शिंगाडा कटलेट (shingada cutlets recipe in marathi)

#nnr
पदार्थ-शिंगाडा पिठ
लो फॅट,लो सोडीअम,ग्लूटेन फ्री असा हा शिंगाडा उपवासाचे पदार्थात गणला जातो. महाराष्ट्रात नागपूर भागात जास्त प्रमाणात खायला मिळतो.चला तर मग बनवूयात शिंगाडा कटलेट उपवासासाठी स्पेशल
शिंगाडा कटलेट (shingada cutlets recipe in marathi)
#nnr
पदार्थ-शिंगाडा पिठ
लो फॅट,लो सोडीअम,ग्लूटेन फ्री असा हा शिंगाडा उपवासाचे पदार्थात गणला जातो. महाराष्ट्रात नागपूर भागात जास्त प्रमाणात खायला मिळतो.चला तर मग बनवूयात शिंगाडा कटलेट उपवासासाठी स्पेशल
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम साहित्य एकत्र करून घेणे एका मोठ्या भांड्यात बटाटे किसून घ्यावेत
- 2
किसलेल्या बटाट्यात कोथिंबीर मीठ हिरव्या मिरचीची चटणी घालून घ्यावी सोबतच शिंगाड्याचे पीठ वरीचे पीठ आणि साबुदाणा पीठ घालून घ्यावे
- 3
पाणी न घालता फक्त बटाटा तच बसेल एवढे पीठ घालून मळून घ्यावे हाताला थोडेसे तेल लावून छोटे छोटे कटलेट बनवून घ्यावेत तेल गरम करत ठेवावे
- 4
हे कटलेट तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यावेत डिफ्राय केल्यामुळे एक छान कुरकुरीतपणा कटलेट ला येतो आवडत असल्यास शालो फ्राय केले तरी चालेल ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत हे कटलेट सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खुसखुशीत राजगिरा पुरी (rajgira puri recipe in marathi)
#nnrपदार्थ-राजगिराहाय प्रोटीन,डायेटरी फायबर युक्त आणि ग्लूटेन फ्री असा राजगिरा उपवासाचे पदार्थात गणला जातो. चला तर मग बनवूयात खुसखुशीत राजगिरा पुरी जी बराच वेळ खुसखुशीत राहते कोरडीच मटकावली जाते. Supriya Devkar -
उपवासाचे भोपळ्याचे वडे (bhoplyache vade recipe in marathi)
#nnrपदार्थ :लाल भोपळाउपवासाचे पदार्थात लाल भोपळा ही गणला जातो लाल भोपळ्याची भाजी ही सर्रास बनवली जाते आज आपण एक इनोव्हेटिव्ह पदार्थ बनवूयात तो म्हणजे उपवासाचे भोपळ्याचे वडे चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
उपवासासाठी बहुगुणी शिंगाडा पिठाची भाकरी (shingada pithachi bhakhri recipe in marathi)
शिंगाडा हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. शिंगड्याच्या सेवनामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी टिकून राहते. त्यामुळे उपवासात याचे सेवन खूप फायदेशीर असते. भरपुर पोषणमुल्ये,कमी कॅलरीज आणि लो फॅट असणारा शिंगाडा म्हणजे निरोगी आहाराची गुरुकिल्लीच.आयुर्वेदात शिंगाडा याला अत्यंत महत्वाचे मानल्या जात असुन याला “शृंगाटक” असे संस्कृत नाव आहे.... Sanskruti Gaonkar -
-
शिंगाडा थालिपीठ (shingada thalipeeth recipe in marathi)
#nrrदिवस सातवाकी वर्ड - शिंगाडा Pooja Katake Vyas -
शिंगाडा पकोडा (shingada pakoda recipe in marathi)
#nrrशिंगाडा पिठाचे गोड , तिखट पदार्थ मस्तच लागतात ,कच्च्या शिंगड्याचेही खूप पदार्थ बनतात.आज मी उपवासासाठी शिंगाडा पिठाचे कुरकुरीत पकोडे बनवलेत.दह्यासोबत,उपवासाच्या लोणच्या सोबत खूपच छान लागतात. Preeti V. Salvi -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स -मंगळवार-रताळ्याचे पौष्टिक कटलेट.मार्गषीर्श महिना आहे.तेव्हा उपवासासाठी उपयुक्त कटलेट. Shital Patil -
शिंगाडा पिठी (shingada pithi recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#शिंगाडा पिठीपौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
शिंगाडा पीठ गुळपापडी (shingada pith gulpapdi recipe in marathi)
#nnr#नवरात्र स्पेशल दिवस तिसरा#आपण नेहमीच गुळ पापडी साठी गव्हाचे पीठ वापरतो. आज मी पोष्टीक शिंगाडा पिठाची गुळ पापडी केली आहे. एकदम मस्तच झाली. Hema Wane -
हिवाळा स्पेशल बिटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#कुकअलाॅन्गकुकपॅडच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त कुकअलाॅन्गमध्ये शिकवलेली रेसिपी म्हणजे हे ख्रिसमस स्पेशल कटलेट. खूपच छान बनते. चला तर मग बनवूयात कटलेट. Supriya Devkar -
कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट (kacchi kedi ani batatyache cutltes recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थीनिमित्त कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट करत आहे. नेहमी नेहमी उपवासाला साबुदाणा किवा भागर खाण्यापेक्षा एकाधा नवीन पदार्थ म्हणून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट बनविले आहे.कच्ची केळी पचायला हलकी असतात. शिंगाडा पीठ आणि साबुदाणा पिठ घालून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट केले आहे. rucha dachewar -
