शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)

#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मध्ये चार मोठे चमचे तूप घालून त्यात दोन वाटी शिंगाड्यांचे पीठ घालून मंद आचेवर दहा ते बारा मिनिटे परतून घेतले. पुन्हा त्यात दोन मोठे चमचे तूप घालून ते छान परतून घेतले.
- 2
लाडवाचे मिश्रण एका ताटात काढून ठेवले. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात अर्धी वाटी पिठीसाखर, अर्धा चमचा वेलची पावडर घालून चांगले मिक्स करून घेतले. मग त्यात अर्धी वाटी सुके खोबरे भाजून व मिक्सरला जाडसर पावडर करून लाडवाच्या मिश्रणात घालून मिक्स करून घेतले.
- 3
मग लाडवाच्या मिश्रणात सुके खोबरे चांगले भाजून घातले. आणि सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेतले. त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालून लाडू वळून घेतले.
- 4
आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले उपवासाचे शिंगाडा पिठाचे लाडू. हे लाडू चवीला खूप चविष्ट लागतात. आणि उपवासासाठी खूप पौष्टिक आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्र चँलेज#सातवा दिवस#घटक-शिंगाडा ⚜️सातवे रुप-कालरात्रि⚜️दुर्गा देवीचे सातवे स्वरुप असलेल्या कालरात्रि देवीचे सातव्या दिवशी पूजन केले जाते.देवीचे स्वरुप नावाप्रमाणे कालरात्रि आहे. देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते. चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड्ग, तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे. देवीचे वाहन गर्दभ आहे. रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्रि देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत. देवीची दृष्टी वीजेप्रमाणे चकाकणारी आहे.कालरात्रि देवीला कालीमातेचे स्वरुपही मानले जाते. पार्वती देवीपासून कालीमातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते.कालरात्रि देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते🙏🌹🙏आजची रेसिपी शिंगाडा पीठाचे लाडू: -उपवासाला वापरले जाणारी भारतातील आणखी एक वनस्पती म्हणजे “शिंगाडा”. इंग्रजीत याला “water chestnut” असे नाव आहे.भरपुर पोषणमुल्ये,कमी calories आणि low fat असणारा शिंगाडा म्हणजे निरोगी आहाराची गुरुकिल्लीच.energyचा ऊत्तम स्त्रोत असल्याने अतिकष्टाची कामे, व्यायाम, खेळ करणाऱ्या व्यक्तीसाठी उत्तम आहार आहे.पित्तशामक व उष्णतेचे शमन करणारे असल्याने डोळ्याची जळजळ,तळव्यांची आग होणे,अशी लक्षणे दिसल्यास शिंगाड्याचे सेवन करावे.उपवासाला काही तरी गोड हे हवेच...पूर्वापार करत असलेले हे शिंगाडा पीठाचे लाडूपाहू या कसे करायचे!....😊 Sushama Y. Kulkarni -
शिंगाडा पीठाचा हलवा (shingada pithachi halwa recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस सातवा#शिंगाडा😋😋नवरात्रीच्या उपवासाला नवीन नवीन पदार्थ रोज वेगवेगळ्या प्रकारचे आज मी शिंगाडा पीठाचा हलवा करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड मखाणा आहे . ह्या कीवर्ड साठी आज मी मखाणा खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाडा पिठी (shingada pithi recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#शिंगाडा पिठीपौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
शिंगाडा पिठाचे थालीपीठ (shingada pithache thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक सातवा - शिंगाडाशिंगाडा हे एक फळ आहे.ते उकडलेले पण खातात.वाळवून त्याचे पीठ करतात. Sujata Gengaje -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड आहे रताळे. ह्या कीवर्ड साठी आज मी रताळ्याचा किस. हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाडा पकोडा (shingada pakoda recipe in marathi)
#nrrशिंगाडा पिठाचे गोड , तिखट पदार्थ मस्तच लागतात ,कच्च्या शिंगड्याचेही खूप पदार्थ बनतात.आज मी उपवासासाठी शिंगाडा पिठाचे कुरकुरीत पकोडे बनवलेत.दह्यासोबत,उपवासाच्या लोणच्या सोबत खूपच छान लागतात. Preeti V. Salvi -
