोथंबीर
  7. मीठ चवीप्रमाणे

कुकिंग सूचना

30-मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात 200 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ दोन उकडलेले बटाटे,अर्धी वाटी दाण्याचे कूट,कोथिंबीर, मिरची पेस्ट,मीठ चवीप्रमाणे आणि गरम पाण्यात कणिक मळून घेऊया.

  2. 2

    आता आपण लगेच थालीपीठ करायला येऊ द्या प्लास्टिक पिशवी घेऊन त्यावर तेलाचा हात लावून थालीपीठ करून घेऊया आणि तव्यामध्ये तेल सोडून खरपूस भाजून घेऊ.

  3. 3

    तयार आहेत उपवासचे थालीपीठ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes