मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)

#tmr
अगदी पटकन होणारा आणि सर्वांचाच आवडीचा हा मक्याचा चिवडा सर्वांना आवडतो.या चिवड्या मध्ये खूप जास्त सामान नाही घातले तरी हा खायला खूपच खमंग लागतो.
या चिवड्या सोबत माझी लाहानपणीची आठवण म्हणजे माझी मावशी आम्ही लहान असताना हा चिवडा नेहमी बनवायची.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#tmr
अगदी पटकन होणारा आणि सर्वांचाच आवडीचा हा मक्याचा चिवडा सर्वांना आवडतो.या चिवड्या मध्ये खूप जास्त सामान नाही घातले तरी हा खायला खूपच खमंग लागतो.
या चिवड्या सोबत माझी लाहानपणीची आठवण म्हणजे माझी मावशी आम्ही लहान असताना हा चिवडा नेहमी बनवायची.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर मक्याचे पोहे चाळणीत घेऊन चाळून घेणे आणि निवडून घेणे. बाकीचे साहित्य जमवून घेणे.
- 2
आता कढई मध्ये तेल तापायला ठेवणे. तेल तापले की त्या मध्ये एक एक मूठ मका पोहे घालून तळून घेणे. सर्व पोहे तळून झाले की आता त्यात शेंगदाणे काजू तळून घेणे.मग खोबरे गुलाबी रंगावर तळून घेणे.हे सर्व पोह्यांवर टाकणे.
- 3
आता कढई मधील तेल थोडे कमी करणे आता त्यात डाळव कढीपत्ता तळून घेणे.
- 4
आता गरम तळलेल्या पोह्यांवर बाकीचे सर्व मसाले टाकणे.मनुके टाकणे. पिठीसाखर भुरभुरावी आता मीठ टाकून सर्व पोहे हलक्या हाताने खाली वर करावे. तयार आहे आपला सहज सोपा मक्याचा खमंग खुसखुशीत मका चिवडा.
Similar Recipes
-
हल्दीराम स्टाईल चटपटीत मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#दिवाळीफराळमक्याचा चिवडा आपण नेहमी बनवतो , त्यापेक्षा हा चिवडा थोडा वेगळा आणि एकदम हल्दीराम स्टाईल ....😋😋माझी मुलं तर म्हणतात ,एकदम दुकानात मिळतो तसाच झालायं..😊😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मक्याचा चिवडा(makyacha chivda recipe in marathi)
#goldenapron3 22nd week cereals, namkin ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचा मक्याच्या पोह्यांचा चिवडा केला आहे.पटकन होतो आणि मस्त लागतो. Preeti V. Salvi -
चटपटीत तिखट गोड मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी च्या फराळात पोहयां चा चिवडा तर आपण नेहमीच करतो पण आज मी सगळ्यांच्या आवडीचा मक्याचा चिवडा केलाय कसा विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#cooksnep चॅलेंजदिवाळी फराळ रेसिपीमक्याचा पोहे चिवडा मी नेहमी करते.पण आज भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी मनुके ऐवजी बेदाणे वापरले आहे. Sujata Gengaje -
मक्याचा चिवडा (maka chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#मका#मका पोहे चिवडाचिवडा म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. म तो कुठलाही का असेना, दिवाळी फराळ म्हणा की एरवी कधी ही करून खाता येतो. मधल्या वेळेत चहा सोबत खाता येतो.दिवाळी चा फराळ मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की हा चिवडा खाल्ला जातो, तिखट, चटपटीत, चमचमीत आणि त्यात आयत्यावेळी त्यात कांदा कच्चा, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो घालून जर मिक्स करून खाल्ल्याने त्याची लज्जत अजून वाढते.चला तर म असाच हा कुरकुरीत, चुरचुरीत चिवडा रेसिपी बघूया. Sampada Shrungarpure -
भाजक्या जाड पोहेचा चिवडा (pohecha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल भाजक्या जाड पोह्याचा चिवडाखमंग खुसखुशीत चिवडा साहित्य आणि कृती पाहूया Sushma pedgaonkar -
चटकदार, कुरकुरीत मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr "चटकदार मक्याचा चिवडा" लता धानापुने -
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ मध्ये विविध प्रकारचे चिवडे बनवले जातात त्यातलाच एक म्हणजे मक्याचा चिवडा लहान मुलांचा अतिशय आवडता चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा चला मग बनवण्यात मक्याचा चिवडा Supriya Devkar -