शिंगाडा पीठ थालीपीठ (shingada pith thalipeeth recipe in marathi)
#nrr#शिंगाडा#नवरात्री दिवस सातवा nilam jadhav -
चिली पोटॅटो मटार कटलेट (chilli potato mutter cutlets recipe in marathi)
हिवाळ्यात मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात अशा वेळी हे कटलेट आपण बनवू शकतो Supriya Devkar -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#रताळ्याचे उपवासाचे कटलेट Namita Patil -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर Varsha Ingole Bele -
-
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विदर्भात राहिल्याने तिकडचे काही पदार्थ खूप आवडतात .जळगाव भरितही खूप फेमस आहे तिकडे. या भरितात हिरव्या मिरच्या वापरल्या जातात ज्या तिखट नसतात. पश्चिम महाराष्ट्रात तशी मिरची जास्त मिळत नाही. चला तर मग आपण कांदा लसूण मसाला वापरून हे भरीत बनवूयात. Supriya Devkar -
शिंगाडा पिठ गुळपापडी (shingada pith gulpapdi recipe in marathi)
#nrr# उपवासाची शिंगाडा पिठाची गुळपापडी#Hema wane यांची रेसिपी कुक स्नॅप Anita Desai -
उपवासाची शिंगाडा बर्फी (shingada barfi recipe in marathi)
#nrr#नऊरात्रीचाजल्लोष#दिवससातवा-शिंगाडातसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं.थंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता.शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव करणं सोपं जातं. चला तर मग पाहूयात शिंगाडा पिठापासून हेल्दी बर्फीची रेसिपी. Deepti Padiyar -
खमंग शाबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#nnrपदार्थ-शाबुदाणाशाबुदाणा वडा कोणाला आवडत नसेल असे नाही. काही जण हिरव्या मिरचीचा वापर करतात तर माझ्या सारखे हिरवी मिरची नखाणारे लाल पूड वापरतात. दोन्ही पद्धतीने वडा मस्त बनतो. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
उपवासाचे पोटॅटो कटलेट.. (upwasache potato cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#पोटॅटोकटलेटसाप्ताहिक स्नॅक् प्लॅनर रेसिपी मध्ये रताळ्याचे कटलेट करायचे होते. मग काय गेली रताळी आणायला.... यावेळी बाजारात रताळी मिळाले नाही मला. कटलेट तर करायचे होते... म्हणून मग रताळे ऐवजी पोटॅटो वापरून कटलेट केले...💃💕 Vasudha Gudhe -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्टखिचडी खायला कंटाळा आला की वडा बनवून खायचा माझा आवडता छंद. विविध प्रकारचे वडे बनवता येतात. Supriya Devkar -
-
शिंगाडा पिठाचे लाडू (shingda pithache ladoo recipe in marathi)
#nrrशिंगाडा खायला खूपच पौष्टिक असते याच्या सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारते कदाचित त्यामुळेच उपवासासाठी याचे सेवन करण्याची प्रथा असावी चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
शिंगाडा उकड (shingada ukad recipe in marathi)
#nrr#day7#शिंगाडाआज जरा वेगळा प्रयोग ,पण उत्तम नि खूप टेस्टी झाला. शिंगाडा पौष्टिक आहेच नि रुचकर केलाय.☺️सोपी व पौष्टिक रेसिपी Charusheela Prabhu -
उपवासाचे नगेटस (upwasache nuggets recipe in marathi)
#nnrपदार्थ-बटाटा.बटाटा हा उपवासातल्या पदार्थातला महत्वाचा घटक .जमिनी खाली उगवनारे बटाटे स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. बटाट्याचा वापर खिचडीत,पॅटीसमध्ये,पॅनकेक आणि काहीनाही तर सरळ भाजी बनवताना होतो. Supriya Devkar -
शिंगाडा पीठाचा हलवा (shingada pithachi halwa recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस सातवा#शिंगाडा😋😋नवरात्रीच्या उपवासाला नवीन नवीन पदार्थ रोज वेगवेगळ्या प्रकारचे आज मी शिंगाडा पीठाचा हलवा करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
भगरीचे कटलेट (bhagriche Cutlets recipe in marathi)
#fr भगरीचे कटलेट# आज मी माधुरी ताईचे ही उपवासाची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केलेली आहे. शिल्लक राहिलेल्या भगरीचे कटलेट थोडा बदल केले आहे. खूपच कुरकुरीत झाले आहे. गरम गरम खायला छान लागतात.धन्यवाद माधुरी ताई! rucha dachewar -
शिंगाडा पिठाचे थालीपीठ (shingada pithache thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक सातवा - शिंगाडाशिंगाडा हे एक फळ आहे.ते उकडलेले पण खातात.वाळवून त्याचे पीठ करतात. Sujata Gengaje -
शिंगाडा+राजगिरा शिरा (shingada rajgira sheera recipe in marathi)
#nrr-दिवस ७ -शिंगाडा हा अतिशय पौष्टिक सर्वं जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात त्याशिवाय वजन कमी करण्यासाठी,पोटभरीसाठी उत्तम प्रकार आहे. Shital Patil
More Recipes
टिप्पण्या