शिंगाडा पीठ गुळपापडी (shingada pith gulpapdi recipe in marathi)
#nnr#नवरात्र स्पेशल दिवस तिसरा#आपण नेहमीच गुळ पापडी साठी गव्हाचे पीठ वापरतो. आज मी पोष्टीक शिंगाडा पिठाची गुळ पापडी केली आहे. एकदम मस्तच झाली. Hema Wane -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाडा खीर (shingada kheer recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो! आज नवरात्रीचा सातवा दिवस आणि सातवा कलर ( रॉयल ब्लु )....... त्या निमित्ताने खास उपवासाची ( शिंगाडा ) याची मस्त गोड आणि स्वादिस्ट खीर ....Sheetal Talekar
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाडा पिठाचे लाडू (shingda pithache ladoo recipe in marathi)
#nrrशिंगाडा खायला खूपच पौष्टिक असते याच्या सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारते कदाचित त्यामुळेच उपवासासाठी याचे सेवन करण्याची प्रथा असावी चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgira pithachya purya batata bhaji reciep in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष राजगिरा या कीवर्ड साठी मी राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrr#साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा Rupali Atre - deshpande -
उपवासाचा मेदू वडा (upwasacha medu vada recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे बटाटा. तर बटाटा वापरून मी आज उपवासाचा मेदूवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी डिंक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पारंपरिक भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे भोपळा. तर भोपळा ह्या कीवर्ड साठी आज मी पारंपरिक भोपळ्याचे घारगे ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाडा पिठ गुळपापडी (shingada pith gulpapdi recipe in marathi)
#nrr# उपवासाची शिंगाडा पिठाची गुळपापडी#Hema wane यांची रेसिपी कुक स्नॅप Anita Desai -
शिंगाडा थालिपीठ (shingada thalipeeth recipe in marathi)
#nrrदिवस सातवाकी वर्ड - शिंगाडा Pooja Katake Vyas -
उपवासाची शिंगाडा बर्फी (shingada barfi recipe in marathi)
#nrr#नऊरात्रीचाजल्लोष#दिवससातवा-शिंगाडातसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं.थंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता.शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव करणं सोपं जातं. चला तर मग पाहूयात शिंगाडा पिठापासून हेल्दी बर्फीची रेसिपी. Deepti Padiyar -
शिंगाडा पीठ थालीपीठ (shingada pith thalipeeth recipe in marathi)
#nrr#शिंगाडा#नवरात्री दिवस सातवा nilam jadhav -
शिंगाडा उकड (shingada ukad recipe in marathi)
#nrr#day7#शिंगाडाआज जरा वेगळा प्रयोग ,पण उत्तम नि खूप टेस्टी झाला. शिंगाडा पौष्टिक आहेच नि रुचकर केलाय.☺️सोपी व पौष्टिक रेसिपी Charusheela Prabhu -
शिंगाडा+राजगिरा शिरा (shingada rajgira sheera recipe in marathi)
#nrr-दिवस ७ -शिंगाडा हा अतिशय पौष्टिक सर्वं जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात त्याशिवाय वजन कमी करण्यासाठी,पोटभरीसाठी उत्तम प्रकार आहे. Shital Patil -
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाड्याचे थालीपीठ (shingadyache thalipeeth recipe in marathi)
#nrr 9 रात्री जल्लोषनवरात्री उत्सवनिमित्ताने सातव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड 'शिंगाडा'आहे. त्यानिमित्ताने शिंगाडा पिठाचे थालीपीठ बनविले. छान झाले. प्रत्येक वेळी नेहमीच्याच उपवास रेसिपी खाण्याची इच्छा नसते. अश्यावेळी काहीतरी बदल म्हणून हे "शिंगाडा पिठाचे थालीपीठ " उत्तम पर्याय आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगडाळीचे लाडू (Moong Dal Ladoo Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगडाळीचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड राघवदास लाडू ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या