खमंग चिवडा (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग चिवडा चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋 दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते.. चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र. 6...लहान मुलांना आवठतो म्हणून थोडा केला . Hema Wane -
-
लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी स्पेशल लक्ष्मीनारायण चिवडा अतिशय पटकन होणारा चटपटीत, कुरकुरीत आणि चविला अप्रतिम असा हा पदार्थ.... दिवाळी च्या फराळात व इतर वेळी खाण्यास मस्त.....दिवाळीच्या फराळांमध्ये गोड खाऊन कंटाळा आला तर हा चिवडा खाऊन बघा खूपच मस्त लागतो Vandana Shelar -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#3नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर पातळ पोह्यांचा चिवडा ची रेसिपी शेअर करते. हा चिवडा खूप झटपट होतो व तेवढा चविष्ट व खुसखुशीत लागतो.Dipali Kathare
-
-
मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#tmr#मका चिवडाअतिशय झटपट होणारी रेसिपी आहे , मी भारती सोनवणे यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे Anita Desai -
चुरमुरे / मुरमुरे चिवडा (churmure chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चुरमुरे#मुरमुरेझटपट होणारा असा हा चिवडा आहे, या चिवड्याचा भेळ करायला किंवा भेलबत्ता करता येतो. Sampada Shrungarpure -
पोहे चिवडा(पोहे तळून) (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ#चिवडा#पोहे_चिवडा Bharti R Sonawane -
दगडी पोह्याचा चिवडा(चपटे पोहे) (Dagdi Poha Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळा मधला तिखट पदार्थ म्हणजे चिवडा चिवडा हा बऱ्याच प्रकारचा बनवला जातो पातळ पोह्याचा चिवडा तळलेल्या पोह्यांचा चिवडा मक्याचा चिवडा भाजक्या पोह्यांचा चिवडा आज आपण बनवणार आहोत दगडी पोह्यांचा चिवडा Supriya Devkar -
चिवडा (chivda recipe in marathi)
#diwali21दिवाळी चा फराळ हा चिवड्या शिवाय पुर्ण होत नाही. इतर चिवड्यापेक्षा हा चिवडा काही खास असतो. Priya Lekurwale -
नाशिकचा कोंडाजी चिवडा (chivda recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्र नाशिकचा चिवडा Dhanashree Phatak -
पातळ पोह्यांचा कांदे टाकून चिवडा.(Patal pohe chivda recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स रेसिपी... एरवी चिवडा करताना आपण जनरली कांदे टाकत नाही पण मी पातळ कांदा चिरून थोडेसे वाळवून तळून पातळ पोह्यांचा चिवडा केलेला आहे हा चिवडा अतीशय सुंदर लागतो.. तसेच आपण यात लसून सुद्धा टाकू शकतो.... Varsha Deshpande -
भाजक्या मुरमुरे चिवडा (bhajkya murmure chivda recipe in marathi)
#dfrभाजके मुरमुरे मार्केट ला दिवाळी च्या दिवसा मध्ये उपलब्ध असतात साध्या मुरमुऱ्या पेक्षा हा चिवडा कुरकुरीत होतो व बरेच दिवस कुरकुरीत राहतो दिवाळी साठी खास फराळ साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे Sushma pedgaonkar -
नायलॉन पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#dfr फराळा चा राजा म्हणजे चिवडा अनेक प्रकारचा चिवडा करतात भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पातळ पोह्यांचा चिवडा जाड पोह्यांचा .... गोड गोड खाल्ल्यानंतर चमचमीत चिवडा तोंडाला चव आणतो... Smita Kiran Patil -
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.4हा चिवडा माझ्या वडिलांची आठवण करून देतो सर्वांना, माझ्या हातचा चिवडा त्यांना फार आवडत असे त्यामुळे आवर्जुन मी नेहमीच दिवाळीला त्यांच्या साठी करत असे.हा चिवडा तळलेला असुनही अजिबात तेलकट लागत नाही तुम्ही अवश्य करून पाहा ह्या दिवाळीला. Hema Wane -
भाजक्या पोह्यांचा चिवडा. (bhjakya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा # चिवडा#दिवाळी_फराळ माझी मामेबहीण उज्ज्वला वाडेकर आणि तिची सून सायली वाडेकर या सासूसुनांच्या जोडगोळीनं चिवड्यावर एवढं खमंग खुसखुशीत भाष्य केलंय की ते तुमच्या सोबत शेअर करण्याचा मला मोह आवरत नाहीये....चिवडा आणि आपणचिवडा म्हणजे घरोघरी हमखास बनवला जाणारा दिवाळी फराळ. खमंग, चटकदार, खुसखुशीत, कुरकुरीत अशी किती म्हणून सांगावी ह्या चिवड्याची विशेषणं! पातळ पोहे , कुरमुरे , खोबरं, हळद, साखर, मीठ, मिरच्या, डाळं आणि तेलामध्ये केलेली 'जिवंत' फोडणी असे अनेक जिन्नस एकत्र करून केलेला कल्ला म्हणजे आपला 'चि' 'व' 'डा' चिरतरुण, वरचढ आणि डामडौलात मिरवणारा!खरेतर चिवडा आणि आपले कुटुंब यामध्ये खूप साम्य आहे. चिवड्यामधील प्रत्येक घटकाला त्याची स्वतःची चव असते पण त्याच बरोबर ते सर्व घटक एकत्र योग्य प्रमाणात 'मिळून आले' तरच आपला चिवडा हा खऱ्या अर्थाने 'जमून येतो' अगदी तसेच घरामध्ये सुद्धा प्रत्येक सदस्याची स्वतःची अशी ओळख असते परंतु सगळ्यांचे एकमेकांशी एक घट्ट नाते विणलेले असते.चला तर मग भेट घेऊ या आपल्या 'चिवडा कुटुंबाची'. चिवडा करायचा म्हटलं तर पोहे हा मुख्य घटक म्हणजेच आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ 'वडील'. दाणे, खोबरं, मिरची अशा चिल्ल्यापिल्यांना आपल्या छायेखाली सुखरूप ठेवणारे. चिवड्यासाठी जसे प्रमाणात तेल गरजेचे आहे तसेच आईची माया आणि शिस्त दोन्ही योग्य प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक. चिवडा कुरकुरीत होण्यासाठी कुरमुरे हवेच तसेच कुटुंब खुसखुशीत ठेवण्यासाठी 'आजी-आजोबा' असायलाच हवेत. अधूनमधून मिळणारे आजी-आजोबांचे अनुभवी सल्ले हे मधूनच लागणाऱ्या कुरमुऱ्यांच्या कुरकुरीतपणासारखे भासतात. चिवड्यातील डाळं, दाणे, खोबरं हे घरातील मुलांप्रमाणेच असतात. Bhagyashree Lele -
पातळ पोह्यांचा चिवडा (नायलॉन चिवडा) (patal pohyacha / nylon chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #चिवडादिवाळीच्या फराळामधे कोणत्याही प्रकारचा चिवडा हवाच. मग तो पोह्यांचा चिवडा असो किंवा मक्याचा चिवडा. पोह्यांच्या चिवड्यामधे पण खूप प्रकारच्या पोह्यांचे चिवडे बनवतात. दगडी पोहे, नायलॉनचे म्हणजेच पातळ पोहे, जाडे पोहे, गावठी पोहे. असे बरेच प्रकार असतात. मी पातळ पोह्यांचा खमंग कुरकुरीत चिवडा बनवला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मक्याचा चिवडा.. (makyacha chivda recipe in marathi)
#thanksgiving चिवडा..मग तो कुठलाही असो... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा अतिशय आवडता खाद्यपदार्थ.. चविष्ट,चटपटीत ..येता जाता च्यांव म्यांव म्हणून सहज तोंडात टाकण्याचा मोह होणारा पदार्थ.. हां तर post Diwali पण कुठलातरी चिवडा करायचाच हे अध्याऋत आमच्या घरी..फक्त चिवडाच हं..दिवाळीच्या माहोल मधून एकदम बाहेर पडता येत नाही म्हणून 😂.. दिवाळीच्या गडबडीत मक्याचा चिवडा करायचाच राहूनच गेला..म्हणून म्हटलं करु या आज .. मक्याच्या चिवड्यासाठी वर्षा देशपांडे यांची मक्याचा चिवडा ही रेसिपी मी केलीये.. अप्रतिम चवीचा झालाय चिवडा...Thank you so much Varsha for this Yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
भाजक्या पोह्यांचा चिवडा (pohyanchya chivda recipe in marathi)
#AAभाजक्या पोह्यांचा चिवडा कुरकुरीत,खमंग,डाएट साठी हि छान, मधल्या वेळेसाठी केलाय आज भाजक्या पोह्यांचा चिवडा Pallavi Musale -
मक्याचा चिवडा
#Sangalifood#cookpad#cookpadmarathi#cookpad.in#festival#utsav#diwali मक्याचा चिवडा ..मक्याचे फ्लेक्स वापरुन केला जाणारा...खायला जितका चविष्ट तितका बनवायला सोपा . Kasa kay mandali -
More Recipes
टिप्पण्या